बंड्या जीवन विमा काढायला जातो…

Loading...
Ad

नमस्कार मंडळी…

Loading...
Ad

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Loading...
Ad

विनोद १– एका महिलेला मुंबई मध्ये नोकरी मिळाली, ती एकटीच नोकरी जॉईन करण्यसाठी पोचली,कंपनी ने तिला राहण्यासाठी एक फ्लॅट पण दिला….
महिलेला वाटले कि आता आपल्या नवर्याला कळवायला….हव म्हणजे त्याला चिंता वाटायला नको , तिने एक मेसेज टाईप केला….
परंतु तो चुकून एका दुसर्या नंबर वर सेंड झाला, ज्या माणसाला तो मेसेज मिळाला त्याची बायको नुकतीच वा रली होती आणि तो तिचाच अं तिम सं स्कार करून घरी परतला होता . …
मेसेज वाचताच तो बे शुद्ध झाला आणि त्याला हॉस्पि टल मध्ये भर्ती कराव लागलं, मेसेग मध्ये लिहिल होतं, मी एकदम सुखरूप रित्या पोहोचली आहे … येथे राहण्याची व्यवस्था खुप चांगली आहे ,
तुम्ही अजिबात काळजी करू नका…. बस १-२ दिवसात तुम्हालासुद्धा इकडेच बोलावून घेते,,,,,तुमची पत्नी 😜😜 हसू नका शे यर करा.

Loading...
Ad
Loading...

विनोद २– बंड्या एकदा गोव्याला जातो व समुद्र कडेला वाळूत छत्री उघडून ऊन खात पडलेला असतो…. एक अमेरिकन :- आर यू रिलै क्सिंग ?….. बंड्या :- नो आय एम बंड्या
थोड्या वेळाने एक दूसरा अमे रिकन :- आर यू रिलै क्सिंग ? …. बंड्या ओरढूंन :- आय एम बंड्या !!!!! मग बंड्या वैतागून उठून दुसरीकडे जातो…….
तेवढ्यात तिथे एक अमेरिकन मानुस वाळूत ऊन ख़ात पडलेला असतो…. बंड्या त्याला विचारतो :- आर यू रिलै क्सिंग ? …… अमेरिकन मानुस :- यस, आई एम रिलै क्सिंग..
बंड्या जोरात त्याच्या कानाखाली देतो अन म्हणतो… तिकडं तुझ्या घरातली हुडकाय लागलीती जा लवकर तीकड.😂😂😂😂😜 हसू नका शे यर करा.

Loading...
Ad

विनोद ३– प्रियकर बोलतो : प्रिये तू आता फार बदलली आहेस….
प्रेयसी : का रे..? तुला असं का वाटतं…?
प्रियकर : आजकाल मी तुझ्या गालाची प प्पी घेत असताना तू डोळे नाही बंद करत…….
प्रेयसी : गप कु त्र्या मागच्या वेळी बंद केले होते तेव्हा पर्स मधून ५०० रुप ये गायब झाले होते… 😝😝😂😂 चो रटा कुठला

Loading...
Ad

विनोद ४– बंड्या बदाम विकत असतो.. एका कस्टमर ने विचारलं बदाम खाल्ल्याने काय होतं ??
बंड्या – डोकं चालतं…. कस्टमर – कसं ? ….. बंड्या – एक सांग १ किलो तांदळात किती तांदुळ असतात ?
कस्टमर – माहीत नाही .. बंड्या – हे घे बदाम खा,, आणि आता सांग १ डझन केळात किती के ळं असतात ??
कस्टमर – १२…… बंड्या – बघितलं का,चाललं ना डोकं ..! कस्टमर – २ किलो दे यार,लय भारी चीज आहे 😜😜😜😜😜😜

Loading...
Ad

विनोद ५– एकदा बॉय’फ्रेंड रोमँ’टिक होऊन गर्ल’फ्रेंडला बोलतो….
बॉय’फ्रेंड: तू तुला कि’स करू का? गर्ल’फ्रेंड: कि’स वरच्या ओ’ठांवर करशील का?
खालच्या ओ’ठांवर करशील? बॉय’फ्रेंड: काय बोलतेय? मला नाही समजत आहे?
गर्ल’फ्रेंड: अरे सा’ल्या आधी हे’ल्मेट काढू का पॅं’टी…. बॉय’फ्रेंड जागेवर बे’शुद्ध 😂😜😂😂

Loading...
Ad

विनोद ६– याला म्हणतात कली युग 😝😝😝😝😝 बाप :- कुठे आहेस ??
पोरगा :- मित्राच्या रुमवर आहे, उद्या गणिताचा पेपर आहे तर अभ्यास करतोयत आम्ही सगळे, तुम्ही कुठं आहात ??
बाप :- बी य र शॉप च्या समोर असलेल्या रांगेत सर्वात शेवटी आहे, मला पण एक घे, दुकान बंद व्हायचा टाईम झालाय..😂😂😝😜😝

Loading...
Ad

विनोद ७– एकदा बाई मुलांना शिकवत असतात…..
तर गोट्या बाईंला विचारतो “बाई बाई मुल कसे होतात”
बाई- एक परी येते आणि बाळ ठेऊन जाते !
गोट्या- बाई ती सुहा गरा त्रवाली सि स्टीम बंद झाली का? बाईने पोराला जा म धूतला 😜😝😝😂

Loading...
Ad
Loading...
Ad

विनोद ८- ना तु : आ जोबा… आ जोबा… हे कं डो म म्हणजे काय असतं ओ…???
आजोबा : चल पळ इथून… मला नाही माहीत… ना तु : मला माहीतीये म्हा तार्‍या,
तुला जर माहीती असतं तर आज प्राॅ प र्टी चे १४ तु क डे नसते झाले ….!!! 😂😂😂😂😂 एक ता पलेला ना तू

Loading...
Ad

विनोद ९- लग्नाची पहिली रात्र असते…..
नवरा: तू BP बघितली आहे का? बायको लाजते आणि सांगते…
हो,” मोबाईल मध्ये बघितली आहे ”
नवरा: बस मग, आपल्याला तसेच करायचे आहे…
बायको: अहो पण एक प्रॉब्लेम आहे… आपल्याला त्यासाठी अजून दोन लोक लागतील…
तुम्ही बोलवता आहेत कि मी गावावरून माज्या बॉयफ्रेंडला बोलवू 😝😂😂😂

Loading...
Ad

विनोद १० – हसू आवरून दाखवा… एक म्हातारा आपल्या म्हातारीसाठी “”ब्रा”” घ्यायला जातो…
म्हातारा- अरे छोटू “ब्रा” दे ? छोटू- आजोबा काय साईझ आहे ?
म्हातारा (हसतो) – अरे बाळा जर पकडलं तर
कोंबडीच अं ड आणि सोडलं तर ओम लेट… 😝😂😂😂

Loading...
Ad

विनोद 11- एकदा बंड्याचा लग्न एका सुंदर चा वट मुलीशी होत…सुहा गरात्रीच्या दिवशी बंड्याला समजले, कि बायको सील पॅक नाही…
बंड्या रडत – रडत बाहेर आला……वडील- काय झालं रे बंड्या?
बंड्या- अहो बाबा तिच्या घराला दरवाजाचा नाही… वडील- मग काय झालं…अजून चो री कुठे झाली..
बंड्या- अहो बाबा ती बोलते चोरी मागच्या दरवाज्याने होत होती…

Loading...
Ad

विनोद 12- बायको (लाडात नवऱ्याला बोलते) – अहो ऐका ना…!!
नवरा- काय काम आहे पटकन बोल? बायको – मला कुत्रा पाळायचा आहे आपण आणूया का?
नवरा- तुला कशाला हवाय कुत्रा? बायको पटकन लाजते
बायको- अहो तुम्ही ऑफिसला निघून जातात तर माझ्या पाठीमागे शपत हलवणार कोणी तरी पाहिजे….नवरा बेशुद्ध

Loading...
Ad

विनोद 13- चा वट भाभी आणि पप्पू लिफ्ट मध्ये जात असतात…
भाभी चे बॉ ल मोठे असतात…पप्पू बॉ ल बघत असतो…
भाभी हसून पप्पूला बोलली भाभी- पप्पू 1 दाब ना…
पप्पू लगेच 1 बॉ ल दाबतो… भाभी पप्पूच्या जोरात कानात मारते….
पप्पू- अहो भाभी तुम्हीच तर बोलल्या 1 दाब म्हणून दाबला…
भाभी- मे ल्या मी लिफ्टच 1 नंबर च बटण दाब बोलली 😂😂😂😂

Loading...
Ad

विनोद 14- एकदा बंड्या स्वतःचा जीवन विमा काढायला जातो…
मॅनेजर- साहेब, आम्ही जीवन विमा बरोबर सामानाचा पण विमा काढतो…
बंड्या- अच्छा म्हणजे सामान उठायचं बंद झाल्यावर तुम्ही नवीन सामान लावून देतात?
मॅनेजर जोरात हसायला लागतो… मॅनेजर- अरे वेड्या…. जेव्हा तुझा सामान उठणार नाही
तेव्हा पासून आमचा माणूस फ्री मध्ये येऊन तुझ्या बायकोला खुश करेल 😂😂😂😂😂😂😂 बंड्याने मॅनेजर ला बेक्कार धुतला

Loading...
Ad

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – एक कपिला गाय आहेत तिला लोंखडी पाय राजा बोंबलत जातो पण ती थांबत नाही ????

Loading...
Ad
Loading...
Ad