एका सर्वे नुसार, भारतीय पुरुष जगात सर्वात जास्त वेळेपर्यंत

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे. हसण्यासाठी आपण अनेक माध्यमांचा वापर करतो कोणी चित्रपट बघून आनंदित होतो तर कोणी हास्य मालिका बघून हसत असतो. तर कोणी विनोद वाचून पोट दुखेपर्यंत हसत असतो. म्हणून आम्ही तुमचं हसण्याचं काम जरा सोप्प करून दिले आहे कारण आम्ही नियमित तुमच्यासाठी नवनवीन मराठी विनोद घेऊन येत आहोत ते विनोद वाचून तुम्ही खूप हसणार याची आम्हाला खात्री आहे. चला तर मग सुरु करूया हास्याच्या आपल्या गाडीला

जोक 1 : आज बाजारात एक खूपच सुंदर बाई दिसली
मी उभा राहुन तिला एकटक बघतचं राहिलो
तेव्हा ती माझ्या जवळ आली आणि बोलली
बाई – अहो मिस्टर, मी तुम्हाला डोळ्याने पण दिसेल, ती लाळ गाळायचं बंद कर 😬😬😬

जोक 2 : काम पर से थक हार कर घर आया😓 सोफे पर बैठ गया..
पत्नी ने पानी का गिलास दिया
हूश्श..
बच्चे ने मार्कशीट सामने रखी 📄

हिन्दी 38, ..
अंग्रेजी 35, ..
गणित 40 ..
आगे कुछ पढ़ने से पहले, ..
” बेटा ! क्या मार्क है ये ? ग.धे, शर्म नहीं आती तुझे ? ना.ला.य.क है तू ना.ला.य.क…”😳

पत्नी- अरे आप सुनो तो ?😯
तू चुप बैठ ! तेरे लाड़ प्यार ने ही बिगाड़ा है इसे. ना.ला.य.क,अरे बाप दिनभर मेहनत करता है और तू ऐसे मार्क लाता है। ..
लड़का चुपचाप ..
गर्दन निचे.😔
“अरे सुनो….तो ! ”

“तू चुप कर, एक शब्द भी मत बोल. आज इसको बताता हु।… “😡
” अरे ! ”
पत्नी का आवाज बढ़ गया, 😲
मै थोडा रुक गया. ”
“सुन तो लो जरा ! “😳

“सुबह अलमारी साफ करते समय मिली आपकी ही मार्कशीट है वो…”
भयानक सन्नाटा..😊😊😆😆😂

जोक 3 : एक खुपचं परेशान मुलगी डॉक्टरकडे जाते…!!!
मुलगी – डॉक्टर मी गर्मीने खूपच त्रस्त आहे
डॉक्टर – काय प्रॉब्लेम आहे ते तर सांगा ?
मुलगी – मला सि.ग.रे.ट पितांना खूपच गर्मी होते, एक कश घेतला कि डोक्यातून घामाच्या धारा लागतात

दुसरा कश घेतला मी गर्मी मुळे एक कपडा काढून टाकते
तिसरा कश घेतला आजून एक कपडा काढते….
डॉक्टर – घाबरू नको, हे घे सि.ग.रे.ट आणि आरामात सर्व सांग मला…😄😄😀😂

जोक 4 : एक बार तीन दोस्त पु.लि.स के छापे से बचने के लिए बोरियों में घुस गए
पहली बोरी में पु.लि.स ने लात मारी
उसमे से पहला बोला : म्याऊँ म्याऊँ
पु.लि.स : इसमें तो बिल्ली है

दूसरी में लात मारी
दूसरा बोला : बोउ बोउ
पु.लि.स : इसमें तो कुत्ता है

तीसरी में 20-25 लात मारने के बाद भी तीसरा बोला ही नही..
तो पु.लि.स वाला बोला चलो खोल के देखते है
तो तीसरा बोला: कमीनो, आलू भी तो हो सकते हैं।😂😂😂😜😜😜

जोक 5 : गण्या जखमी हालतमध्ये पो.ली.स स्टेशनमध्ये पोहचला
ह.व.ल.दा.र – काय झालं ?
गण्या – बायकोने माझी पिटाई केली
ह.व.ल.दा.र – का ?

गण्या – तिचे मम्मी पप्पा घरी आले होते, बायकोने बाहेरून काहीतरी आणायला लावला
ह.व.ल.दा.र – मग ?
गण्या – मग काय, मी टॅक्सी आणली

जोक 6 : एक टी.वी. पत्रकार एक किसान का इंटरव्यू ले रहा था…
पत्रकार : आप बकरे को क्या खिलाते हैं…??
किसान : काले को या सफ़ेद को…??
पत्रकार : सफ़ेद को..
किसान : घाँस..

पत्रकार : और काले को.??
किसान : उसे भी घाँस..
पत्रकार : आप इन बकरों को बांधते कहाँ हो.??
किसान : काले को या सफ़ेद को…??
पत्रकार : सफ़ेद को..

किसान : बाहर के कमरे में..
पत्रकार : और काले को…??
किसान : उसे भी बाहर के कमरे में…
पत्रकार : और इन्हें नहलाते कैसे हो…??
किसान : किसे काले को या सफ़ेद को…??

पत्रकार : काले को..
किसान : जी पानी से..
पत्रकार : और सफ़ेद को.??
किसान : जी उसे भी पानी से..
पत्रकार का गुस्सा सातवें

आसमान पर,
बोला : कमीने ! जब दोनों के साथ सब कुछ एक जैसा करता है, तो मुझसे बार-बार क्यों पूछता है.. काला या सफ़ेद…????
किसान : क्योंकि काला बकरा मेरा है…
पत्रकार : और सफ़ेद बकरा??
किसान : वो भी मेरा है…

पत्रकार बेहोश…
होश आने पे किसान बोला : अब पता चला कमीने जब तुम एक ही news को सारा दिन घुमा फिरा के दिखाते हो हम भी ऐसे ही दुखी होते है।😂😂😂😂😂😂😂😂😂

जोक 7 : एका सर्वे नुसार, भारतीय पुरुष जगात सर्वात जास्त वेळेपर्यंत S-#X करतो
एक Session २७ मिनिटान पर्यंत चालतो
कारण ?
.
.

कारण २२ मिनिट तर तिला मनवण्यातच जातात
” करू दे ना Please, खूप दिवस झालेत करून 😂😂😂😂”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *