बायको पण चा’वट असते…

Hindi मनोरंजन विनोद

नमस्कार मंडळी,

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

Joke 1- हसन थांबवून दाखवा… एक कोंबडा घराच्या खिडकीवर बसून आपल्याला मालकाला बघत होता…
कोंबड्याचा मालक खूप आजारी होता… म्हणून त्याची बायको त्याच्या शेजारी बसली होती…
मालकाला खूप जास्त ताप होता म्हणून त्याची बायको त्याला बोलली, ” अहो, तुम्हाला खूप ताप आहे, मी तुमच्यासाठी चिकन सूप आणते ”
हे ऐकताच कोंबड्याची फाटली आणि तो बोलला…
कोंबडा: मॅडम, आधी त्यांना “पेरासिटामोल”ची गोळी एकदा देऊन तर बघा… 😂😁😁

Joke 2- देव एका म्हातार्‍याला म्हणाला – आता तुझे म्हातारपण आले आहे … तुझ्या कर्मानुसार तुला आजार द्यावा लागेल!
पण, तुमच्या भक्तीमुळे, मी तुला दोन पैकी एक आजार निवडण्याची संधी देतो … म्हातारा – देवा..!! कोणता …?
देव – एकतर स्मरणशक्ती नाहीशी होईल किंवा तुझे हात-पाय कंपित होतील …
म्हातारा आपल्या मित्राला विचारण्याची परवानगी घेऊन तिथून निघून गेला …
मग आपल्या मित्राला विचारले, तो म्हणाला, हात-पाय कंपित होणार आजार घे…
कारण त्याने फक्त थोडी फार दा’रू ग्लासात पेग भरताना सांडेल पण स्मरणशक्ती नाहीशी झाल्यामुळे दा’रूची बाटली कोठे ठेवली आहे हे तू विसरशील आणि मग वांदे होतील…

Joke 3- एकदा नवरा बायको बस ने प्रवास करीत असतात बस मध्ये त्यांच्या जवळ एक भिखारी येऊ
त्याला पाहून तो नवरा पटकन खिच्यात हाथ घालतो आणि पाकीट बाहेर काढताच…. भिखारी बोलतो
भिखारी: साहेब पुढचे सात जन्म तुम्हाला अशीच चांगली बायको मिळेल… देव तुमची जोडी अशीच राहू दे
नवऱ्याने बाहेर काढलेले पैशाचे पाकीट पुन्हा परत खिशात ठेऊन दिले 🤣😛🤣😛

Joke 4- नवरा आणि बायको जत्रा बघायला जातात…… बायको: का हो ! कधीपासून बघतेय मी तुमचं तोंड इतके उतरलेले का आहे ???
तुम्ही दुखी का आहेत नवरा: घरी गेल्या गेल्या मी माझी जीन्स काढणार आहे
बायको: काय हो इतकी घाई लागली आहे इतके रोमँ-टिक कधी पासून झाले
नवरा: रोमँ-टिक नाही ग मूर्ख ! चुकून तुझी जीन्सची पॅन्ट घालून आलोय.. खूप त्रास होतोय 😂😂😂

Joke 5- आपल्याला पिंट्या गुपचूप शेजारच्या भाभीचा फोटो मोबाईलमध्ये काढतो आणि त्या फोटोला झूम करून-करून बघत असतो
अचानक त्याची बायको येते आणि त्याच्या पाठीवर धपाटा देऊन बोलते,
” राहू द्या आता, पुष्कळ झाले ते झूम करून बघणं, ह्या पेक्षा जास्त जवळ ती नाही येणार “😝😝😝

Joke 6- एकदा दाराची बेल वाजते म्हणून नवरा दरवाजा उघडतो, समोर कुरियर वाला असतो…
नवरा: काय आहे ह्या कुरियरमध्ये ? कुरियर वाला – साहेब, ह्यात तुमची खाण्याची वस्तू आहे,
मॅडम ने ऑर्डर केली आहे… नवरा खुश होतो आणि पटापट कुरियर उघडतो…
कुरियर उघडाच नवरा कुरियर वालयाला खूप मारतो आणि बोलतो…
साल्या आता ह्याचीच कमी होती.. आता तुम्ही लाटण पण होम डिलिव्हरी करायला लागले… 😝😝😝

Joke 7- एकदा चिंटू शाळेतून परीक्षेचा रिसल्ट घेऊन घरी आला आणि रिसल्ट वर पप्पांची सही घेण्यासाठी त्यांच्या जवळ गेला…
पप्पांनी चिंटूच्या रिसल्टवर सही न करता फक्त हाताचा अंगठा लावला…
चिंटू: पप्पा, तुम्ही तर इंजीनियर आहात ना…!! मग हाताचा अंगठा का लावला…
पप्पा: साल्या जसे तुझे रिसल्ट मध्ये गुण आले आहेत ते बघून तुझ्या मॅडमला नाही वाटलं पाहिजे कि ह्याचा बाप इंजीनियर आहे…😝😝😝

Joke 8- बंड्या: आई, आपली शेजारची आंटी आहे ना ती चालू आहे… मला आज माहित पडले? पप्पांना वर लक्ष दे….
आई: कस काय बाळा? बंड्या: आई, मी आणि दादा बँकेत गेलेलो तिथे ती आंटी कामाला आहे…
ती ज्या काउंटर वर बसली होती ना तिथे तिची नेमप्लेट ठेवली होती….
आई: काय होत नेमप्लेट वर?? बंड्या: चालू खाते 😂😂😂

Joke 9- गर्लफ्रेंड आपल्या भोळ्या बॉयफ्रेंड ला फोन करते
गर्लफ्रेंड: जानू ! मी घरी एकटीच आहे येतो का ??? मज्जा करू…. !!!!
बॉयफ्रेंड: अग पण आताच तर मी येऊन गेलो परत कसली मज्जा…
गर्लफ्रेंड: अरे परत तुलाच फोन लागला का 🤣😛🤣

विनोद १०- सुहाग रात्री च्या दुसऱ्या दिवशी मंग्या सोन्याला विचारतो
मंग्या- कशी होती सुहा गरात्र ? सोन्या- अरे पहिल्यांदा मुलीला बिना कपड्यांचं बघितलं ?
मंग्या- मग काय केले ? सोन्या- मी पहिल्यांदा मुलीला
बिना कपड्यांचं बघितलं म्हणून खूप आनंदी झालो आणि म्हणून मी ३ दा हलवले…

विनोद ११- रात्री नवरा बायकोच्या चड्डीत हाथ टाकून विचारतो
नवरा – जानू हा रस्ता कुठे जातो…
बायको पण चा वट असते… पटकन उत्तर देते…
बायको- अरे मेल्या…. तुझ्या बाबुरावला विचार ना..
तो साला रोज त्या रस्त्याने येतो जातो… नवरा एकदम शांत….

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *