सासूबाई सोन्याचे दागिने घालत असते…

Hindi मनोरंजन विनोद

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १– पु ण्याच्या टि ळ क रस्त्यावरून, बाईक वरून जात होतो. एक स्त्री पुढे स्कूटरवर होती.अचानक ती उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याला वळली (अर्थात इंडिकेटर किंवा हात न दाखवता).
मी तिला धडकलो. तिला म्हणालो, “अहो कमीतकमी हात तरी दाखवा वळताना”
तर ती म्हणाली, “त्यात काय हात दाखवायचा?, मी रोजच इकडे वळते”

विनोद २– पुण्यातील एक खवचट म्हातारा एकदा दातांच्या डॉक्टरांकडे गेला. त्या खुर्चीत बसल्यावर डॉक्टरांनी त्यांना मोठा आ आ आ करायला सांगितले.
कितीही मोठा केला तरी ते आजून मोठा करायला सांगायचे.
म्हातारा म्हणाला, “तोंडात बसून काढणार असाल तर ती पायातली चप्पल आधी काढा”

विनोद ३– रस्त्यात एक मुलगी बेशुद्ध होऊन पडली….गर्दी जमली…त्या गर्दीतून एक वयस्कर काका म्हणाले “अरे जा..जा कुणी लिंबू सोडा घेऊन या”
एक तरुण मुलगा धावला आणि 20 रुपये खर्च करून लिंबू सोडा घेऊन काकांच्या हातात दिला
काकांनी तो सोडा घटाघटा पिऊन टाकला आणि म्हणाले “मला असे प्रसंग बघूनच घाबरायला होतं”

विनोद ४– एक पुणेकर आजोबा रोड वरून चालले होते…. समोर अचानक ह वाल दाराला पाहून धोतर उचलून तोंड झाकले…
ह वा लदार : काका, तुम्ही मास्क लावला नाही, हे मी समजू शकतो.
पण निदान चड्डी तरी घालायला हवी होती…!!

विनोद ५– बायकोशी भांडलेला एक बिचारा नवरा आत्मनिर्भर बनण्यासाठी स्वयंपाक घरात घुसला…😀घरी असलेले चार ब्रेड स्लाईस भाजले व त्यावर हिरवी चटणी लावून खाल्ला
एक तास झाला, बिचारा एका कोपऱ्यात गप्प बसून आहे आणि त्याची बायको त्याला वारंवार विचारत आहे…
मेहंदी भिजवून किचन मध्ये ठेवले होती कुठे गेली.

विनोद ६– कलिंगड विकणाऱ्या पोऱ्याला विचारले, का रे बाळा, कलिंगड देण्यापूर्वी ते थापट्या मारून काय बघतोस? …. काय नाय,
आमच्या सिनिअर नी सांगितलंय दोन कलिंगड वाजवून बाजूला ठेवायची.
आणि तिसरं द्यायचं! कस्टमर #इम्प्रेस# होतंय…

विनोद ७– सकाळ पासून अर्धांगिनी ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ हे गाणे गुणगुणत होती. तो आपला चहा पिउन गपचुप भांडी घासत होता… “वर्क फ्रॉम होम “?…
भांडी घासून संपली , भांड्यांचा आवाज संपला आणि त्याने जेव्हा नीट कान देऊन ऐकलं, तर ती…….
‘जीवनात हा “गडी” असाच राहू दे’ असे गात होती…

विनोद ८– कुलूप सापडलं नाही.मग दरवाज्यावर, “C O V I D -1 9 P O S I T I VE” ची पाटी लावून तसाच निघून गेलो भाजी आणायला…!
” सदा शिव पे ठ, पु णे पुढे वाचा घरी चो री झाली होती …. भिं तीवर लिहून ठेवले होते
आम्ही P P E K it घालुनच व लस घेऊनच फिरतो सध्या चो र पण पु ण्याचे

विनोद ९– *टाईम पास * पे शंट :- डॉ. सा हेब मला खाली बसायला खूप त्रा स होतोय.
डाॅक्टर :- तूम्ही क र्फ्यू पाहायला गेला होता का ? पेशंट :- तूम्ही कस काय ओळखलं ?
डाॅक्टर :- सध्या त्याचीच सा थ सूरू आहे…..

विनोद १०– पिंट्या मन्याला सांगतो की मी खूप टेन्शन मध्ये आहे….. मन्या: काय झालं रे भावा? पिंट्या: अरे माझी बायको माझ्याकडून १ कि स चे १०० रुपये घेते….
मन्या: अरे भावा नशीबवान आहे तू? पिंट्या: का रे? मन्या: कारण तुझी बायको माझ्याकडून २०० रुपये घेते रे …
पिंट्याने मन्याला जाम धुतला….

विनोद ११- एकदा नातू आपल्या आजोबाला प्रश्न विचारतो……नातू- आजोबा तुम्हाला दात आहेत पण आज्जीला दात नाही…
आजोबा पटकन हसतो… आजोबा- अरे मी दूध प्यायचो आणि तुझी आज्जी… नुसती ऊस खायची…
म्हणून मला दात आहे आणि आज्जीला नाही… ज्याला समजला त्यांनीच हसा…

विनोद १२- पिंकी हसून-हसून तिच्या मैत्रीणला सांगते…..पिंकी- आज मी बॉय*फ्रेंडला चु*तिया बनवले… मैत्रीण- कस काय ग ? पिंकी- अगं मी बॉय*फ्रेंड पैसे चो*रले
आणि माझ्या बुटांमध्ये लपून दिले… मैत्रीण- मग भेटले का पैसे ? पिंकी- नाही ग तो वे*डा आहे..
पैसे *ब्रा* आणि *पॅ न्टी* मध्ये शोधत बसलेला..

विनोद १३- बा ई टेलरकडे ब्लाऊज शिवायला जाते…..बाई- दादा.. एक ब्लॉउज शिवून द्या…
टेलर- कटोरी किती ठेऊ… बाई- ३६ ठेवा… टेलर (जोरात हसतो)- बाई तुमचे एवढे मोठे नाही वाटत…
बाई- मेल्या सांगितले तेवढं कर… गायछाप मोबाईल, रुमाल.. कुठं तुझ्या गां *डी त ठेऊ का? 😜😝😜😝

विनोद 14- सुहा-गरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सुनबाई रडत होती… सासूबाई सुनबाई जवळ येते… सासूबाई- काय झालं सुनबाई? का रडते आहेस ?
सुनबाई- अहो खूप त्रास होतोय… सासूबाई- अगं सुनबाई… नवीन र’स्ता बनताना थोडा त्रास होतो ग…एकदा का हा’यवे तयार झाला की गा’डी जोरात पळेल.”
सुनबाई- “माझ्या हाय’वेवर अनेक गा’ड्या सुसाट धावल्यायत बे’फाम होऊन … मी रडतेय ह्यासाठी कि तुमच्या पो’राने फक्त स्टा’र्टर ‘मा’रला आणि हॉ’र्न वाजवत बसला..😂😂😂

विनोद 15- सासूबाई सोन्याचे सर्व दागिने घालत असते…
सुनबाई सासूबाई जवळ जाऊन बोलते…
सुनबाई- सासूबाई मला तुमचे सर्व दागिने देऊन टाका….
सासूबाई- मग मी घालू सुनबाई…. सुनबाई जोरात हसून बोलते
सुनबाई- अहो सासूबाई तुम्ही सूर्यनमस्कार घाला उत्तम आरोग्य हाच खरा दागिना….!!!!

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – कधी भिंतीवर, कधी हातावर दिमाखात बसतो मी, अहोरात्र करतो मी वेळ दाखवण्याचं प्रामाणिक काम, ओळखा पाहू मी कोण ?

Leave a Reply

Your email address will not be published.