बिहारी “डाक्टर साहब, न..स..बन्दी होईल का?”

Hindi मनोरंजन विनोद

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

जोक 1 : गण्याने त्याचा Facebook Status Update केला
” बायको पाहिजे ”
५ मुलींनी त्याला Like केलं आणि
१५०० लोकांनी कंमेंट केल्या
” माझी घेऊन जा….”

त्यावर गण्याने रिप्लाय दिला
“मागत नाही आहे ना..ला..य..कां..नो
…विचारतो आहे
बायको पाहिजे का?”😂😂😂

जोक 2 : पप्पू की क्लास में टीचर ने बच्चो को समझाते हुए बोला,
बच्चो, गरीबों से हमेशा प्यार से पेश आना चाहिए।
पप्पू एक दम से बोला: अच्छा, अब समझा।

टीचर: क्या?
पप्पू : तभी पापा नौकरानी को गले लगाते है,
मम्मी दूधवाले को और दीदी ड्राईवर को।

जोक 3 : मुलगा त्याच्या मित्राला – बघितलं ती मुलगी माझ्याकडे पाहून Smile देऊन गेली
मित्र : हे तर काहीच नाही, जेव्हा मी
पहिल्यांदा तुला पाहिलं होता तेव्हा ३ दिवस
माझं हसन थांबलं नव्हत..! 😂 😝 😝 😝

जोक 4 : टीचर : तुम परिंदो के बारे में सब जानते हो ??
पप्पू : हाँ।
टीचर : अच्छा ये बताओ कौनसा परिंदा उड़ नहीं सकता ??
पप्पू : म..रा हुआ परिंदा।

जोक 5 : बिहारी – डाक्टर साहब, न..स..बन्दी होईल का?
डॉक्टर : हो
बिहारी : हा तो कर दीजीए
काही दिवस नंतर

बिहारी : डाक्टर साहब, तुम्ही बोलले होते ना न..स..ब..न्दी झाली आहे
मग माझी बायको प्रेगनेन्ट कसकाय झाली??
डॉक्टर : बाबू, मी तुझी न..स..ब..न्दी केली होती संपूर्ण बिहारची नाही 😝😝😝😛😎😡

जोक 6 : जब कन्या अपने, पिता के घर होती है,”रानी” बन के रहती है.
पहली बार ससुराल जाती है,”लक्ष्मी”,बनकर जाती है.
और ससुराल में काम कऱते-करते “बाई” बन जाती है,
इस तरह लडकियां “रानी-लक्ष्मी-बाई” बन जाती है…!!!

और फिर वो पति को अंग्रेज समझ कर बिना त..ल..वा..र के
ही इतना परेशान कर देती है कि बेचारा वो पति,
अंग्रेज न हो कर भी “अंग्रेजी” 🍷🍹 लेना शुरू कर देता है😜😜😜😜😜

जोक 7 : एक मुलगी डॉक्टर कडे जाते आणि म्हणते;
मुलगी : डॉक्टर , माझ्या ओठांना ‘इन्फेक्शन’ झालं आहे….
डॉक्टर : बॉयफ्रेंडला कि..स कितीदा करते???
मुलगी : वर्षातून एकदा….
डॉक्टर : इन्फेक्शन नाही हे वेडे…. ‘गंज’ चढला आहे तुझ्या ओठांना