नवरा- अगं मुन्ना झोपला का?

Loading...
Ad

नमस्कार मंडळी…

Loading...
Ad

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. को रो नामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही जोक आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी जोक –

Loading...
Ad

जोक १- एका पूणेकराकडे 5 मित्र आले.चहाला साखर संपली होती….बायको म्हणाली साखर आणा….
नवरा म्हणाला तू चहा तसाच बनव, मी सांभाळतो । बायकोने 5/6 कप साखर नसलेला चहा बनवला व आणला.
नवरा चहाच्या पूर्वी मित्राना म्हणाला ‘एका कपात मूद्दाम साखर टाकली नाही.ज्याला तो चहा येईल त्याचेकडे आपण सर्व पूढच्या रविवारी जेवणाला जाउ ।’
चहा झाल्यावर सगळ्यांना विचारले की कोण आहे तो ? सगळे म्हणाले ‘साखर जास्त होती 🤪🤪

Loading...
Ad
Loading...

जोक २- नुकताच बस मधून प्रवास करून आलो..बाजुच्या सिटवर *एक मु लगा आणि मु लगी* बसले होते, *दोघेही अनोळखी*
तरीकाही वेळाने त्यांचं बोलणं सुरू झालं. .संभाषण इथपर्यंत पोहचल की त्याला *मो बाईल नंबर द्यावासा वाटला* पण तिचा मो बाईल ऑफ..
म्हणून त्या मुलाने खिशातून *कागद बाहेर काढला तर लिहायला पेन नाही* ..बाजूच्याच सीटवर मी हा प्रकार मोठ्या चवीने पाहत होतो
माझ्या लगेच लक्षात आलं की ह्याला पेन हवा आहे; त्याने मोठ्या आशेने माझ्याकडे पाहिले.. *मी वरच्या खिशातला पेन बाहेर काढला
आणि बॅग मध्ये ठेवून दिला. .*त्याला *लाभार्थी होऊच दिल नाही* ..ना खाऊंगा ना खाने दूँगा. .होय हे माझं स र कार..

Loading...
Ad

जोक ३- बॉय’फ्रेंड (गर्लफ्रेंड’ला): चल ना जा’न म’स्त पावसाळा सुरु झालाय..माथे’रानला जाऊ २-३ दिवस..
मस्त पाव’सात भिजु इकडे तिकडे उड्या मा’रु, गाणं बोलु..
गर्लफ्रेंड : जा रे सा’ल्या ..मागच्या वेळेस पण तु असंच काहीतरी म्हणाला होतास..
चांगले बँग भरून कपडे आणले होते मी फिरायला.. २ दिवस मला च’ड्डी पण घालु दिली नव्हतीस तु कु’त्रा..😂😂😂

Loading...
Ad

जोक ४- स ल मान खान पुण्यात जातो आणि पुणेकरांच्या खवचटपणाची नीटशी कल्पना नसल्याने
आपण पाहिलेल्या जगातील अनेक ठिकाणांबद्दल सांगू लागतो…
स ल मान : जगात अशी कोणतीही जागा नाही जिथे मी गेलो नाहीये…
जोशी काका : सा सरी गेलायस का कधी? आला मोठा सांगणारा…😝😜

Loading...
Ad

जोक ५- इंग्लिश शिक्षीका-सांगा पोरांनो (ए,ई,आई,ओ,यु) याचा शोध कोनी लावला..??
सगळा वर्ग शांत.😦😦😦 तेवढयात लास्ट बेंच वर बसलेला आव्या शें म्बूड पुसत म्हनाला…
बाई “गो ल माल” मधल्या तुषार कपूर नी😜😜 बाईनी पळू पळू हा नला

Loading...
Ad
Loading...
Ad

जोक ६- हाँस्पी टलमध्ये दोन दिवसानंतर शूध्दीवर आलेल्या ज खमी भट जीला भेटायला आलेल्या दोस्ताने आस्थेवाईकपणे विचारल की काय ॲ क्सि डंट झाला की काय ?
भटजी म्हणाला छे छे ॲ क्सि डंट वगैरे काही नाही……घरी करवाचौथची पुजा होती, बायको चाळणी तुन मला बघत होती.
तेंव्हा सवयी प्रमाणे गडबडीत बायकोला एवढच म्हणालो की लवकर आवरा अजुन 3–४ ठिकाणी जायचं आहे.
पुन्हा काही कळलच नाही.आजच शुध्दीवर आलोय. 😇😇😇😇😇

Loading...
Ad

जोक ७- एकदा जॉ नी डॉ क्टर कडे पळत पळत जातो, आणि म्हणतो डॉक्टर डॉक्टर मला खूप जु लाब होतायत,
डॉक्टर : ही घ्या गो ळी……माणूस: गोळी नंतर दया आधी एक बादली पाणी द्या
बाहेर तुमच्या पायऱ्या धुवायच्या आहेत……😜😁😝😝😝

Loading...
Ad

जोक ८- एका चा व ट मुलीचं लग्न होते… लग्ना चा प हिल्या रा ञीनंतर नवरा चा वट बायकोला विचारतो
नवरा- जा नू राञी कसं वाटलं? बायको (ला जते) – अहो काही विशेष नाही
लग्नाच्या आधी वाटायचं तसच वाटलं… नवरा जागेवर बे शुद्ध

Loading...
Ad

जोक ९– सा’सू सू’ने’चे भां’डण* सासू:: *चागले नऊ महिने पो’टात वजन*
*सो’सले आहे मी माझ्या लेकराला* सू’न:: *किती कीलोचा होता तेव्हा तो ?*
सा’सू :: *चागला 3 किलोचा होता.* सू’न :: *आत्ता 80 किलोचा झालाय, रोज*
*सो’सते मी आणि हुं का चु नाही* *करत* 😂😂😂 ज्याला समजला त्यांनी ह’सा

Loading...
Ad

जोक १०–बस मध्ये खचाखच गर्दी असते…
एका बाईला एक माणूस खेटून मागे उभा असतो
बऱ्याच वेळाने न रहावून बाई मागे वळून म्हणते
“इथे दोघांनाही उभं राहण्याऐवढी जागा नाहीये, तुम्ही तिसऱ्याला कुठं उभं करताय” 😅😝😜😂

Loading...
Ad

विनोद ११- नवरा बायकोचा रात्री घपाघप करण्याचा मूड होतो
नवरा- अगं मुन्ना झोपला का? बायको- नाही झोपत ना…
नवरा- मुन्ना बाळा झोप ना…
मुन्ना- अहो बाबा माझ्या आईची इज्जत धोक्यात आहे मला कशी झोप येईल…. बाप को म्यात

Loading...
Ad

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. को रो नामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही जोक आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी जोक –

Loading...
Ad
Loading...
Ad

Updated: December 4, 2021 — 2:22 PM