लग्नाची पहिली रात्र असते…

नमस्कार मंडळी….!!

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे.

विनोद १ – एकदा बबड्याच्या बायकोला ट्रॅफिक पो-लीस अडवतात व ती मेमो भरून आपली सुटका करून घेते….
घरी आल्यावर ती बबड्याला सांगते कि आज मला पो-लिसांनी पकडले होते मी मेमो भरून सुटली….
बबड्या: अग पण तुझ्याकडे तर ड्रायविंग लायसन्स होत तरी का बरं पावती फाडली ?????
बायको: अहो जाऊ द्या हो… त्या लायसन्स वर माझा फोटो चांगला नव्हता म्हणून लायसन्स दाखवलेच नाही…. (नवरा जागेवर बेशुद्ध)

विनोद २- एकदा शाळेत मराठीचा तास चालू असतो.. तेव्हा शिक्षिका मुलांना विचारते…..
शिक्षिका: मुलांनो आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे जो त्याच सर्वात आधी उत्तर देईल त्याला आज मी लवकर
माझ्या कडून सुट्टी देईल….!!!!! गण्या उठतो आणि आपली बॅग वर्गाबाहेर फेकतो……
शिक्षिका: हि बॅग कोणी वर्गाबाहेर फेकली ???????????
गण्या: मॅडम मी …!!! जाऊ का आता घरी….!!!! ह्याला म्हणतात डोकं…

विनोद ३- पप्पू- ‘जो डर गया, वो मर गया’ हा डायलॉग कसा बनला…!!!!
गप्पू- मला नाही माहित तुला माहित असेल तर सांग ना ??? पप्पू- जपान मध्ये दोन भाऊ राहत होते एकाचे नाव होते “जो”
आणि दुसऱ्याच नाव होत “वो”….!! एकदा रात्री “जो” ला बाथरूम मध्ये भूत दिसले….!!!
“जो” घाबरून गेला आणि त्याने “वो” ला आवाज दिला….!!!! “वो” पळत पळत बाथरूम मधे आला….
आणि भूत ला बघून त्याचा हार्ट फेल होऊन गेले आणि तो म-रून गेला…..!!!!
बस तेव्हा पासून हा डायलॉग बनला ‘जो डर गया, वो मर गया’…!!!!!!! (विचारात पडले असणार तर परत वाचा)

विनोद ४- लग्नाच्या आधी होणाऱ्या बायकोचा मेसेज आला… माझं लग्न ठरलं आहे, आपलं लग्न नाहो होऊ शकत
मुलगा टेन्शनमध्ये आला…. लगेच होणाऱ्या बायकोचा दुसरा मेसेज आला कि सॉरी चुकून तुम्हाला मेसेज सेंड झाला…
बिचारा मुलगा अजून टेन्शन मध्ये आला…. (ज्याला समजले त्यांनीच हसा)

विनोद ५ – एकदा बायकोने नवऱ्याला विचारले कि जेव्हा मी लग्न करून तुमच्या घरी आली तेव्हा तुमच्या
घरात खूप डास होते पण आता एक पण डास दिसत नाही… असं का झालं ???
नवरा: आपलं लग्न झाल्यानंतर डासांनी हे सांगून आपलं घर सोडलं कि आता तर कायमस्वरूपी रक्त पिणारी
आली आहे.. आपल्याला एक थेम्ब सुद्धा रक्त मिळणार नाही.. आपलं इथलं काम संपले चला निघूया….!!!!

विनोद ६ – गोट्या सि टी स्कॅन करण्यासाठी हॉस्पिटल मध्ये गेला..
नर्स: चला कपडे काढा लवकर आणि इथं येऊन झोपा…
गोट्या: (लाजत) मी काय म्हणतो म्याडम..!
आधी सिटीस्कॅन करुयात ना.!!

विनोद ७ – माझ्या एका मित्राचं लग्न झालं, बायको तशी गावाकडची.
मित्राच्या तोंडात “झा ट भर ‘ हा शब्द तिने बरेचदा ऐकला. मग कुतुहलाने तिने विचारलं, “झा ट भ र म्हणजे काय हो” ?
त्याने सांगितलं “झा ट भ र म्हणजे अगदी किंचित, कमी प्रमाणात वगैरे वगैरे.
रात्री सासर्यांना जेवतांना तिने विचारले, बाबा, थोडा भात घेता?

सासरे : नको, पोट भरलं आता.
सुनबाई : घेऊना टाका ना, झा ट भ र च उरलाय . . . .
सुनेची भाषा ऐकून सासरे कोमात गेले. 😜😜😆😆

विनोद ८ – काल गण्याची शेजारीन खुप मुड़ मधे होती ती गण्याला बोलली…..
शेजारीण- तुला जे जे मागायचे आहे ते माग
मी तुला लगेच देईल…
गण्या खूप विचार करून बोलला
गण्या- मला तुमचा Wi-Fi चा पासवर्ड मिळेल का? 😆😆😜😜😆😆

विनोद ९ – बा र मधे दोघं जण पी त बसले आहेत. एक जण टुण्ण झाला आहे.
तो दुस-याला म्हणतो; ” अरे यार, तुझी आई ना ज्याम हॉट आहे..मी मरतो तिच्यावर..”
बार मधे बसलेले बाकीचे सारे हाद रतात. आता दुसरा त्या पहिल्याचं काय करतो..
किंवा हा त्या पहिल्याला काय उत्तर देतो म्हणून सगळ्यांनी का न टवकारले..
तर तो म्हणतो; ” घरी चला.. तुम्हाला ज्यास्त झालीय डॅड..”

विनोद 10 – नवरा बायकोची लग्नाची पहिली रात्र असते
नवरा हळू-हळू कार्यक्रम करत असतो…
बायको जोर-जोरात ओरडते…. नवरा- कश्याला ओरडतेय?
बायको- मेल्या रुमच्या बाहेर तुझे मित्र उभे आहेत
नवरा- मग काय झालं? अबे मी ओरडून तुझी ईज्जत वाचवते आहे…
ज्याला समजला त्यांनी हसा… 😜😆😆

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे. हसण्यासाठी आपण अनेक माध्यमांचा वापर करतो कोणी चित्रपट बघून आनंदित होतो तर कोणी हास्य मालिका बघून हसत असतो. तर कोणी विनोद वाचून पोट दुखेपर्यंत हसत असतो. म्हणून आम्ही तुमचं हसण्याचं काम जरा सोप्प करून दिले आहे कारण आम्ही नियमित तुमच्यासाठी नवनवीन मराठी विनोद घेऊन येत आहोत ते विनोद वाचून तुम्ही खूप हसणार याची आम्हाला खात्री आहे. चला तर मग सुरु करूया हास्याच्या आपल्या गाडीला

Updated: September 29, 2021 — 3:50 PM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *