पिंट्या सुहाग’रातच्या ३ दिवसानंतर रूमच्या बाहेर आला…

काय मंडळी कसे आहात?

मजेत असणार.. सध्या बाहेर को-रोना खूप वाढला आहे काळजी घ्या.. गरज असेल तरच बाहेर पडा आणि कृपया मास्क आणि सानेटीझर नक्की वापरा, कारण आता आपल्यालाच आपली काळजी घ्यायची आहे… आपण सुरक्षित राहू तर आपलं कुटुंब सुरक्षित राहील… घरी बसून बसून पण माणूस खूप कंटाळून जातो.. काय नवीन करावं ह्याचा शोध घेत असतो.. दिवस भर फेस-बुक आणि व्हाट्स-अँप वापरून आपण आपले मनोरंजन करून घेतो… त्यामुळेच आम्ही देखील तुमचे मनोरंजन व्हावे त्यासाठी नव नवीन मराठी विनोद तुमच्या समोर मांडत असतो जेणे करून तुमचं मनोरंजन होईल आणि तुम्ही हसणार आणि सर्व कंटाळा पळून जाईल… जर तुम्हाला हि विनोद शेयर करायचे असणार तर तुम्ही नक्की शेयर करू शकता आम्हाला तुमचे विनोद मेसेज करा आणि तुमचे विनोद तुमच्या नावासहीत वेबसाइट वर प्रकाशित करू… चला तर मग वाचूया मराठी विनोद-

विनोद 1: नवरा: अग ऐकतेस का आज मी १ रुपयाला ३ कांदे आणले…
बायको: कस काय हो…. नवरा: अग १ कांदा मी विकत घेतला आणि दुसरा उचलून आणला….
बायको: आणि मग तिसरा कांदा ??? नवरा: तो कांदा त्यानं फेकून मारला… 🤣😛🤣😛🤣

विनोद 2: मास्तर : मुलांनो, परीक्षा फॉर्म मध्ये नाव लिहीण्याची जागा खूप छोटी असल्याकारणाने, तुम्ही आपली नावे संपूर्ण न लिहीता शॉर्ट फॉर्ममध्ये लिहावे.
उदारणार्थ: जर तुमचे नाव “प्रशांत विलास लोमटे” आहे तर ते शॉर्ट फॉर्म मध्ये पी.व्ही.लोमटे असे लिहा… समजले सर्वांना ???
एक विद्यार्थी: सर मी नाही लिहू शकत शॉर्ट फॉर्म मध्ये माझं नाव, ते खूप कठीण आहे…
मास्तर: का रे बाबा? असं काय आहे तुझं नाव सांग बरं मी लिहून देतो…..
विद्यार्थी : पुरशोत्तम चिमाजी चाटे 🤣😛🤣😛🤣🤣😛🤣😛🤣 मास्तर ने आख्खा फॉर्म जाळून टाकला.

विनोद 3: नवरा: अग ऐक ना जरा, जर मला ह्यांनी नगरसेवक केलं तर मी पूर्ण शहर बदलून टाकीन,
तसेच मला जर मुख्यमंत्री केलं तर पूर्ण महाराष्ट्र बदलून टाकीन आणि जर पंतप्रधान केलं तर मग आख्खा देशच बदलून टाकेल.
बायको: तुम्ही काय वेडे झाले कि काय? लय बडबडताय. हे बदलीन, ते बदलीन…
दारू जरा कमी प्या… लुंगी समजून तुम्ही माझा परकर घातलाय तो बदला आधी. 🤣😛🤣😛🤣\

विनोद 4: एकदा बायकांनी भरलेल्या एका ट्रॅव्हल्स भीषण अप-घात झाला आणि त्यात सगळ्या बायकांचा मृ-त्यू होतो…..
त्या बायकांचे सर्व नवरे आठवडाभर रडत होती पण पिंट्या मात्र २-३ आठवडे होऊन सुद्धा रडत नव्हता 🤣😛🤣😛🤣😛
सर्वांना वाटले ह्याला खूप मोठा धक्का लागला आहे म्हणून शांतच झाला कि काय म्हणून त्याचा मित्रांनी त्याला खूप खोदून-खोदून विचारले तेव्हा कारण समजले कि,
पिंट्याच्या बायकोची बस चुकली होती 🤣😛🤣😛🤣😛 🤣😛🤣😛🤣😛

विनोद 5: पिंट्या आपल्या सुहा-गरा’तच्या ३ दिवसानंतर आपल्या रूमच्या बाहेर आला…
मित्र: काय रे इतके दिवस रूम मध्ये काय करत होता आम्हाला जाणून घ्याच आहे???
पिंट्या: (इकडे तिकडे बघून) ते सर्व सोडा साल्यांनो मला आधी सांगा कि तेलाच्या बाटलीत
फेविकॉल कोणी भरून ठेवला होता 🤣😛🤣😛🤣😛

विनोद 6: (आ’जी आणि आ’जोबा जुन्या आठवणीत रमले होते) आ’जोबा : चल आपण ते दिवस परत जगुया
आ’जी : हो खरचं….. आजोबा : बरं, उद्या मी तुझी वाट पाहीन त्याच बागेत जिथे आपण भेटायचो…..
आ’जी : ठिक आहे मी येईन ठरल्या वेळी (आजो’बा वाट पाहत आहेत पण आजी येत नाहित)
आ’जोबा : का गं आली का नाहीस? आजी : अरे, आई ने पाठवलेच नाही sor’ry हां ( दोघे ही हस’तात) 😃🙂😛

विनोद 7: काम’वाली गंगू रागारागात माल’किणीला म्हणाली, मॅडम तुमची हि साडी परत ह्या,
मॅडम : अरे पण का? गंगू : मग काय, हि साडी नेसली कि साहेबाना वाटत तुम्हीच आहात,
ते लक्ष पण देत नाहीत आणि माळ्याला पण वाटत तुम्हीच आहात, तर तो येता जाता चा’व’टपणा करतो…😃🙂😛

विनोद 8: एक अति सुंदर कन्या तिचे बोट हॉटेल म्यानेजरच्या ओठाजवळ ठेवते.
हॉटेल म्यानेजर एकदम अवाक होवून तिच्या सर्व बोटांचे चुं’ब’न घेणे सुरु करतो .
अति सुंदर कन्या :- म्यानेजर, तुमच्या बोसला सांगा कि बाथ’रुम मध्ये टिशू पेपर नाहीत.
ज्यांना हा विनोद समजला त्यांनी लाईक करा…..

मजेत असणार.. सध्या बाहेर को-रोना खूप वाढला आहे काळजी घ्या.. गरज असेल तरच बाहेर पडा आणि कृपया मास्क आणि सानेटीझर नक्की वापरा, कारण आता आपल्यालाच आपली काळजी घ्यायची आहे… आपण सुरक्षित राहू तर आपलं कुटुंब सुरक्षित राहील… घरी बसून बसून पण माणूस खूप कंटाळून जातो.. काय नवीन करावं ह्याचा शोध घेत असतो.. दिवस भर फेस-बुक आणि व्हाट्स-अँप वापरून आपण आपले मनोरंजन करून घेतो… त्यामुळेच आम्ही देखील तुमचे मनोरंजन व्हावे त्यासाठी नव नवीन मराठी विनोद तुमच्या समोर मांडत असतो जेणे करून तुमचं मनोरंजन होईल आणि तुम्ही हसणार आणि सर्व कंटाळा पळून जाईल… जर तुम्हाला हि विनोद शेयर करायचे असणार तर तुम्ही नक्की शेयर करू शकता आम्हाला तुमचे विनोद मेसेज करा आणि तुमचे विनोद तुमच्या नावासहीत वेबसाइट वर प्रकाशित करू… चला तर मग वाचूया मराठी विनोद-

Updated: August 23, 2021 — 2:07 PM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *