अंधाऱ्या रात्री नवरा बायकोला बोलतो…

Loading...
Ad

नमस्कार मंडळी,

Loading...
Ad

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

Loading...
Ad

Joke 1: एकदा एक मुलगी खुप घाई घाई ने कुठेतरी चाललेली असते. एक माणूस तीला विचारतो, “ए पोरि तुझं नाव काय? आणि तू कुठे चालली आहेस इतक्या घाईने? ”
त्या मुलीला इतकी घाई असते की, ती या दोन्ही प्रश्नांची उत्तर एक शब्दात देते. तो शब्द कोणता? उत्तर: शीला… 😂😂😂😂😂😂

Loading...
Ad
Loading...

Joke 2: एकदा एका बाईचा अपघात होतो आणि ती खूप दुखापत होते….शेवटचे काही क्षण तिच्या जवळ असतात..
अचानकी तिच्या समोर येमदेव येतो आणि तिला बोलतो ….येमदेव: बाई… चला तुमची वेळ संपली आहे.. स्वर्ग तुमची वाट बघतोय… …
बाई: येमदेवा फक्त २ मिनिट थांबा प्लिज…. येमदेव: २ मिनिटात तू करणार तरी काय ग बाई…!!!
बाई: व्हाट्सअँप वर स्टेटस ठेवते Travelling To Swarg….

Loading...
Ad

Joke 3: एकदा मंग्या आणि बंड्या खूप दिवसांनी भेटतात.. दोघे हि खूप कॉमेडी असतात
मंग्या बंड्याला विचारतो.. अरे…!! बंड्या तुला गरम होत तेव्हा तू काय करतोस रे…
बंड्या: मी AC समोर जाऊन बसतो…. मंग्या: आणि खूपच जास्त गरम होत तेव्हा तू काय करतोस…
बंड्या खूप कॉमेडी असतो तो लगेच बोलतो…. मी AC चालू करतो……

Loading...
Ad

Joke 4: मन्या: अरे मी सध्या एक दुकान उघडलं होत…
पिंट्या: अरे वाह भाऊ.. मस्त
मन्या: अरे पण मी आता सध्या जेल मध्ये आहे….
पिंट्या: का रे बाबा काय झालं ?
मन्या: कारण मी दुकान हाथोडी ने उघडले होते….

Loading...
Ad

Joke 5:एकदा एक जलेबी दुकानदार जोर-जोरात ओरडत होता
बटाटे घ्या.. बटाटे घ्या… आपला बंड्या त्या दुकानात जातो आणि त्या दुकानदाराला बोलतो
अरे भाऊ.. जलेबी विकतोय तर बटाटे घ्या.. बटाटे घ्या… असं का बोलतोय?
दुकानदार: अबे चूप साल्या.. नाही तर माश्या येऊन जातील…

Loading...
Ad
Loading...
Ad

Joke 6:“माँ अपने तोतले बेटे से बोली: बेटा आज हम जहाँ लड़की देखने जा रहे हैं तुम वहां बोलना मत, वरना ये लोग भी मना कर देंगे।
बेटा: थीत है। लड़की वालों के घर जब लड़की चाय लेकर आई तो लड़का चाय पीते ही बोला,”दलम है दलम है। . . . . .
लड़की तुरंत बोली, “ओये फूत माल फूत माल। 😂😂😂😂

Loading...
Ad

Joke 7: एकदा मुलगा आपल्या आई वडिलांना घेऊन हॉटेल मध्ये जेवायला जातो
हॉटेल मध्ये एक माणूस सिगारेट पीत असतो… थोड्या वेळ वाट बघितल्यावर सुद्धा तो सिगारेट पितच होता
मुलगा त्या माणसाजवळ गेला आणि बोलला.. तुम्ही सिगारेट बाहेर जाऊन प्या.. इथे माझे आई वडील आहे….
माणूस: मग काय झालं रे…. मुलगा: नाही तरी पण तुम्ही बाहेर जाऊन सिगारेट प्या…
माणूस: अरे पण प्रॉब्लेम काय आहे… मुलगा: साल्या तुला बघून माझा पण सिगारेट पिण्याचा मूड होतोय पण सोबत आई वडील आहे.. 😂😂😂😂

Loading...
Ad

Joke 8:एकदा पिंट्या विमानातून प्रवास करत असतो ….. पिंट्या सारखा एअर होस्टेस ला बघत बसतो
एअर होस्टेस जवळ येते आणि त्याला बोलते , ”लाज नाही वाटत सारखं बघत बसला आहे ”
पिंट्या: अहो नाही तुमचा चेहरा माझ्या बायको सारखा आहे म्हणून बघत बसलो आहे ….
एअर होस्टेस त्याच्या जोरात कानाखाली मारते…
पिंट्या: कमाल आहे तुमचे गुण पण माझ्या बायको सारखेच आहे… 😂😂😂

Loading...
Ad

Joke 8:नवऱ्याची बायको खूप दिवसापासून माहेरी गेलेली असते पण ती अचानक माहेराहून परत आली.
नवरा दरवाजा उघडतो आणि जोर-जोरात हसायला लागतो….
बायको विचारते, ‘अहो तुम्ही का हसताय?’
नवरा म्हणतो, ‘अगं ते गुरुजींनी शाळेत असताना सांगितलेलं आहे की संकटांचा सामना हसत-हसत करा’
सर्व संकट दूर होतात 😂😂😂

Loading...
Ad

Joke 9- अंधाऱ्या रात्री नवरा बायकोला बोलतो…. नवरा – अगं नाही जात आहे?
बायको- जाईल प्रयत्न करा… नवरा- नाही जात आहे ग…
आता थकलो मी… बायको- तुम्ही थुं की लावा..
नवरा- हा.. गेला एकदाचा सुई मध्ये दोरा
खूप कठीण काम असत… कधी तरी चांगला विचार करा रे…. 😂😂😂

Loading...
Ad

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

Loading...
Ad
Loading...
Ad

Updated: September 16, 2021 — 3:03 PM