नमस्कार मंडळी,
कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –
Joke 1: रस्त्यावर खूप जोराचा अपघात होतो त्यामुळे लोकांनी गर्दी जमा होते…. बंड्या तिथून जात असतो, बंड्या बघण्याचा खूप प्रयत्न करतो पण त्याला काही दिसत नाही ….
त्याने खूप प्रयत्न केले पण गर्दी खूप असल्यामुले त्याला काही दिसत नव्हते…
बंड्याने जरा डोकं खाजवले आणि जोर जोरात ओरडायला लागला … बाजूला व्हा.. बाजूला व्हा.. ते माझे वडील आहेत.. मला बघू द्या…
बंड्याचे आवाज ऐकून सर्व लोक बाजूला झाली…
बंड्या ने जेव्हा बघितले तर समोर कु’त्रा म’रून पडला होता 😜😂😂
Joke 2: एकदा एक आ’जोबा दवाखान्यात जातात आणि डॉक्टरला सांगतात
आ’जोबा – “डॉ’क्टर, माझा उजवा पाय खूप दुखत आहे”
काय कारण असेल ? डॉक्टर – “अहो वया नुसार आता पाय दुखणारच ना ”
आ’जोबा – “परंतु डॉक्टर माझा डावा पाय पण त्याच वयाचा आहे ”
तो कधी नाही दुखत मग उजव्या पायाला समस्या का ?? डॉक्टर बे’शुद्ध 😜😂😂
Joke 3: नवरा बायको जेवत असतात ….. नवरा : ए घास भरव ना ……
बायको (कंटाळून) : बर बर…. हे घ्या …..(घास भरवते)…
नवरा: मी नाही घेणार, जा … अगोदर नाव घे मगच …..
बायको (रागाने) :…. चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे …… (नवरा लाजतो)☺
चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे …. घास भरविते मे’ल्या .. थोबाड कर इकडे…. 😜😂😂
Joke 4: बंता – “तुम खाली पेट होने पर कितने केले खा सकते हो?” संता (कुछ पल सोचकर कहा) – “मैं 6 केले खा सकता हूँ।”
बंता ने हँसते हुए जवाब दिया – “गलत जवाब दोस्त, पहला केला खा लेने के बाद तुम्हारा पेट खाली कहां रहेगा !?
इसलिए खाली पेट होने पर तुम केवल एक ही केला खा सकते हो।”
संता घर पहुंचा और जाते ही बीवी से सवाल किया – “तुम खाली पेट होने पर कितने केले खा सकती हो?”
बीवी – “मैं 4 केले खा सकती हूँ।” संता (निराश स्वर में बोला) – “अगर 6 कहती तो
एक मस्त का Jo kes सुनाता तुझे”😜😂😂
Joke 5: ८००० रुपये टेलिफोन बिल आल्यामुळे बबन वैतागला होता, मी माझ्या ऑफिसचा फोन वापरतो मग एवढं बिल कस?
बायको : मी पण माझ्या ऑफिसचा फोन वापरते. मी कशाला घराचा फोन वापरू.
मुलगा : मला तर ऑफिसने सेलफोन दिलाय. मी कशाला घराचा फोन वापरू.
कामवाली : म्हणजे आपण सगळेच कामावरचे फोन वापरतो, मग एवढं बिल कस? 😂😜😂😂
Joke 6: एकदा लो’कल ट्रेनमध्ये टी’सी पाच बायकांना पकडतो… पहिल्या बाईने साडी घातलेली असते म्हणून तिच्याकडून टीसी ४०० रुपये घेतो
दुस – या बाईने जीन्स घातलेली असते म्हणून तिच्याकडून टीसी ३०० रुपये घेतो
तिस – या बाईने हाफ टॉप आणि स्कर्ट घातलेला असतो म्हणून तिच्याकडून टीसी २०० रुपये घेतो
चौथ्या बाईने तिसरीच्या स्क’र्टपेक्षा लहान हाफ स्क’र्ट घातलेला असतो म्हणून तिच्याकडून टीसी १०० रुपये घेतो
मग टी’सी पाचव्या बा’ईकडे जातो , पण तिच्याकडून पैसे घेत नाही कारण पाचव्या बाईकडे ति’कीट असते 😂😜😂
Joke 7: बायको (मैत्रिणीला) – “तुझी दि’ल्लीची ट्रि’प कशी होती?” काय काय केले ??
मैत्रिण – “अगं काय सांगू ? गाडी स्टेशन ला थांबली नवरा खाली उतरून पाणी घ्यायला गेला आणि ट्रेन सुरु झाली.. नवरा स्टेशन वरच राहिला…
बायको (मैत्रिणीला) – “तुझ्या वेदना मी समजू शकते….
इतका लांब प्रवास तू बिना पाण्याचा केला….😜😂😂
Joke 8: नस’बंदी करणारी टीम एका गावामध्ये चु’कून दोनदा येते
गावातील सर्व मा’णसं पळू लागतात…..
तेथे बसलेले आ’जोबा त्यांच्या भड’कतात आणि बोलतात
आजो’बा: साल्यां’नो… एकदा येऊन क’नेशन कापून गेलात
आता काय पूर्ण मी’टर काढून नेण्याचा विचार आहे का ?
Joke 9: पप्पू- अरे काल संपूर्ण देश टीव्ही बघत होता…
पिंट्या- का रे काय झालं? पप्पू- काल स नी लि ओ नी को न बनेगा रो ड पती मध्ये आली होती
पिंट्या- मग काय झालं..?? पप्पू- वेड्या अमि ताभ ब च्चन बोलला कि
“आइये देखते हैं इनकी ज़िन्दगी से जुड़ा हुआ एक दिलचस्प वीडियो” 😄😛 ज्याला समजला त्यांनीच हसा
कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –