पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !
विनोद 1 – पहाट झाली ! पहाट झाली !
चिमण्यांची किलबिलाट झाली
अन जाग आली
त्यातून एक चिमणी हळूच येऊन कानात म्हणाली,
उठा ….. Whatsapp बघायचि वेळ झाली…
विनोद 2 – शाळेत वर्गात एकदा
मुलगा – मॅडम मी कसा आहे
मॅडम – खुप छान
मुलगा – मग मॅडम मी आई बाबांना कधी पाठवू तुमच्याकडे
मॅडम – कशाला?
मुलगा – पुढच बोलायला
मॅडम – वेडा आहेस काय बोलतोय तू !
मुलगा – अहो मॅडम टयुशन्स साठी तुम्ही पण त्या वाॅटस् अप मुळे चा व ट झालेल्या दिसताय!
विनोद 3 – पुणेरी Boy friend
मुलगा : I’ll climb the tallest mountain, swim the deepest sea, walk on fire just for you……
मुलगी: wow, किती romantic
तू मला आत्ता भेटायला येशील का ?
मुलगा : आत्ता लगेच नको, पाऊस पडतोय, आई ओरडेल…!
विनोद 4 – गावामधे एक मुलगा एका म्हशीवर बसून फिरत असतो…..
मुलगी (मस्करीत) – अरे माकडा ! हेल्मेट घाल नाहीतर पोलिस पकडतील…
मुलगा – हेच! ,म्हणून तुम्हा मुलींना लाइसेंस
नाही द्यायला पाहिजे….. अगं ही 4
व्हीलर आहे…..
विनोद 5 – वडील : कॉलेजात तू
सगळ्यात कठीण गोष्ट कोणती शिकलास?
.
.
मक्या : दातांनी बि अ र ची बाटली कशी उघडावी.
विनोद 6 – जर तुम्ही बियर,दा रु,सि ग रे ट पित नसाल तर तुमच्यासाठी एक धोक्याची सूचना..!! एकेदिवशी……
.
.
.
या जगातुन तुमचे सगळे मित्र म र तील आणि तुम्ही एकटे जिवंत रहाल….
विनोद 7 – सु हा ग रा तीच्या पहील्या सकाळी
त्रासिक चेहेरा करुन वावरणाऱ्या सुनेला
सासू हसत हसत म्हणाली …
“नवीन रस्ता बनताना थोडा त्रास होतो ग सुनबाई ….
एकदा का हायवे तयार झाला की गाडी जोरात पळेल.” 😉
त्यावर सुनबाई हसत म्हणाली
“माझ्या हायवेवर अनेक गाड्या सुसाट धावल्यायत बेफाम होऊन …
मी त्रासलेय म्हणजे तुमच्या पोराने फक्त स्टार्टर मा र ला
आणि हॉर्न वाजवत बसला…
विनोद 8 – जिना उतरत असताना शेजारीण आंब्याचा बॉक्स घेऊन येत होती.
सुगंध छानच दरवळला होता.
मी म्हटले : तुमच्या ‘हापूस’ मुळे आज माझी ‘पायरी’ चुकली असती..
माहित नाही काय झाले,
😘😘😘
पण जाम लाजली ती..
😜😘😘
आणि रा त्री आंबा चो खा य ला या म्हणाली.
💝💝💝💝💝💝💝
आं बे खो लू न फोन करतीया..