कॉलेजच्या मुलाचा सुंदर लावणी डान्स….

नमस्कार मंडळी….!!

सध्याचे जग हे इंटरनेट च जग झालाय. माणूस हा इंटरनेट वर इंटक व्यस्त झाला आहे कि त्याला इंटरनेट शिवाय झोप येत नाही. मग ते इंटरनेट मोबाईल वर असो किंवा कॉम्पुटर वर असो. प्रत्येक माणूस हा इंटरनेट आणि मोबाईलचा अधीन झाला आहे. पण ह्याच इंटरनेट आणि मोबाईल मुळे खूप लोकांचे विडिओ वाय रल होतात आणि लोक एका रात्रीतून प्रसिद्ध होतात.

असे भरपूर लोक बघायला मिळतील कि ज्यांची मोबाईल आणि इंटरनेटच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे आणि आता त्यांना अभिनेता आणि अभिनेत्री सारखी वागणूक दिली जात आहे. तसेच भरपूर लोकांनी त्यांच्यात असणारी स्किल लोकांपुढे मोबाईल वर विडिओ बनून दाखून दिली आहे. आणि लोकांनी त्यांची स्किल बघून त्यांना प्रसिद्ध केले आहे.

आधीच्या काळात लोकांमध्ये भरपूर टॅलेंट होता पण तो लोकां पुढे आणण्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म नव्हता… परंतु आता मोबाईल आणि इंटरनेट मुळे लोकांना तो प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्यांनी आपल्यात असणारा टॅलेंट त्यांच्या माध्यमातून लोकांपुढे सादर केला. तुम्ही हि बघत असाल कि सोशल मीडिया मुळे खूप लोकांचे आयुष्य बदलून गेले आहे. खेड्यातील लोक आता शहरात मोठ्या मोठ्या पदावर गेली आहेत. हे सर्व शक्य झालं ते फक्त इंटरनेट आणि सोशल मीडिया मुळेच झाले आहे.

सदर विडिओ मध्ये तुम्हाला कॉलेजचा विद्यार्थी बघायला मिळेल. त्या मुलाने इतकी सुंदर लावणी लोकांसमोर सादर केली आहे कि ती लावणी मोठ्या मोठ्या कलाकारांना लाजवेल. मुलींना देखील तश्या अदा करता येणार नाही अश्या त्या अडा लावणीत मुलाने करून दाखवल्या आहेत. हा विडिओ सध्या खूप वायरल जात आहे म्हणून आणि तुमच्या पुढे हा विडिओ पोस्ट करत आहोत.

विडिओ टाकण्या माघील उद्देश फक्त आणि फक्त मनोरंजन आहे. जर आमच्या कडून काही चूक झाली असेल तर माफी करावी. जर तुम्हाला विडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेयर करा. आणि तुमच्या मित्रांमध्ये शेयर करा. तुमच्या १ शेयर मुळे कोणाचा टॅलेंट लोकांसमोर आणि त्याला प्रसिद्धी प्राप्त होईल … धन्यवाद

चला तर मग बघूया कॉलेजच्या मुलाचा सुंदर लावणी डान्स……..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *