एक मुलीला Unknown नंबर वरून कॉल येतो समोरून मुलगा बोलतो “मॅडम, माझं म्हणणं तर ऐका”

Hindi मनोरंजन विनोद

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १ : मास्तर : काय रे पक्या, गण्या आज उशीर का झाला तुम्हाला?
गण्या : गुरुजी काल रात्री स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो, तिथून यायला उशीर झाला.
मास्तर : आणि पक्या तुला का रे उशीर झाला?
पक्या : गुरुजी, मी गण्याला आणायला एअरपोर्ट वर गेलेलो….
खूप धु_त_लं राव मास्तरन…..

विनोद २ : मुलगा मुलगी एकांतात बोलत असतात
मुलगा मुलीचा हाथ हातात घेतो…
मुलगा : जानू You are so H*ot B_aby….!!!
मुलगी त्याच्या कानाखाली वाजवते आणि बोलते सा_ल्या १०४ ताप आहे मला आहि तुला आ_शि_की सुचते आहे……

विनोद ३ : डॉक्टर : सांगायला वाईट वाटते कि तुम्हाला पि_साळलेल्या कु_त्रा चा_वल्यामुळे रे_बीज झाला आहे. तुम्ही यातून बरे व्हायची श_क्यता फार कमी आहे.
पेशंट : डॉक्टर मला एक कागद व पेन देता का?
डॉक्टर : कागद व पेन कश्यासाठी?
पेशंट : यादी तयार करतो, कुना कुणाला चा_वा_य_चं आहे अश्या लोकांची…..

विनोद ४ : वत्सलाकाकू वयाच्या 70 वर्षी प्रथमच विमान प्रवास करीत होत्या.
त्यामुळे त्या बऱ्याच अ_स्व_स्थ होत्या.
विमानात चढल्यावर त्या पायलटला भेटल्या व म्हणाल्या “अरे मला सुखरुप परत उतरावशील ना?”
पायलट म्हणाला, “खर सांगू का आजी. मी पंधरा वर्ष विमान चालवत आहे.
पण अजून कुणाला आकाशात सोडून आलो नाही.”

विनोद ५ : शिक्षक : कोणता पक्षी सर्वात जोरात उडतो?
मुलगा : हत्ती
शिक्षक : (चि_डून) मू_र्ख काही पण काय बोलतोस, तुझे वडील काय करतात???
मुलगा : छो_टा रा_ज_न_च्या टो_ळी_त शा_र्प शू_ट_र आहेत !!!
शिक्षक : अरे मग आधी नाही का सांगायचे “हत्ती” हे उत्तर अगदी बरोबर आहे….

विनोद ६ : मंग्या देवाजवळ तपस्या करत असतो एक दिवस देव प्रकट होतो
देव : मी प्रसंन्न झालोय वत्सा, बोल तुला काय पाहिजे आहे….
मंग्या : हे देवा, मला अरे वरदान दे कि मला काहीच करायला नको,
सगळे काही लोक करतील पण पैसे मात्र मला देतील….
देव : अरे गा_ढ_वा सरळ सांगना तुला “सुलभ-शौचालय” पाहिजे आहे…तथास्थू ….

विनोद ७ : एक मुलीला Unknown नंबर वरून कॉल येतो मुलगा : हॅलो !!!
मुलगी : कोण बोलत आहे?
मुलगा : मॅडम, माझं म्हणणं तर ऐका
मुलगी : मला काही नाही ऐकायचं आहे, माझं लग्न झालं आहे आणि माझा नवरा खूप चांगला आहे !!
मुलगा : आणि तो नवरा आमच्या जवळ आहे. मी पो***लीस स्टेशन मधून बोलतो आहे तुमच्या नवऱ्याला घेऊन जा तो मुलींची छे***ड काढत होता…..