पप्पू- तुझी बायको हनि’मून वरून आल्यापासून सारखी मला हसते…पिंट्या- ती का हसते…

Loading...
Ad

नमस्कार मंडळी…

Loading...
Ad

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका… कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते. म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा. विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते. चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया..!!!

Loading...
Ad

विनोद १ : एकदा बंड्या डॉक्टर कडे जातो… डॉक्टर: काय रे बंड्या बऱ्याच दिवसांनी आला… काय झालं तुला???
बंड्या: काही नाही डॉक्टर माझे लिव्हर खूप दुखत आहे…. डॉक्टर: दा-रू पितो का ???
बंड्या : हां ! पण एकाच पॅ क बनवा… 🤣😛🤣😛🤣

Loading...
Ad
Loading...

विनोद २ : शिक्षिका (मुलांना व्याकरण शिकवताना): सांगा मुलांनो, ‘मी एका पायावर उभी होते’ हा कुठला काळ आहे?
एक पटकन उठतो आणि बोलतो: मॅडम स काळ.. कारण सकाळी अंघोळ झाल्यावर “चड्डी” घालतांनाचा काळ…
बाई एका झटक्याने मेल्या…..😆😛😅😂😂😂

Loading...
Ad

विनोद ३ : बाई: मला माझ्या पूर्वीच्या नवऱ्या बरोबर पुन्हा लग्न करायच आहे…..वकील: तुम्हाला आठ दिवसांपूर्वीच आम्ही घटस्फोट दिला होता.
मग आता परत का ? बाई: घटस्फोटानंतर ते खूप आनंदी दिसत आहेतं मला सहन होत नाही आहे आणि मी ते सहन करू शकत नाही! म्हणून
वकील जागेवर बेशुद्ध

Loading...
Ad

विनोद ४ : एक छोटा मुलगा सनी लि*योन ला विचारतो काकू तुमच्या कडे गाडी, बंगला, नौकर-चाकर सर्व काही आहे…
नक्की तुम्ही करता तरी काय ??? सनी लियोन: अरे काही खास नाही रे छोटा सा होलसेल चा व्यापार आहे….🤣😛🤣😛🤣😛

Loading...
Ad

विनोद ५ : दोन बायका गप्पा मारत होत्या…..
पहिली बाई – काय ग ! आज तर तू खूप टवटवीत दिसत आहे…. काय केले असे….
त्यावर दुसरी बाई – काय सांगू तुला.. काल ह्यांनी माझ्या शेतात फवारणी तशी केली कि सर्व टवटवीत होऊन गेले…..🤣😛🤣😛🤣😛

Loading...
Ad

विनोद 6 : चो*र : बॉस ह्या घरात खूप माल आहे, रात्री ह्याच घरात चो*री करू
(रात्री) बॉस सर्व सामान जमा झाला आहे, चला आता निघू इथून
अचानक आवाज आला, थांबा माझी शाळेची बॅग पण घेऊन जा नाहीतर हि सर्वाना उठवेल

Loading...
Ad
Loading...
Ad

विनोद 7 : डॉक्टर : तुम्ही एका दिवसात किती सि*गारेट पितात हो?
पेशन्ट : सर एका दिवसात १० सि*गारेट
डॉक्टर : लवकर चांगलं व्हायचं असले तर एक नियम बनवा, जेवण नंतर फक्त १ सि*गारेट घेत जा
१ महिन्या नंतर तो चांगला होतो डॉक्टर : पाहिलं मी सांगितल्या नुसार तू किती लवकर चांगला झाला
पेशन्ट : मी पण कमी मेहनत नाही केली आहे, दिवसातून १० वेळा जेवण करण काही मामुली गोस्ट नाही आहे

Loading...
Ad

विनोद 8 : एक बाईला हॉस्पिटलमध्ये डि*लिव्हरीसाठी आणलं जात
डॉक्टर : बाई मुलाच्या जन्माच्या वेळी तुमच्या सोबत मुलाचे वडील पण थिएटरमध्ये पाहू इच्छितात का?
बाई : हो मला ते पाहिजे पण मी तस नाही करू शकत?
डॉक्टर : का? बाई : माझ नवरा त्याला पसंत नाही करत

Loading...
Ad

विनोद 9 : ऑफिस मध्ये एक मुलगी शॉ*र्ट कपडे घालून येते
बॉस : हे कसे कपडे घातले आहेस, लाज नाही वाटत अर्ध अं*ग दाखवायला
मुलगी :सर सॅलरी इतकी कमी मिळते, इतक्या कमी पगारात इतकेच कमी कपडे येतात
बॉस : मॅनेजर, हिल पुढचे २ महिने पगार देऊ नका

Loading...
Ad

विनोद १०- पप्पू- तुझी बायको हनि’मूनवरून आल्यापासून सारखी मला हसते…
पिंट्या- ती का हसते माहीत आहे का? पप्पू- नाही यार सांग ना?
पिंट्या- हनि’मूनच्या वेळी तिने मला विचारलं तुम्ही लग्नाच्या आधी तेल लावून कुणाची मारली आहे का??
पप्पू – मग तू काय बोलला? पिंट्या- मी तुझं नाव सांगितले….

Loading...
Ad

नमस्कार मंडळी. नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका…

Loading...
Ad

कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते.

Loading...
Ad

म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा. विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते.

Loading...
Ad

चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया..!!!

Loading...
Ad
Loading...
Ad

Updated: October 10, 2021 — 3:01 PM