Joke – म्हातारी रात्री पलंगावर पडल्या पडल्या…..

.

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !

विनोद 1 – प्रवाहाबरोबर तर सगळेच जातात, खरी मर्दानगी,
खरं धैर्य लागतं प्रवाहाच्या उलट दिशेने जायला.
नेमकं हेच मला ट्रॅफिक ह वा ल दा रा ला सांगायचं होतं पण येड्याने पावती फाडली.

विनोद 2 – धन्य तो शिकवणारा मास्तर आणि उत्तर लिहणारा पोरगा!!!
संस्कृत चे शिक्षक : तमसो-माँ ज्योतिर-गमयाँ या ओळिचा अर्थ काय ?…
बंड्या : तु झोपुन जा आई, मी ज्योती च्या घरी जात आहे……….
संस्कृत चे शिक्षक कोमात
बंड्या आपला जोमात…

विनोद 3 – चम्प्या एका लग्नात जेवण करत होता..
झंप्या – अबे एक तास झाला..जेवतोयेस तू..अजून किती चरशील?..
चम्प्या – अबे मी पण परेशान झालोय..अजून तीन तास जेवायचंय……
झंप्या – ३ तास?
चम्प्या – हि बघ पत्रिका..जेवणाची वेळ……. ७ ते ११

विनोद 4 – बंडू अभ्यास करीत बसलेला असतो. पाहूणे घरी येतात
बंडू ला विचारतात ” बंडू बाबा घरी आहेत का ?”..
बंडू “मग मी काय मूर्ख आहे, जो अभ्यास करतोय?”

विनोद 5 – पेंशट: खुप पातळ संडासला होतय.
डाँक्टर:किती पातळ.
पेंशट:खुपच पातळ.
डाँक्टर:तरी साधारण किती पातळ.
पेंशट:इतके पातळ की तुम्हाला चुळ भरता येईल.

विनोद 6 – म्हातारी रात्री पलंगावर पडल्या पडल्या :-
अहो आज असे काहि करा कि
माझे अंग घामाघूम झाले पाहिजे…..
म्हातारा ऊठला आणि पंखा बंद करुन परत झोपला…
सुचना – प्रतेकाला माहिती आहे “मी चावट विनोद टाकत नाही”

विनोद 7 – एकदा देवाने माणसाची स्मरणशक्तिच पुसून टाकली आणि माणसाला विचारले..,
काय.., काही आठवते का…?
माणूस : हो., फ़क्त बायकोचं नाव
देव हसला अन म्हणाला,
Format केले पण v i r u s नाही गेला.

विनोद 8 – एके दिवशी एका मुलीने तिच्या आईला विचारले कि
मी जेव्हा सु-सु करते तेव्हा शिटी वाजते, पण तू करते तेव्हा नाही वाजत…
आई म्हणाली, “बेटा माझी सुद्धा पहिले वाजायची पण
तुझ्या वडिलांनी वाजवून वाजवून खराब करून टाकली”.

विनोद 9 – पेशंट : ल स घेतल्यानंतर किती दिवसांनी $ x केला तर चालेल?
डॉक्टर : ल स दंडावर दिलेली आहे… त्याच्यावर नाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *