नवरा-बायको ट्रेन ने जात असतात…

Loading...
Ad

आजच्या धकाधकीच्या….

Loading...
Ad

आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे. हसण्यासाठी आपण अनेक माध्यमांचा वापर करतो कोणी चित्रपट बघून आनंदित होतो तर कोणी हास्य मालिका बघून हसत असतो. तर कोणी विनोद वाचून पोट दुखेपर्यंत हसत असतो. म्हणून आम्ही तुमचं हसण्याचं काम जरा सोप्प करून दिले आहे कारण आम्ही नियमित तुमच्यासाठी नवनवीन मराठी विनोद घेऊन येत आहोत ते विनोद वाचून तुम्ही खूप हसणार याची आम्हाला खात्री आहे. चला तर मग सुरु करूया हास्याच्या आपल्या गाडीला-

Loading...
Ad
Loading...

विनोद १ – पप्पू : पप्पा माझा जन्म कसा झाला?
पप्पा : खूप मोठी स्टोरी आहे
पप्पू : शॉर्ट मध्ये सांगा ना.
पप्पा : बेटा, थंडीचे दिवस होते अँड मेडिकल स्टोरे बंद होते

Loading...
Ad

विनोद २ – गुरुजी : बंड्या आज डब्याला काय आणलं आहेस… बंड्या : गुरुजी पुरणपोळी आणली आहे…
गुरुजी : मला देशील का तुझा डबा.. मी आज डब्बा आणला नाही
बंड्या : हो देईल…
गुरुजी : पण तुझ्या आहे न विचारल्यावर काय सांगशील?
बंड्या : सांगीन कुत्र्याने खाल्ला म्हणून

Loading...
Ad

विनोद ३ – गण्या मुलगी बघायला जातो
गण्या : Life Partner बद्दल काय अपेक्षा आहे तुझ्या? मुलगी : त्याचा मस्त बांगला असावा
गण्या : बरं… मुलगी : बँक मध्ये बॅलन्स असावा गण्या : बरं…
मुलगी : त्याची ४ चाकी गाडी असावी गण्या : बरं आजून काही… मुलगी : तो एकटा असावा.. म्हणजे आई, बाप, भाऊ, बहीण नसावी
गण्या : आजून काही मॅडम मुलगी : मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा… गण्या : तोच समजूतदार असेल तर मग तुझ्याशी लग्न कश्याला करेल

Loading...
Ad

विनोद ४ – एक मुलगी बागेत बाकडयावर येऊन बसली…
एक भिकारी तिथे आला आणि म्हणाला…
भिकारी : डार्लिंग
मुलगी : बेशरम! तुझी हिम्मत कशी झाली मला डार्लिंग म्हणायची ???
भिकारी : मग तू माझ्या बेडवर काय करतो आहेस ???

Loading...
Ad
Loading...
Ad

विनोद ५ – एकदा सासूबाईने तिन्ही जावई तिच्यावर किती प्रेम करता ते पाहण्यासाठी नदीत उडी मारली
पाहिल्या जावईने तिला वाचवलं, सासू बाईने त्याला मारुती कार दिली
दुसऱ्या दिवशी सासूबाईने पुन्हा उडी मारली, २ नंबरच्या जावईने तिला वाचवलं. सासूने त्याला Bike गिफ्ट दिली
तिसऱ्या दिवशी परत तेच घडलं, पण या वेळेस तिला ३ जावईने म*रू दिल आणि तो पूर्ण प्रॉपर्टीचा मालक झाला

Loading...
Ad

विनोद ६ – एका सासूने आपल्या नवीन सुनबाईला विचारले- समजा, तू पलंगावर बसली आहे आणि मी तुझ्या बाजूला येऊन बसली
तर तू काय करशील…??? सुनबाई- तर मी पलंगावरून उठून सोफ्यावर बसून जाईल…..!!!! सासू- आणि जर मी सोफयावर येऊन बसली तर??? सुनबाई- तर मी उठून खाली चटईवर बसून जाईल…!!! सासू- जर मी खाली चटईवर बसली तर तू काय करशील…?? सुनबाई- मी चटई काढून जमिनीवर बसून जाईल…!!! सासू (उत्सुखं होऊन)- मी पण चटई काढून तुझ्या बाजूला जमिनीवर येऊन बसली तर काय करशील??????
सुनबाई (कंटाळून)- तर मग मी जमिनीत खड्डा करून त्यात बसून जाईल??? सासू- जर मी खड्ड्यात येऊन बसून गेली तर ????
सुनबाई- मग मी खड्यात माती टाकून हा मॅटर संपून टाकेल…. सुनबाई रॉक सासूबाई शॉक…

Loading...
Ad

विनोद ७ – गुरुजी : मुलांनो सांगा एक किलो कापूस जड की एक किलो लोखंड जड
बंड्या : लोखंड गुरुजी : दोघांचंही वजन एक किलो आहे, मग लोखंड कसं जड?
बंड्या : तरीही लोखंड जड गुरुजी : अरे एका पारड्यात लोखंड आणि एक पारड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहील.
बंड्या : नाही गुरुजी लोखंडच जड गुरुजी : गधड्या दोघांची ही वजन सारखाच आहे…
बंड्या : तुम्ही मला एक किलो कापूस मारा मी तुम्हाला एक किलो लोखंड मारतो मग कळेल तुम्हाला काय जड आहे ते

Loading...
Ad

विनोद ८ – लॉकडाऊन उघडल्यानंतर पिंकी पहिल्यांदा ऑफिसमध्ये जाते, १ तासानंतर तिला थोडी बेचैनी होऊ लागते, स्वास घ्यायला त्रास होऊ लागतो तिला वाटत नक्की करोना झाला आहे….
तिचा नवरा येतो दोघे जण घरी जातात. काही वेळातच तिची हालत सुधारते आणि स्वास पण बरोबर घेऊ लागते….
दोघांना नाही समजत काय झालं होत खूप विचार केल्यानंतर त्यांना समजत
“३ महिन्यानंतर तिने आज पहिल्यांदा ब्रा घातला होता”

Loading...
Ad

विनोद ९- नवरा बायको ट्रेन ने प्रवास करीत असतात
थोड्या वेळाने एक बोगदा येतो….
नवरा – जर माहित असत बोगदा एवढा लांब आहे तर
तुझी कि स घेतली असती…!! बायको जोरात रडते.. नवरा- काय झालं ग ?
अहो…!! म्हणजे ते तुम्ही नव्हते का…

Loading...
Ad

आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे. हसण्यासाठी आपण अनेक माध्यमांचा वापर करतो कोणी चित्रपट बघून आनंदित होतो तर कोणी हास्य मालिका बघून हसत असतो. तर कोणी विनोद वाचून पोट दुखेपर्यंत हसत असतो. म्हणून आम्ही तुमचं हसण्याचं काम जरा सोप्प करून दिले आहे कारण आम्ही नियमित तुमच्यासाठी नवनवीन मराठी विनोद घेऊन येत आहोत ते विनोद वाचून तुम्ही खूप हसणार याची आम्हाला खात्री आहे. चला तर मग सुरु करूया हास्याच्या आपल्या गाडीला-

Loading...
Ad
Loading...
Ad

Updated: November 30, 2021 — 8:44 AM