संता : आज मी माझ्या बायकोला आपल्या watchmen बरोबर Picture बघायला जाताना पाहिलं

Hindi मनोरंजन विनोद

.

राम राम मंडळी, कसे आहात मजेत ना… आज आम्ही पुन्हा तुमच्यासाठी काही नवीन मराठी विनोद घेऊन आलोय जे वाचल्यानंतर तुम्ही खूप हसणार आहेत… हसणे हे आरोग्यासाठी खूपच चांगले असते म्हणून नेहमी हसत राहा आणि दुसऱ्यांना देखील हसवत रहा.. हसण्याचं एकमेव माध्यम म्हणजे विनोद … विनोद कसा हि असो आपल्याला थोडं तरी हसू येतच…

विनोद १- नवरा रागाने बडबड करीत आपल्या फ्लॅट मध्ये घुसला…
बायको: काय झालं हो ? एवढ्या रागात का आहात ???
नवरा: आज माझं आपली सोसायटी मधल्या सेक्रेटरी शी भांडण झालं…
बायको: का काय केले त्याने??????

नवरा: तो नालायक त्याच्या मित्राला सांगत होता कि आपली सोसायटी मधील राहणाऱ्या सर्व बायकांबरोबर त्याच लफडं आहे…. फक्त एक बाई सोडून…!!!
बायको: हम्म्म्म्म….. एक बाई सोडून….!!! मग नक्की ती तिसऱ्या माळ्यावरची सविता काकू असेल… कारण ह्या सोसायटी मधील ती एकच बाई संस्कारी आहे…!!
हे ऐकून नवरा जागेवर बेशुद्ध झाला… !!!! विनोद ज्याला समजला त्यांनी हसा बाकीच्यांनी परत वाचा….!!!!

विनोद २- बाई: मला माझ्या पूर्वीच्या नवऱ्या बरोबर पुन्हा लग्न करायच आहे…..
व कील: तुम्हाला आठ दिवसांपूर्वीच आम्ही घ ट स्फोट दिला होता.
मग आता परत का ?
बाई: घ ट स्फो टा नंतर ते खूप आनंदी दिसत आहेतं मला सहन होत नाही आहे आणि मी ते सहन करू शकत नाही! म्हणून
वकील जागेवर बेशुद्ध

विनोद ३- भांडण 😭 एकमेकांची डो की फोडलेले दोन मित्र न्या या धी शांसमोर आले. काय झालं ?
मित्र आहात ना ? एकमेकांची डो की फोडण्यापर्यंत पाळी कशी गेली ? न्या या धी शाने विचारलं.
एकजण संतापून म्हणाला, म्हणजे काय ? उसाचं उभं पीक असलेल्या माझ्या शेतात कोणी म्हशी घुसवल्या, तर मी काय करणार ?
दुसरा म्हणाला, मी काय दिवसभर म्हशींची राखण करणार ? त्यांना बांधून घालणार ?

शेत आहे म्हटल्यावर त्यात जनावर शिरणारच. ज्याचं शेत आहे, त्याने काळजी नको घ्यायला ?
न्या या धी श म्हणाले, ठीक आहे. कुठे आहे शेत ते सांगा. पहिला मित्र म्हणाला, शेत कुठेच नाहीये.
न्या या धी श म्हणाले, मग म्हशी कुठे शिरल्या ?
दुसरा मित्र म्हणाला, म्हशी असतील, तर शिरतील ना ? न्या या धी श बावचळले.

मित्रांच्या लक्षात आलं. ते सांगायला लागले. आम्ही दोघे नदीकिनारी वाळूत गप्पा मारत बसलो होतो.
मी म्हटलं, आताच्या सुगीत जरा बरे पैसे येणार आहेत हातात. चार म्हशी घेऊन टाकतो.
तर हा म्हणाला, अरे, म्हशी नको घेऊस. मी यंदा उसाचं शेत घेणार आहे. तुझ्या म्हशी माझ्या शेतात शिरतील.
मी म्हणालो, मग मी काय करू? असं कसं चालेल ? बोलता बोलता वाद वाढला. मित्राने हातातल्या काठीने वाळूत एक चौकोन आखला आणि म्हणाला, हे घे.

मी घेतलं शेत. बघतो तू कशा म्हशी घुसवतोस ते. माझंही डोकं फिरलं. मी माझ्या हातातल्या काठीने त्याच्या चौकोनात म्हशी घुसवल्या. त्याने मला मुस्काटात मारली. मी त्याच्या पेकाटात लाथ घातली.
शेवटी आम्ही एकमेकांच्या डोक्यात दगड घातले.
मैत्री असली म्हणून काय झालं, शेवटी स्वाभिमान नावाची काही चीज असते की नाही ? न्या या धी श जागेवर बेशुद्ध…

विनोद ४- आज सकाळी नेहमी प्रमाणे उठलो…
पाहिले तर शेजारी बायको तापाने फणफणलेली कामाला लगेच सुट्टी टाकली …!!😘😍
कपाळावर झंडू बाम लाऊन दिला, खाली जाऊन दूध आणले, सुंठ, गवतीचहा तुलसी घालून गरम गरम चहा केला, तिला दिला, मीही घेतला. 🤷‍♂️🧏
९ वाजता पोहे भिजवले, कांदा चिरून घेतला, मिरच्यांचे तुकडे करून घेतले, खोबरे किसून घेतले, कोथिंबीर बारीक करून घेतली, मस्त फोडणीचे पोहे केले, लिंबू पिळून तिला दिले, मीही घेतले ..🙋‍♀️😎

११ वाजता कुकर लावला, गवारीच्या शेंगांची दाण्याचा कूट लावून भाजी केली, वरणाला फोडणी दिली, गोल म्हणता येतील इतपत गोल पोळ्या केल्या.
काकडीची कोशिंबीर केली. दाणे कांद्याची ओली चटणी केली. 🌺🌻
बरोबर १ वाजता दोघांनी जेवण केले. टेबल आवरून ठेवले.
४ वाजता पुन्हा चहा केला. तिला दिला मीही घेतला.😇

संध्याकाळी डाळ तांदुळाची फोडणीची खिचडी केली,ताकाला आले, कोथिंबीर साखर घालून मठ्ठा केला.
९ वाजता दोघेही जेवलो. सर्व आवरा आवर करून बेडरूम मध्ये आलो तर…🙄
बायको ढसाढसा रडत होती ….! काय झाले म्हणून विचारले तर म्हणाली … “तुमचे माझ्या वाचून काहीच अडत नाही….!” आत्ता बोंबला …!!!!!!
☹️😟😀😂😆😜 भलाईचा जमाना राहीला नाही! घोर कलियुग….!

विनोद ५- संता : आज मी माझ्या बायकोला आपल्या watchmen बरोबर Picture बघायला जाताना पाहिलं
बंता : मग तुने त्याचा पिच्छा नाही केला?
संता : नाही यार, मी तोच Picture दोन वेळेस पहिला होता☹️😟😀😂😆😜