Customer बँकेत लेडी कॅशियरला विचारते

Hindi मनोरंजन विनोद

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

जोक 1 : एक बाई iPhone ११ ब्ला..उ..ज मध्ये ठेऊन रस्त्यावर चालत होती
तोच तिचा पाय घसरला आणि ती पडली… 😦
काही तरी तुटण्याचा आवाज आला !! 😳😒
देवाला प्रार्थना केली आणि बोलली…😆
“देवा छातीच हाडं मूडू देरे…”😀😁😂😂

जोक 2 : एक बार ट्रेन मैं 2 लड़कियां जा रही थी
1st लड़की बोली : हे भगवन मेरी शादी किसी करोड़पति से करवा दो।
दूसरी बोली अगर करोड़पति ना मिला तो
लड़की बोली 50, 50 लाख के दो से करवा दो
दूसरी बोली अगर वो भी ना मिले तो

लड़की : बोली 25, 25 लाख की 4 करवा दो
ऊपर वाली बर्थ पर हमारे गुप्ता जी सो रहे थे
वे बोले जब 10000, 10000 पर आ जाओ तो मुझे जगा देना।
मैं interested हूँ। 😃😃😃😛😛😛😛

जोक 3 : मुलगी : आई, मी पहलवान बरोबर लग्न नाही करणार,
मला भीती वाटते….
आई : घाबरू नको बेटा…टी. वी. २१ इंचचा असो
वा ५५ इंचचा….

रिमोट ६ इंच च असतं 😜😜😜😆😆😆😛
ज्याला नाही समजलं त्याने पोगो बघा….

जोक 4 : Husband : व्रत है ??
Wife : हाँ जी
Husband : कुछ खाया ?
Wife : हाँ जी
Husband : क्या ?

Wife : केला,सेव,अनार, मूंगफली, फ्रूट क्रीम, आलू की
टिक्की, साबूदाने की खीर, साबूदाने के पापड़, कुट्टू की पूरी,
सावंख के चावल, सिंघाड़े का आटे का हलवा, खीरा, सुबह-सुबह
चाय और अब जूस पी रही हूँ।

Husband- बहुत सख्त व्रत रख रही हो, यह हर किसी के
बस की बात नही हैै। और कुछ खाने की इच्छा है?
देख लो कहीं कमज़ोरी न आ जाए। 😜😜😂😂😂

जोक 5 : बाई एकदा दादा कोंडकेंना
बाई : मला असा एक प्रश्न विचारा ज्याचं उत्तर मला माहित असेल पण मी सांगू शकणार नाही ?
दादा : बाई तुम्हाला दाढ़ी कुठे येते?
बाई : दादा तुम्ही पण ना 😂😂😂

जोक 6 : एक पत्नी ने ए..म्बु..लें..स बुलाने के लिए 108 पर कॉल किया।
ऑपरेटर: “आपको क्या समस्या है?”
पत्नी: “मेरे पैर की अंगुली कॉफी टेबल से टकरा गयी है।”

ऑपरेटर: हँसते हुए, “और इस के लिए आप ए..म्बु..लें..स बुलाना चाहती हैं?”
पत्नी: “नहीं, ए..म्बु..लें..स तो मेरे पति के लिए है, उन्हें हंसना नहीं
चाहिए था” 😝😝😝

जोक 7 : Customer बँकेत लेडी कॅशियरला:
Customer : मॅडम टाकल्यावर जास्त इंटरेस्ट मिळतो का काढल्यावर?
लेडी कॅशियर : टाकल्यावर किंवा काढल्यावर नाही
तुम्ही किती वेळ मध्ये ठेवतात त्याच्यवर इंटरेस्ट वाढतो….😂😂😂