नमस्कार मंडळी,
कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –
Joke 1: रेलवे मध्ये दोन प्रवा शी प्रवास करत होते…..पहिला प्रवाशी :- कोठून येत आहेस
दुसरा प्रवाशी:- पूण्याचा आहे मी…… पहिला प्रवाशी :- तीथून तर मी पण येत आहे मला हे सांग पूण्या मधून कोठून येत आहेस??
दुसरा:- हडपसर ……. पहिला:- हडपसर मधून तर मी पण येत आहे… पहिला प्रवाशी :- आता मला हे सांग हडपसर मधून नेमका कोठून येत आहेस??
दुसरा:- टि ळ क नगर सोसायटी मधून……..पहिला:- आरे तिथून तर मी पण येत आहे… पहिला प्रवाशी :- आता मला सांग तु तिथून कोनाच्या घरातून आहेस??
दुसरा:- आब्बा पाटलांच्या…….पहिला:- अरे गड्या त्या घरातून तर मी पण येत आहे आता मला सांग त्यांच्या आजू बाजू बसलेले प्रवाशी त्याचे हे संभाषण एैकून चिडतात आणि बोलता……
आरे भाड्यांनो तूम्ही दोघे आहे तरी कोन? दोघे बोलतात:- आम्ही दोघे सखे भाऊ आहे आणि टाईमपास करत होतो
Joke 2: एक अति सुंदर कन्या तिचे बोट हॉटेल म्यानेजरच्या ओठाजवळ ठेवते.
हॉटेल म्यानेजर एकदम अवाक होवून तिच्या सर्व बोटांचे चुंबन घेणे सुरु करतो .
अति सुंदर कन्या :- म्यानेजर, तुमच्या बोसला सांगा कि बाथरुम मध्ये टिशू पेपर नाहीत.
ज्यांना हा विनोद समजला त्यांनी लाईक करा…..
Joke 3: पक्या :- ए मन्या चल आपण दुकान-दुकान खेळू”. मन्या :- ठीक आहे चल खेळू, पण मी दुकानदार बनील तू ग्राहक बन.
पक्या :- ठीक आहे.. थोड्या वेळात पक्या येतो आणि म्हणतो :- काका या बॉटल मध्ये १ kgतांदूळ द्या.
मन्या :- ए पागल बॉटल मध्ये कधी तांदूळ मागतो का ?? जा परत जा.. पक्या थोड्या वेळात येतो :- काका या बॉटल मध्ये १ kg गहू द्या..
मन्या :- ए पागल बॉटल मध्ये गहू पण नाही मिळत..जा परत जा मूर्ख….. पक्या थोड्या वेळात परत :- काका काका या बॉटल मध्ये १ kg ज्वारी द्या.
मन्या :- अरे किती मूर्ख आहेस तू..काही अक्कल नाही तुला. ठीक आहे तू दुकानदार बन. मी ग्राहक बनून येतो…
थोड्या वेळात मन्या ग्राहक बनून पक्या कडे येतो :- काका काका मला जरा ५ kg तांदूळ, १ kg गहू द्या बारा… पक्या :- बॉटल नाही आणली का सोबत????????
Joke 4: (आजी आणि आजोबा जुन्या आठवणीत रमले होते) आजोबा : चल आपण ते दिवस परत जगुया
आजी : हो खरचं….. आजोबा : बरं, उद्या मी तुझी वाट पाहीन त्याच बागेत जिथे आपण भेटायचो…..
आजी : ठिक आहे मी येईन ठरल्या वेळी (आजोबा वाट पाहत आहेत पण आजी येत नाहित)
आजोबा : का गं आली का नाहीस? आजी : अरे, आई ने पाठवलेच नाही sorry हां ( दोघे ही हसतात) 😃🙂😛
Joke 5: कामवाली गंगू रागारागात मालकिणीला म्हणाली, मॅडम तुमची हि साडी परत ह्या,
मॅडम : अरे पण का? गंगू : मग काय, हि साडी नेसली कि साहेबाना वाटत तुम्हीच आहात,
ते लक्ष पण देत नाहीत आणि माळ्याला पण वाटत तुम्हीच आहात, तर तो येता जाता चावटपणा करतो…😃🙂😛
Joke 6: धन्य तो शिकवणारा मास्तर आणि उत्तर लिहणारा पोरगा!!!
संस्कृत चे शिक्षक : तमसो-माँ ज्योतिर-गमयाँ या ओळिचा अर्थ काय ?
बंड्या : तु झोपुन जा आई, मी ज्योती च्या घरी जात आहे….
संस्कृत चे शिक्षक को’मात बंड्या आपला जोमात…
Joke 7: पिंट्या बंडूच्या घरी जातो पण बंडू घरी नसतो त्याची बायको असते….. पिंट्या: वहिनी तुम्ही खूप सुंदर आहे? जर तुम्ही मला एक किस देणार तर मी तुम्हाला ५००० रु देईल…..
बंडूची बायको खुश होते आणि त्याला किस देते……नंतर पिंट्या तिला सांगतो तुम्ही जर मला कार्यक्रम करू दिला तर मी तुला ५००० अजून देईल……
बंडूची बायको अजून खुश होते आणि त्याला करू देते यांनतर पिंट्या घरी चालला जातो…. थोड्या वेळाने बंडू घरी येतो लगेच त्याची बायको बंडूला सांगते
तुमचा मित्र पिंट्या खूप चांगला आहे… तो तुमची वाट बघून चालला गेला बायको पुढे बोलणार तितक्यात बंडू बोलला..
त्याने १०००० रुपये परत केले का? जे त्याने मागच्या महिन्यात माझ्याकडून उधार घेतले होते…. बंडूची बायको जागेवर बेशुद्ध
Joke 8: बा’ई डॉक्ट’रांकडे आपल्या नव ऱ्याच्या स्टॅ’मिना वाढवण्यासाठी जाते
डॉक्टर: बाई तूमच्या मिस्टरांना विट्यामीनची कमी आहे रोज थोड दुध द्या….
बाई: मी रोज देते हो पण हे पितात कमी आणि दाबतात जास्त ना…. कसं होणार सांगा
डॉक्टर कोमात….😃🙂😛😃🙂😛
कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –