पिंकी आणि राणी चा’वट गप्पा मारत असतात…

Hindi मनोरंजन विनोद

नमस्कार मंडळी,

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

विनोद १- चम्या (चिंगीला): काय ग, चींगे तू किती वाजता रोज उठतेस?
चिंगी: आपला काही वेळ काळ नाही, जेव्हा मनात येईल तेव्हा झोपते
जेव्हा मनात येईल तेव्हा उठते…
चम्या: आईला…. सेम टु सेम माझ्या कुत्र्यावर गेली आहेस ..
चिंगी बेहोश… चम्या मदहोश…

विनोद 2- पुनेरी नवरा-बायको बसमध्ये चढतात……बायको – कंडक्टरसायब, दीड तिकीट द्या.
कंडक्टर – दीड कसं काय ? बायको – माझं एक फुल अन् हे
हाफ मॅड असल्यानं याचं अर्ध ! कंडक्टर – तरीसुद्धा तुम्हाला दोन फुल तिकीटं घ्यावी लागत्याल.
बायको – का ? कंडक्टर – तुमचा नवरा हाफ मॅड म्हणून “अर्ध” , अन् तुम्ही “दीड शहाण्या” असे दोन फुल.
पहिल्यांदा कोणी पुणेकरांवर भारी पडला कारण…… कंडक्टर बारामती डेपोचा होता…😀😀😀😎😎😎

विनोद 3- एकदा एक म्हतारं मेलं…….😢😥 अन म्हतारी मस्त जेवन करत होती.
गन्या : अग ये म्हतारे तिकडं तुझा दादला गेला….अन तू भाकर खाऊ लागलीय ईकड
म्हतारी : दम की फक्स्त 2 घास राहीलेत…..
मग बघ कसा गोंधळ करते…

विनोद 4- वकीलाच्या मुलाला त्याच्या आईने कानफटीत मारली,
मुलगा वडीलांकडे गेला आणि म्हणाला, आईने मला विनाकारण मारले,
वडीलाने त्याला आणखीन एक कानफटीत मारली…..का? जरा डोक लढवा…..
वडील कानफटीत मारुन म्हणाले, वकीलाचा मुलगा असुन तुला इतकेही माहीत नाही,
सुप्रिम कोर्टा विरूद्ध….हायकोर्टात याचिका दाखल करता येत नाही….. 😂😆😂😆😆😂😆

विनोद 5- आई – बेटा कुठे आहेस तू ? रात्रीचे 1 वाजले ना, बेटा लवकर घरी ये राजा…..
मुलगा – कोण बोलतय ? आई – अरे, ये मुडद्या, मेल्या कुठ हाईस रं तू ?
इवढी रात झाली कुठ मरायला गेलाईस ? भुसनळ्या यवढ्या राती गावभर हिंडत बसतो लवकर ये घराकड….
मुलगा – अग् आय तू हाईस व्हय…यवढ्या इज्जतीन बोलत होतीस, मला वाटलं बापानं दुसर लगीन केल की काय, थांब आलूच….!😆😂😆😆😂😆

विनोद 6- एक खूप देखणी मूलगी जेव्हा जेव्हा दूध डेरिमध्ये दूध आणायला जायची तेव्हा तेव्हा
तिथे काम करणारा मंगेश इतरांनाही तिला पहायला मिळावे म्हणुन जोरात ओरडायचा, ”खवा आला रे”
एक दिवस त्या मूलीच्या लक्षात सर्व प्रकार आला,
नेहमी प्रमाणे मंगेश ओरडला, ” खवा आला रे ”
मूलगी लगेच मंगळसूत्र दाखवून म्हणाली, ” पण उष्टा झालाय रे ………! 😆😆😂😆

विनोद 7- घ टस्फो टाचा खटला चालू असतो……वकील: बाई तुम्हाला मुलं किती?
बाई: तीन. एक आठ वर्षांचा, एक पाच वर्षांचा आणि एक तीन वर्षांचा…..
वकील: अरेच्चा पण तुम्ही तर म्हटलंय की सात वर्षांपूर्वी तुमचे यजमान तुमच्याशी भांडून घर सोडून गेले.
बाई: घर सोडून गेले असले तरी अधूमधून माफी मागायला येत होते….. 😆😆😂😆

विनोद 8-नवरा बायको रस्त्याने चालले होते…..
समोरुन गाढव येत होते….
बायको(हसून)😀: आहो तुमचे पाहुणेे आलेत नमस्कार करा की.
नवराः नमस्कार सासरेबुवा…..बायको कोमात नवरा जोमात
नादच खुळा…! 😃😀😂😝

विनोद 9- एकदा गोट्या आपल्या गण्याच्या दुकानात जातात……
गोट्या :- मला 10 रु. चा पार्ले बिस्कीटचा पुडा द्या….
गण्याः- गोट्या 10 रु. नाय 5 रु. दोन देऊ का…😜😜😜
गोट्या :- आर… रताळ्या… ऊद्या लग्नाला 20 वर्षाची पोरगी नाय भेटली.. तर…
10 10 वर्षाच्या दोन पोरी करशील का…..😜😜😜😜😂😂
आता गण्या पार्ले बिस्कीट विकन बंद केलय….😝😝😝

विनोद १०- पिंकी आणि राणी चा वट गप्पा मारत असतात…
राणी- मुलींच्या नि प्पलच्या भोवती असे डॉट डॉट का असतात?
पिंकी जोरात हसायला लागते… राणी- सांग ना पिंकी?
पिंकी- अगं ते… आं धळ्या लोकांसाठी असतात…. ब्रे ल लिपीत
“कृपया इथ चोखा” असं लिहिलेलं असतं…😀😀😀😀😂🤣🤣

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *