पिंकी “प्रे..ग..नें..ट होऊन नये म्हणून मला आता खूप सावधानी घ्यावी लागते”

Hindi मनोरंजन विनोद

नमस्कार सर्वांना, कसे आहात मजेत ना ? मजेतच असणार कारण आम्ही तुमचे मनोरंजन दररोज ह्या विनोदाच्या माध्यमातून जे करत आहोत.. आणि तुम्हाला हसवत आहोत… आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे धमाकेदार विनोद नक्की आवडतच असणार… एक लक्ष्यात ठेवा विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा पदार्थ मसाल्याशिवाय चव देत नाही तसेच विनोदाचे सुद्धा आहे… म्हणून विनोदात थोडा चावटपणा आवश्यक असतो… को-रोना च्या काळात आपण खूप नाराज आणि एकटे आहोत त्यामुळे आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी काही मसालेदार विनोद घेऊन आलोय ते वाचल्यानंतर तुमची नाराजगी पटकन पळून जाईल आणि तुम्ही आनंदित व्हाल… हे सर्व फक्त विनोद आहेत ह्यात कोणालाही उद्देशून टीका-टिपणी केलेली नाही व ह्या विनोदांचा कोणाच्या आयुष्याशी संबंध देखील नाही. तुम्ही हसावे ह्या साठीच आम्ही प्रयत्न करतोय… चला तर मग वाचूया मसालेदार मराठी विनोद-

जोक 1 : गण्या एकटाच जोर जोरात हसू लागला
पक्या : काय रे गण्या इतका खुश का आहेस?
गण्या : काल रात्री दिन्याने मला ना सांगता माझ्या गर्लफ्रेंडचा नंबर मोबाइल मधून चोराला

पक्या : ” ओहहहहहहह !!! मग?”
गण्या : मग काय काल रात्री पासून वेडा त्याच्याच बहिणीला
रो..मां..टिvक मेसेज पाठवतो आहे 😀😝😜😂😂 …..

जोक 2 : एक दिन बच्चा अपने पिता से सवाल करता है
पापा हम दोनों में से ज्यादा काबिल कौन है मै या आप..?
पिता :- मैं , क्योंकि एक तो मैं तुम्हारा बाप हूं और
दूसरा तुम से उम्र में बड़ा हूं और मेरा
तर्जुबा भी तुम से ज्यादा है

बच्चा :- फिर तो आपको पता ही होगा कि
अमेरिका की खोज किसने की थी..?
पिता :- हां पता है, कोलंबस ने की थी
बच्चा :- कोलंबस के बाप ने क्यों नही की..?
उसका तजुर्बा भी तो कोलंबस से ज्यादा

ही रहा होगा ना पिताजी..? 😳
पिता बेहोश….अभी भी अस्पताल में भर्ती 😀😀😄😄😛😜

जोक 3 : एक मुलगी एका मुलाला खूप लाइन देत असते
मुलाने तिला पटवायचं ठरवलं
एक दिवस ती मुलगी त्याच्या घर समोरून जात असते
मुलगा त्याचा नंबर एका चिट्ठीत लिहून खाली टाकतो
मुलगी ती चिट्ठी उचलते आणि बॅगेतून पेन पढून काहीतरी लिहिते

आणि चिट्ठी परत खाली टाकून देते
मुलगा पळत पळत चिट्ठी उचलतो आणि ती वाचून त्याच्या
डोळ्यात पाणी येत… कारण त्या चिट्ठीत लिहाल असत
“या चिठ्ठीची लांब पुरुनी करून तुझ्या गां😜डीत टाकून घे ”

जोक 4 : सरदारजी दामाद जी से (विदाई के वक़्त) : ok दामाद जी ….
आपका whatsapp message मिल गया था…. आपकी बड़ी अजीब सी demand थी…
लेकिन मैंने पूरी कर दी है….
ये लो जी Four Underwears का पूरा packet !

दामाद : दुर फिट्टे मुह ! सत्यानाश होवे इस ‘autocorrect ‘ दा……
में Four Underwears नहीं
Ford Endeavour मांगी सी …!😁😁😂😂😊😋

जोक 5 : बायको : अहो तुम्हाला अरेंज मैरिज(Arrange Marriage) आणि लव मैरिज(Love Marriage) चा अर्थ माहित आहे का?
नवरा : हो माहित आहे
अरेंज मैरिज : समाज तुम्ही चालत आहेत आणि अचानक तुम्हाला साप चावला, म्हणजे अरेंज मैरिज
आणि
लव मैरिज : पहिले तर तुम्ही साप शोधतात आणि नंतर त्याच्या समोर नाचून नाचून सांगतात कि मला चाव – मला चाव, म्हणजे लव मैरिज हैं.😁😁😁😁😁😁

जोक 6 : लड़की- तुम्हारा मोबाइल बहुत बढ़िया है।
कितने का है?
लड़का- रेस में जीता है।
लड़की- कितने लोग थे रेस में?

लड़का- मोबाइल शॉप का मालिक,
तीन पु..लि..स वाले और मैं..😂😂😂😂😂😂😂

जोक 7 : पिंकी : प्रे..ग..नें..ट होऊन नये म्हणून मला आता खूप सावधानी घ्यावी लागते
चिंगी : अगं पण तू तर सांगत होती ना, कि तुझ्या नवऱ्याने ऑपरेशन करून घेतलं आहे म्हणून
पिंकी : म्हणून तर जास्त सावधानी घ्यावी लागते आहे
😌😜😝😂😝😂😝😂😝