बा’यल्या टेलर कडे जातो…

Hindi मनोरंजन विनोद

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

विनोद १- एक म्हणाला माझे बाथरुम 10 लाखांचे आहे…. दूसरा म्हणाला माझे 20 लाखांचे आहे तर तीसरा म्हणाला माझे 50 लाखांचे आहे
आणी हीच गोष्ट एक गावातल्या माणसाला विचारली तर त्याने सांगितले…
मी सकाळी जिथे तांब्या घेऊन जातो त्या शेताची किंमत 7 करोड़ आहे
आणी असले बाथरुम तर आम्ही रोज रोज बदलतो…🤣🤣🤣🤣 एक लक्षात ठेवा वावर हाय तरच पॉवर हाय

विनोद २- मला बॅंकांमध्ये सगळ्यात जास्त SBI बॅंक आवडते.
अहो ! खूपच डेडिकेटेड स्टाफ असतो बघा यांचा.
बॅंकेत येवून यांच्या नवऱ्याने जरी यांना येवून विचारलं की,
डार्लिंग, डू यू लव मी ? तर ह्या वैतागून त्यालाही उत्तर देतील ,
मला नाही माहित, 4 नंबर काउंटर वर जाऊन विचारा…..😀 😃😃😃😃

विनोद ३- जज्ज :- या वयात मुलीची छेड काढतोस, माफ करायच्या लायकीचा पण नाही आहेस तू
80 वर्षाचा म्हातारा :- साहेब माझं ऐकून तरी घ्या….
जज्ज :- काय ऐकून घेणार 20-22 वर्षाचा मुलगा असतां तर गोष्ट वेगळी
म्हातारा :- साहेब साठ वर्ष जुनी केस आहे ही, तारीख वर तारीख पडल्या कारणाने
जिची छेड काढली होती ती पण आली आहे, आपल्या नातवाला घेऊन 😂😃🤣🙈😀

विनोद ४- एकदा एक नवरा आपल्या बायकोला परत आणण्यासाठी बायकोच्या खेडेगावातील माहेरी गेला…
नाईलाजाने त्याला सासऱ्या शेजारी झोपावं लागलं. बांगड्यांच्या आवाजाने तो जागा झाला.
बायको इशारा करतेय, या आशेने उठून इकडे तिकडे पाहू लागला..पण तिथे कोणीच नव्हतं.
तो परत गेला.. काही वेळाने परत तसंच झालं.. पण कोणीही नव्हतं. तेवढ्यात सासरेबुवा बोलले…
“झोपा जावई बापू…” “म्हशीची साखळी वाजतीयं….!!”😂😃🤣🙈😀

विनोद ५- गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !!
आणि अचानक वळणावर एक गाढव आडवं आलं. गीतानी कर्ररररकचू्..न ब्रेक दाबला…..वाटलं आता जाऊन धडकतेकी काय .. !!
गीतानी डोळे घट्ट मिटून घेतले..आणि…..हुश्श…..!!! गाडी गाढवाच्या अगदी जवळ जाऊन, त्याच्या पुढचं थांबली. व अशाप्रकारे,
गाढवा पुढे…. वाचली गीता…..😂😃🤣🙈😀

विनोद ६- बायको नवऱ्याशी फोनवर बोलताना… बायको: “ जानु, काय करताय तुम्ही ?”
नवरा: “ऐक, मी खरच खुप व्यस्त आहे , बोलायला पण वेळ नाय आहे”
बायको: “जानु, माझाकडे तुमचासाठी एक चांगली अन वाईट बातमि आहे . तुम्हाला ऐकायचा आहेत का बातम्या? ”
नवरा: “ फक्त चांगली बातमी साँग मला, वाईट गोष्टी ऐकायला वेळ नाय मला!”
बायको: “Ok, चांगली बातमी आहे की आपल्या नव्या कार चे एअर बँग (AIR BAG) एकदम व्यवस्थित काम करतात…“ 😂🤣😂🤣😂

विनोद ७- एका कंपनीमध्ये इण्टरव्ह्यू सुरू होते. निशांत तिथे इण्टरव्ह्यू देण्यासाठी पोहोचला.
एचआर मॅनेजर : जगातल्या तीन महान व्यक्तीमत्त्वांची नावं सांगा…..
निशांत: अब्राहम लिंकन, महात्मा गांधी…आणि साहेब तुमचं नाव काय?
निशांतला लगेचच नोकरी मिळाली😎😩😅😅

विनोद ८- नवरा : डॉक्टर साहेब काल रात्री माझ्या बायकोचा दात खुप दुखत होता. मी कापसाने तिचा दात साफ केला
आणि लवंगाच तेल कापसात भरून दातात ठेवलं. नंतर एक पेन किलर दिली आणि मग ती शांत झोपली.
आता पुढे काय करू? डेंटिस्ट : एक काम करू शकता का मला ८ दिवस बाहेर गावी जायचयं,
माझं क्लिनिक सांभाळता का? 😂🙆‍♀️😂😂

विनोद ९- नांदेहून विमानात बसल्यावर टर्ब्यूलन्स मुळे विमानाचा खडखडाट होऊन धक्के बसू लागले..आणि.
मागच्या सीटवरच्या काकू एकदम ओरडल्या :
“रस्ते तर रस्ते… मेल्यांनी आकाश सुद्धा सोडलं नाही…”
बाजूला बसलेले काका म्हणाले, अगं वसमत परभणी रोड वरून जात असेल बहुतेक ….😂😂🤣

विनोद १०- एकदा बा’यल्या मुलगा पँट शिवायला टेलर कडे जातो…
बा’यल्या- अहो काका पँट शिवून द्या… टेलर काका पँटीचे माप घेतो…
अचानक टेलर हसायला लागतो…..बा’यल्या- काय झालं काका?
टेलर- अरे बाळा विचार करतोय तुझ्या पँ’टीला चैन पुढून लावू का मागून लावू 😂😂😂😂

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *