बायको नवऱ्या जवळ जाते…

Loading...
Ad

नमस्कार मंडळी,

Loading...
Ad

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

Loading...
Ad

Jokes 1: पुण्यात एका बा’ईची कार नेमकी हिर’व्या सिग्नलला बंद पडली..
सिग्नल पिवळा होऊन पुन्हा लाल झाला तरी काही गाडी चालू होईना..
तेवढ्यात फुटपाथवरून चालणारे कुलकर्णीकाका ओरडले..
”काय बाई, कुठलाच कलर पसंद पडत नाहीये का..? 😜😂😂

Loading...
Ad
Loading...

Jokes 2: बाबा : राजु, हल्ली तु फार झोपतोयस.
राजु : हो बाबा. बाबा : काय झाल ? तब्येत ठिक आहे ना ?
राजु : हो बाबा, मागच्या रविवारी मी त्या भाषणाला गेलो होतो ना.
त्यांनी सांगितलय स्वप्ने बघा तरच मोठे व्हाल.
म्हणुन मी झोपायला लागलोय. झोपलो तरच स्वप्ने पडतील ना….😜😂😂

Loading...
Ad

Jokes 3: एकदा मास्तर बंडूची परीक्षा घेण्याची ठरवतो आणि बंडूला एक प्रश्न विचारतो
मास्तर : बंडू सांग पाहू, हॉटेलमध्ये ठेवलेली झाडं का वाढत नाहीत.
बंडू खूप वेळ विचार करतो आणि एकदम झकास उत्तर देतो
बंडू : कारण हॉटेल मध्ये वाढायला वेटर असतात… म्हणून झाड नाही वाढत…
मास्तर जागेवर मे’ले… 😜😂😂

Loading...
Ad

Jokes 4: एका माणसावर न्याया’लयात केस चालू असते कारण त्याने एका माणसाला शि’व्या दिलेल्या असतात…
न्याया’धीश – “बर मला सांगा ह्या माणसाने तुला कोणत्या शि’व्या दिया..
माणूस- साहेब, त्या शि’व्या सर्वां समोर सांगण्या सारखे नाही आहे कारण इथे सर्व शरीफ लोक आहेत….
वकी’ल- मग असं करू आम्ही सर्व बाहेर जातो तू जज साहे’बांना शिव्या सांग… 😜😂😂

Loading...
Ad
Loading...
Ad

Jokes 5: एकदा आपला बंड्या रस्त्याने जात असतो त्याला रस्त्यात कचरा पडलेला दिसतो…
बंड्या आजूबाजूला बघतो पण कोणीच तो कचरा उचलून डब्यात टाकत नव्हता
बंड्या ने कचरा उचलला आणि कचऱ्याच्या डब्यात टाकला तितक्यात अचानक २ माणसांच्या टाळ्यांचा आवाज बंड्याला आला
बंड्या त्यांच्या कडे जातो आणि सांगतो धन्यवाद ! २ माणस: अरे धन्यवाद कश्याला बोलतोय??
बंड्या: मी कचरा डब्यात टाकला म्हणून तुम्ही टाळ्या वाजून माझे आभार व्यक्त केले म्हणून…
२ माणस: अरे वेड्या आम्ही तं’बाखू ठोकत होतो… बं’ड्याला डें’जर वडा झाला😜😂😂

Loading...
Ad

Jokes 6 : सदाशिव पेठेतल्या भावे आज्जींना एक फेक कॉल आला – “तुमच्या पॅन डिटेल्स पटकन सांगा.”
भावे आज्जी- “निर्लेपचा आहे. डोसे छान होतात. 0.5 सेंटीमीटर जाडीचा आहे. हँडल जरा ढिले आहे.
माझ्या सासूबाईंनी दिला होता. आमचे हे पण फक्त या तव्यावरचाच डोसा खायचे. पण आता ते नाहीत.”
कॉल करणारा गप्पच झाला….😜😂😂

Loading...
Ad

Jokes 7 :टी व्ही समोर बसूनउगाच चँनेल चाळत होतो… बायकोने विचारले-टी व्ही वर काय आहे ? मी म्हणालो भरपूर धूळ! ………आणि भांडण जोरात सुरु झालं ! लग्नाच्या वाढदिवशी गिफ्ट काय हवं ? विचारलं तेव्हां म्हणाली-
“असं काहीतरी हवं की एक पासून शंभर पर्यंत तीन सेकंदात पळेल!” मी वजन काटा दिला! आणि भांडण जोरात सुरु झालं ! रविवारी फिरायला जाऊया का ? विचारलं… “मला महागड्या जागी घेऊन चला” म्हणाली
मी तिला पेट्रोलपंपावर नेलं ! आणि भांडण जोरात सुरु झालं ! आरशात प्रतिबिंब पाहून काळजीत पडून म्हणाली- “काय मी भयंकर दिसतेय… ?
तुमचं मत काय आहे ? ” मी म्हणालो “तुझा चष्म्याचा नंबर.. परफेक्ट आहे…” आणि भांडण जोरात सुरु झालं !
मी विचारलं – “वाढदिवसाला कुठे जाऊ या ?” ती म्हणाली “जेथे खूप दिवसात मी गेलेले नाही !” मी तिला स्वयंपाक घरात नेलं! आणि भांडण जोरात सुरु झालं..😂😂😂

Loading...
Ad

Jokes 8: चिंगी : कशी होती तुझी पहिली बॉय फ्रेंड सोबत
पहिली भेट .. टिंगी : मस्त होती .. त्याने जेव्हा मला किस केली तेव्हा समजले कि तो मुलगा मोठ्या घरचा आहे ..
चिंगी : कस काय समजल तुला ? टिंगी : जेव्हा त्याने किस केली तेव्हा त्याच्या…
तोंडातून कांद्याचा वास आला 😝😝😝

Loading...
Ad

Jokes 9: बायको नवऱ्या जवळ जाते आणि सांगतो
बायको- अहो एक सांगायचं आहे? नवरा- सांग कि मग ?
बायको- नको सासू – सासरे आहेत? मला लाज वाटते..
नवरा- काही आंही होत सांग…. आई पप्प्पा तर आहेत…
बायको (जोरात ओरडते) – अहो रात्री… येतांना कं#डो#मच पाकीट घेऊन या संपले आहेत…. 😂😂😂

Loading...
Ad

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

Loading...
Ad
Loading...
Ad

Updated: September 18, 2021 — 4:47 PM