नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!
जोक 1 : जोक फक्त ९०% लोकांनाच समजेल
गण्याच्या खूप तपस्या नंतर एक अप्सरा प्रकट होते
ती बोलली मी तुझ्या ३ इच्छा पूर्ण करू शकते
एक मला माहित आहे बाकी दोन तू सांग😀
ज्यांना नाही समाज त्यांनी POGO बघा 😀😀😀
जोक 2 : बाप- बेटा, गिनती सीख गए हो ?
बेटा- हाँ पापा !
बाप- तो बताओ 1, 2, 3, 4 के बाद क्या आता है ?
बेटा- 5, 6
बाप- शाबाश! और 5, 6 के बाद..?
बेटा- 7, 8, 9, 10
बाप- शाबाश ! शाबाश ! बहुत होशियार हो गया है तू तो..और बताओ बेटा 10 के बाद क्या आता है ?
बेटा- गुलाम.. बेगम.. बादशाह..!!!
जोक 3 : हॉस्टेल मधून गण्या त्याच्या मित्राला
गण्या : अरे पक्या माझ्या बरोबर धोका झाला आहे
पक्या : का काय झालं..???
गण्या : घरच्यांना पुस्तकांसाठी पैसे मागितले होते
घरच्यांनी पुस्तकाचं पाठवून दिले😀😀😀
जोक 4 : 5 साल के लड़के ने एक राजा की कहानी पढ़ी जिसकी पांच रानिया थी।
उसने अपनी माँ से कहा मुझे भी पांच शादियां करनी है
एक खाना बनाएगी
एक मुझे गाना सुनाएगी
एक घर का ध्यान रखेगी
एक मुझे नहलायेगी….
इतने में मां बोली और एक तुझे सुलायेगी …..?
बेटा बडी़ मासूमियत से बोला नहीं माँ
मैं उनके पास नहीं
मैं तो आपके पास ही सोऊंगा
माँ की आँखों में आंसू….
जुग जुग जिए मेरा लाल….
लेकिन बेटा वो पांचो किसके साथ सोयेगी?
वो पापा के पास सो जाएंगी …..
इस बार पापा की आँखों में आँसू थे
जुग जुग जिए मेरा लाल.
जोक 5 : मास्टर: इतका मार खातोस रोज, तुला राग येत नाही का रे माझा..?
शुभम : येतो ना…! मास्टर : मग काय करतोस तू राग आल्यावर…?
शुभम : मी संडास घासतो…! मास्टर: संडास घासून राग कसा काय शांत होतो…?
शुभम: मी संडास तुमच्या टूथब्रश ने घासतो…!
मुलाला संडासात घालून घालून मारला.😧😧😧😧😧😧😧😧😧😧😧
जोक 6 : एक लड़की तोता खरीदने बाज़ार गई , और एक बोलने वाला तोता पसंद का लिया।
लड़की तोते से :: “में कैसी लग ही हुँ ।”
तोता :: “बहुत आवारा सी लग रही हो।”–
लड़की को गुस्सा आया। तोते का मालिक दूकानदार भी गहाकी खराब होते देख कर गुससे में आ गया, और तोते को पानी में गौता दिया और कहा ” अब अगर तुम ने गलत बात की तो पानी में डूबो दूंगा।”
तोते ने ठीक बात करने का वादा कर लिया ।
लड़की तोते से फिर बोली। “अच्छा यह बताओ अगर घर में एक मै हूँ, और एक आदमी हो, वो आदमी कौन हो सकता है ? ”
तोता बोला :-; “आपका पति ।”
लड़की :-: “और अगर मेरे साथ दो आदमी हो तो दूसरा आदमी कौन होगा? ”
तोता :-; ” आप का देवर ।”
लडकी :-: “अगर तीन हो तो ? ”
तोता :-: आपका पति ,आपका देवर ,आपका ससूर ।
लड़की :-: “अगर चार हो तो ? “?????????
तोता :-: ( मालिक की तरफ़ देखकर ) पानी ला बे मैने पहले ही बता दिया था लड़की आवारा है ।”
जोक 7 : एकदा एक मुलगा एका मुलीला विचारतो…. मुलगा: अहो गेला का पूर्ण मध्ये? मला सांगा हा ??
मुलगी: हां गेला आहे…..!!! पण खूप टाईट आहे….!!! मला दुखत आहे…!!
मुलगा: जास्त टाईट वाटत आहे का? मुलगी: हो खूपच टाईट….!!!
मुलगा: अरे छोटू, मॅडम ला ८ नंबर चा बूट दाखव हा टाईट होतोय……!!! (कधी तरी चांगला विचार करत जा रे) 😁😁😁😁😁😁