संता पूर्णपणे दा#रूच्या न#शेत धूत होता.

Hindi मनोरंजन विनोद

.

मित्रांनो, आम्ही आशा करतो कि तुम्हाला आमचे मराठी विनोद आवडत असतील. तुम्हाला आमच्या वेब पोर्टल वर रोज नव-नवीन मराठी विनोद वाचायला मिळतील आणि आम्ही याची खात्री देतो कि हे विनोद वाचून तुम्ही खूप हसणार आणि दुसऱ्यांना हे विनोद सांगून हसवणार. कारण विनोदाचं कामचं ते आहे सर्वांना हसवणे आणि दुःखातून आणि टेन्शन मधून बाहेर काढणे. येथे तुम्हाला सर्व विनोद नवीन वाचायला मिळतील एक हि विनोद जुना नसेल. आणि दुसरी गोष्ट तुम्ही हे विनोद एक्दम सहज रित्या वाचू शकता.

विनोद १- बायको: आज पर्यंत तुम्ही मला कुठे फिरायला नेले नाही आहे , लग्नाला १o वर्ष झाली..
कधी नेणार आहात मला फिरायला….
नवरा: असं का… ठीक आहे मग चाल आज जाऊ फिरायला…
मग संध्याकाळी नवरा बायकोला घेऊन स्मशान घाटला जातो….

बायको ते बघून एकदम चिडते आणि रागात बोलते: तुम्ही वेडे झाले का, स्मशान काय फिरायची जागा आहे का ?
मला इथे का आणले….
नवरा: अरे वेडी आहेस का तू …!!
लोकं मरतात इथे यायला आणि तू बोलते कुठे आणले मला… 🤣🤣🤣🤣

विनोद २- एकदा दोन पंडितामध्ये जोरदार भांडण चालू असते,
त्यांची भांडण खूप वेळ चालली,
थांबायचं काही नावंच घेत नव्हती…

तिसरा पंडित: काय झालं रे कश्याला भांडता आहे,
कधी पासून बघतोय तुमची भांडण थांबतच नाही आहे…!!!!
मग त्यातला एक पंडित बोलला, मी लसूण आणि कांदा खात नाही तरी या वेड्याने चिकनमध्ये टाकलंच का.) 🤣🤣🤣🤣

विनोद ३- एकदा बबड्या खूप दुखत होता कारण त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली होती…!!!
त्या दुःखामध्ये तो एका ठिकाणी बसून-बसून
पाण्यात दगड मारत होता …..!!!!
काही वेळा नंतर पाण्यातून अचानक बेडूक बाहेर आला आणि बबड्याला बोलला –

साल्या एकदा पाण्यात ये तुझी आख्खी उदासी काढतो….!!!
बबड्या – काय झालं रे बाबा ? बेडूक : तुझ्या वालीच्या चक्कर मध्ये,
माझ्या वालीच डोकं फोडलंस 🤣🤣🤣🤣

विनोद ४- हा जोक इतका पांचट आहे कि तुम्ही २ सेकंद विचार कराल आणि मग हसाल…. 🤣🤣🤣🤣
एक नवीन लग्न झालेली बाई मस्त बसून कोक पीत होती,
अचानक त्या कोक मध्ये एक मच्छर येऊन पडला, त्या बाई ने त्या मच्छरला बाहेर काढला
आणि मच्छर बाहेर येताच बोलला, “आई”….

बाई: अरे तु मला आई का बोललास…..
मच्छर: मी तुझ्या कोक मधून निघालो आहे ना “आई” 🤣🤣🤣🤣

विनोद ५- एकदा नवीन लग्न झालेले नवरा – बायको मस्त रोमँटिक गप्पा मारत असतात…
मध्येच नवरा आपल्याला बायकोला विचारतो….
नवरा: जानू हनिमूनला कुठं जायचं सांग ना?? सिंगापूर का मनाली कि अजून दुसऱ्या ठिकाणी जे तुला आवडत असेल? तुला कुठे आवडत सांग ना???
बायको: (एकदम लाजते) या आधी तर मी कधी बाहेर गेली नाही जे काय होत होते ते घरीच एन्जॉय करायची…

तुमची इच्छा असेल तिकडे जाऊ या…!!!
असं पण कुठे हि चला कारण ते काम कुठे हि एक सारखच होणार आहे (नवरा जागेवर बेशुद्ध) 🤣🤣🤣🤣

विनोद 6 – संता पूर्णपणे दा*रूच्या न*शेत धूत होता. रात्री अचानक झोपेत रडू लागला.
माझा हरवला?
माझा हरवला?
जीते : चूप चाप झोपा, आणि माझ्या पॅं*टीतुन तोच हाथ काढा☹️😟😀😂😆😜