पिंकीचा नवरा बा’यल्या आहे…

नमस्कार मंडळी,

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. को रो नामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही विनोद –

जोक 1 : एकदा एक म्हातारा शेजारच्या म्हातारीवर LOVE Letter देतो…😱
म्हातारी म्हाताऱ्याला शि..व्या द्यायला सुरुवात करते…😠
बाजूने गण्या जात असतो…. गण्या : काय झालं म्हातारी ?
म्हातारी : काय सांगू मुला, हा जुना ट्रांसफार्मर 😜😜😜, स्पार्किंग करतो आहे….😜😜😜😜

जोक 2 : एक क्लास में एक लड़की को सब बुआ-बुआ कहते थे …
एक दिन इस की शिकायत ऊसने अपने टीचर 👺 से कर दी …
टीचर ने सब लडको से पूछा ….
जो लड़के इस को बुआ कहते है वो सभी खडे हो जाए 👬👬👬👬👬👬….

एक लड़के को छोड के सभी खडे हो गये…
टीचर ने पुछा : क्या तुम इस को बुआ नहीं कहते हो …😀😬😁
लड़का बोला : सर मैं तो फूफाजी हूँ…

जोक 3 : ज्योतिषी : तुमचं नाव कविता आहे?
कविता : हो महाराज 😄😄😄
ज्योतिषी : प्रीत तुझ्या नवऱ्याचं नाव आहे?
कविता : हो हो महाराज (हाथ जोडत)
ज्योतिषी : तुला दोन मुलं आणि एक मुलगी आहे ?

कविता : हो हो महाराज (आश्चर्यना खाली वाकून नमस्कार केला)
ज्योतिषी : १० किलो तांदूळ खरेदी केला होता
कविता : (पायात पडून) महाराज तुम्ही तर अंतरयामी आहात
ज्योतिषी : पुढच्या वेळेस येताना कुंडल आन रेशनकार्ड नाही 😜😜😜😜

जोक 4 : पति आधी रात को दा..रू पी कर आया ओर दरवाजा खटखटाया।
पत्नी:-“दरवाजा नहीं खोलूँगी, इतनी रात को जहाँ से आ रहे हो वहीं चले जाओ”
पति:-“दरवाजा खोलो नहीं तो नाले में कू..दकर अपनी जा..न दे दूँगा ”
पत्नी:-“मुझे कोई परवाह नहीं…तुम्हें जो करना है वो करो ”

इसके बाद पति गेट के पास के अँधेरे हिस्से में जाकर खड़ा
हो गया और 2 minute इन्तजार किया फिर एक बड़ा सा
पत्थर उठाया और नाले के पानी में फेंक दिया… छपाक…

पत्नी ने सुना तो तुरंत दरवाजा खोला और नाले की ओर भागी,
अँधेरे में खड़े पति ने दरवाजे की ओर दौड़ लगाई और घर के
अंदर जाकर दरवाजा बंद कर लिया।

पत्नी:-“दरवाजा खोलो, नहीं तो मैं चिल्ला चिल्ला कर सारे मौहल्ले को जगा दूँगी”
पति:-“खूब चिल्लाओ, जब तक सारे पड़ोसी जमा ना हो जाएँ,
फिर मैं उनके सामने तुमसे पूछुंगा कि आधी रात को तुम
नाईट गाऊन मै कहाँ से आ रही हो?”

जोक 5 : एकदा दोन मैत्रिणी आपल्या- आपल्या नवऱ्यांच्या विसरण्यांच्या
सवयी बद्दल बोलता होत्या😜😜😜😜😜 पहिली मैत्रीण : माझा नवरा इतका विसरभोळा आहे कि एक
दिवस बाजारात मला भेटला आणि बोलला ताई तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे

दुसरी मैत्रीण : बस, माझा नवरा इतका विसरभोळा आहे
कि पानच्या दुकानातून पान घेऊन घरी आला
पान ला बेडखाली ठेऊन दिल आणि स्वतः खिडकीतून उडी मा..रती 😜😜😜

जोक 6 : स..विता भा..भी रोज वज़न चेक करती थी…
68 के क़रीब क़रीब रहता था, आज चश्मा लगाकर देखा,
88 दिखा…. बोली, हाय राम, चश्मे का वज़न 20 किलो….😳😳😀

जोक 7 : एकदा गण्या त्याच्या बायकोबरोबर बाजारात गेला होता
रस्त्यात त्याना गा..ढव दिसलं बायकोला मस्करी सुचली…

बायको : आहो बघा तुमचा नातेवाईक, नमस्कार करा
आपला गण्या तर आहेच नालायक
बोलला : ” नमस्कार सासरेबुवा ” 😆😂😂😆

विनोद ८- पिंकीला १० वर्षानंतर समजले कि तिचा नवरा बा य ल्या आहे आणि त्याचा सा मान प्लास्टिकचा आहे….
पिंकी- तुम्ही माझा विश्वास घा त केला…मला फसवले आहे…
नवरा- हि गोष्ट वाढवू नको.. पिंकी- का नको वाढवू?
नवरा- कारण इतके वर्ष मी तुला कधी विचारलं का चिंटू आणि मिंटू
प्लास्टिकचा सा मा न वापरून कसं काय जन्माला आले… बायको डायरेक्ट शांत… 😂😂😂

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. को रो नामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही विनोद –

Updated: November 30, 2021 — 8:44 AM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *