Joke – बबलुच्या घरचे गावाला गेलेले असतात म्हणून तो

Hindi मनोरंजन विनोद

.

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !

Joke 1 – झम्प्या घरी जातो आणि म्हणतो लवकर जेवायला वाढ.
माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत.
झंपि त्याच्या पोटाला हात लावते
झम्प्या – हे काय केलास?
झंपि – काकस्पर्श…..

Joke 2 – एक विद्यार्थी शाळेत उशीरा येतो. मॅडम: कारे उशिर झाला
विद्यार्थी: (class मध्ये) सागण्यासारखे नाही.
मॅडम: (बाजूला घेऊन)आता सांग.
विद्यार्थी: म्हशींला रेडा दा वा य ला गेलो होतो.
मॅडम: get out 😝😝😝😝😝😝😝

Joke 4 – पो लि स – तू गंपूचे पैसे चो र ले स हे तुला मान्य आहे का ?
चो र – मी चो र ले नाही. त्यानेच त्याच्या हाताने मला काढून दिले .
पो लि स – कधी ?
चो र – जेव्हा मी त्याला बं दू क दाखवली तेव्हा .

Joke 5 – शिक्षक:कोणता पक्षी सर्वात जोरात उडतो???
मुलगा:हत्ती
शिक्षक(चिडून):मुर्खा काही पण काय बोलतोस,तुझे वडील काय करतात????

मुलगा:छो टा रा ज न च्या टोळीत शा र्प शु ट र आहेत !!!!
शिक्षक:अरे मग आधी नाही कां सांगायचे “हत्ती” हे
उत्तर अगदी बरोबर आहे.

Joke 6 – मुलगा: Please marry me. मी तुझ्या साठी वाट्टेल ते
करायला तयार आहे.
मुलगी: OK मग FACEBOOK चे A /c delete करशील का??
मुलगा: हो. करेल ना.

After 10 Years
त्या मुलीला अजून माहित नाही आहे कि त्याने
तिला BLOCK केले आहे……. आणि ती समजत आहे कि ह्याने
A/C delete केले..

Joke 7 – एका सभ्य माणसाला काय पाहिजे :
एक बायको जी प्रेम करणारी,
एक बायको जी चांगले जेवन करणारी,
एक अशी बायको जी कुटुंबाला सांभाळणारी
आणि आणि तिघी हि एकजुटिने राहणारी पाहिजे

Joke 8 – बायको शेजारी गेली असताना तिची मैत्रीण घरी आली.. बायकोच्या मैत्रिणीला पाहून नवरा खुशीत होता…
नवऱ्यानं लगेच तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.. एक एक करून विषय निघाले आणि मस्त गप्पा रंगल्या…
तितक्यात बायको आली.. नवऱ्याचा चेहरा पडला… त्याला गप्पा मारायच्या होत्या.. शेवटी त्यानं शक्कल लढवली..
नवरा- अगं जरा स्वयंपाकघरात जातेस का..? डाळ ठेवलीय शिजत…
बायको- डाळ करपली तरी चालेल.. पण मी तुमची डाळ शिजू देणार नाही…

Joke 9 – बबलुच्या घरचे गावाला गेलेले असतात म्हणून तो रात्री घरी
“झोपायला” गर्लफ्रेंड ला बोलवतो.
१ तास होतो
२ तास होतात
४ तास होतात

पन गर्लफ्रेंड काय येत नाही
शेवटी चड्डीतुन एक आवाज येतो….
मालक थोडावेळ झोपु का सकाळी तुमच्या आधी उठायचं आहे…