बाई डाँक्टरकडे जाते…

.

आम्हाला खूप आनंद होतो कि तुम्ही आम्ही टाकलेले विनोद वाचायला येतात आणि शेयर सुद्धा करतात. तुम्हाला देखील चांगले विनोद माहित असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुमच्या नावासहित ते आपल्या वेबपोर्टल वर टाकू.

विनोद १ – ऍपल कंपनीच्या यशामधे दादा कोंडके यांचा मोलाचा वाटा आहे. कसा??
Steve Jobs – दादा माझे प्रोडक्ट
यशस्वी होण्यासाठी काय करु?
Dada Kondke – “I” घाल
यानँतर तुम्ही बघितलेच… iPhone,iPad, iPod etc.

विनोद 2 – सरपंचांला पहाटे 6 वाजता एका मूली चा फोन येतो
सरपंच :- Hello, कोन आहे?
मुलगी :-हम तेरे बिन अब रह ना सकेंगे… तेरे
बिना क्या वजूद मेरा……
सरपंच :- ( E x c i t e d होऊन) कोण आहे ?

मुलगी :- तुझसे जूदा गर हो जायेंगे तो खूदसे
ही हो जायेंगे जुदा…!
सरपंच :- (डोळ्यातुन पाणी) खरंच
माझ्याशी लग्न करशील का गं…..????

मुलगी : …..इस गाने को अपनी कॉलर ट्यून
बनाने के लिए 8 दबाएं।
सरपंच रडून रडून येडा झाला

विनोद 3 – काही लोकं आपल्याच नाकात
आपलेच बोटं घालून गरागरा फिरवितात,
नाकातून बोट काढतात
आणि
बोटाकडे अश्या नजरेने पाहतात. जणू काही नाकातून एखादा मोतीच बाहेर आलाय…!

विनोद 4 – मुलगा – तु एकदम माझ्या बायकोसारखी दिसतेस.
मुलगी – ओह्ह…काय नाव तुझ्या बायकोचं?
मुलगा- माझं अजुन लग्न नाही झालेलं.
तात्पर्य : नवीन पद्धतीन प्रपोज करायला शिका.. .!

विनोद 5 – ग्राम सभेच्या मिंटीगमध्ये सरपंच म्हणतात “आपले गाव वाय फाय कराचे आहे.
सगळे लोक खुश … टाळ्या
सरपंच म्हणतात “किती वायर लागेल “.
सदस्य कोमात.

विनोद 6 – आयुष्यात एकही पोरगी पटली नाही.
पण
दर्दभरे गाणी ऐकल्यावर
उगाच अस वाटत की १०-१२ सोडून गेल्या
– अध्यक्ष (अखिल भारतीय ‘टमटम & TRACTOR’ चालक संघटना )

विनोद 7 – आज त्याने पहिल्यांदाच बायकोला WhatsApp install करुन दिले
आणि whatsapp वर तिचा पहिलाच मेसेज आला…..
येताना दळणाचा डबा घरी घेउन या.!!! .

डोळेच भरुन आले !…..

विनोद 8 – काल शेजारीन खुप मुड़ मधे होती.
जे मागायचे आहे ते माग.
मी विचार केला असा मौक़ा कधी येणार नाही.
Wi-Fi चा पासवर्ड मागितला.

विनोद 9 – बाई :”डाँक्टर मी मु  ता य ला बसले कि चार चार धारा निघतात.”
डाँक्टर :”मी चेक करतो, साडी वर करा आणि झोपा”
डाँक्टर चेक करतो -“च्या मायला..चार चार धारा निघणार नाही तर काय होणार,
बाई तुमच्या खाली शर्टाचं बटन अडकलय !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *