२ बाई सोबत ट्रेनने गावाला जात असता….

Loading...
Ad

नमस्कार मंडळी…

Loading...
Ad

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Loading...
Ad

विनोद १ : गण्या त्याच्या गर्ल_फ्रेंडला प्रेमाने समजवत बोलला
गण्या : “डा_र्लिंग आपल्या ल_फड्या बद्दल कोणालाच नको सांगू”
मुलगी : “तुझ्या बहिणीला तर जरूर सांगेल”
गण्या : अरे तिला कश्याला?
मुलगी : शहाणी बोलायची “कोणी ह_रा_मीच असेल जो तुझ्यावर प्रेम करेल”

Loading...
Ad
Loading...

विनोद २ : एक माणूस महा कंजूस होता, त्याने एका काचेच्या बरणीत तूप बहरून ठेवलं होत
जेव्हा तो आणि त्याचे मुलं जेवण करायचे तेव्ह ते त्या बाटलीला पोळ्यावर रगडून खायचे
एक दिवस कंजूस काही कामासाठी बाहेर गेला होता रात्री घरी आल्यावर त्याने मुलांना विचारलं आज जेवण केलं होत का?
मुलं बोलले हो, मग तो म्हणाला मी तर तुपाची बाटली कपाटात लॉक करून गेलो होत….
त्यावर मूलं म्हणाले आम्ही कपाटाच्या हॅन्डलला पोळ्या घासून खाल्या
महा कंजूस माणूस नाराज होऊन बोलला ना_लायकांनो तुम्ही एक दिवस बिना तुपाचे जेवण नाही करू शकत का…..

Loading...
Ad

विनोद ३ : एक पेशंट डॉक्टरकडे गेला, डॉक्टर माझ्या कमरेत खूप दुखत आहे
डॉक्टर : Ohhh काय झालं?
पेशंट : डॉक्टर मी एका बिल्डिंग मध्ये तिसऱ्या माळ्यावर राहतो…
मी ऑफिस मधून घरी आलो तर पाहिलं माझ्या घरात कोणीतरी इकडून तिकडे पळत होत
मी पळत पळत घरात गेलो तर तिथे कोणी नव्हतं, मग मी बालकनीत आलो तर मी खाली एका माणसाला पाळताना पाहिलं तो पळता पळता पॅ_न्ट घालत होता आणि गाडीत जाऊन बसला

Loading...
Ad

मी लगेच बाजूला असलेलं फ्रीझ उचलून खाली फेकलं त्यातच हि चबक भरली
तोच आजून एक पेशंट येतो त्याची हालत जास्तच खराब असते
डॉक्टर : काय झालं?
पेशंट : मी आज ऑफिसला जायला लेट झालो होतो मी पळत पळत पॅ_न्ट घातली आणि यादीत बसलो तोच कोणीतरी फ्रीझ गाडीवर फेकलं….

Loading...
Ad

तोच तिसरा पेशंट येतो त्याची हालत तर दोघांपेक्षा जास्तच खराब असते
डॉकटर : आता तुम्हाला काय झालं?
पेशंट : मी माझ्या प्रेमि_काला भेटायला गेलो होतो पण तिचा नवरा अचानक आला, मी फ्रीझ मध्ये जाऊन लपलो, पण माहित नाही कोणीतरी फ्रीझ तिसऱ्या मालीवरून खाली फेकलं…..

Loading...
Ad

विनोद ४ : छोटा मुलगा त्याच्या आईला : आई मला मु_तायला आली आहे लवकर पॅ_न्ट काढून दे???
आई : हे देवा! हेच बाकी राहील आहे आयुष्यात! दिवसा याची पॅ_न्ट काढा आणि रात्री याच्या बा_पाची !!!

Loading...
Ad

विनोद ५ : गण्याच लग्न होत बिदाईचे वेळेस त्याच्या दुकानदार सासऱ्याने त्याला एक चिठ्ठी दिली
त्यात लिहाल होत “एकदा विकलेला माल परत नाही घेतला जाणार”
पण आपला गण्या त्याचा बा_प निघाला
त्याने आजून एक चिट्ठी लिहली कि “सी_ल तुटलेला माल स्वीकारला जाणार नाही”

Loading...
Ad

विनोद 6- एकदा एका माणसाची बायको हरवते.. तो घाईत घाईत पोस्ट ऑफिसावे मध्ये जातो….
माणूस : साहेब माझी बायको हरवलीय……
साहेब : हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे पो लीस स्टेशन नाही …तुम्ही तक्रार द्यायला पो लीस स्टेश नला जा……
माणूस : च्यायला, आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच सुचत नाही आहे……

Loading...
Ad

विनोद 7- आज बायकोची एक सुंदर मैत्रीण घरी आली होती… आम्ही बराच वेळ गप्पा मारत होतो……
बायकोने कुक्कर लावले होते. १०-१२ शिट्ट्या झाल्या तरी ऊठायचे नाव घेत नव्हती….
शेवटी मी म्हटल … अगं ती डाळ जळेल….
ती फटकन् म्हणाली… जळू देत जळली तर… पण मी तुमची डाळ शिजू देणार नाही…

Loading...
Ad
Loading...
Ad

विनोद 8- सकाळी आंघोळीला बसल्यावर पतिराज ओरडून म्हणाले. . अगं या उटण्याचा उग्र वास येतोय… पत्नी:-अरे देवा..देवा…देवा….काय बाई तुमचा हा वेंधळेपणा….मी काल दोन पुड़्या आणल्या होत्या…. एक उटण्याची व दुसरी हिंगाची .. तुम्हाला अंघोळीसाठी उटण्याची पुड़ी घ्या म्हटले अन तुम्ही हिंगाची पुड़ी उचलली….अन फासली सगळ्या अंगाला. .. काय म्हणावं बाई तुमच्या वेंधळेपणाला..अरे देवा…कसं होईल या संसाराचं. .? काय म्हणावं या वेंधळ्या माणसाला. …!!!! पती – अग अग…तो हिंगाचा उग्र वास मी सोसतोय……. तू कशाला एवढं टेंशन घेतेस? पत्नी- अहो, तुमच्या त्या उग्र वासाचं जाऊ द्या हो….. इथं माझी भाजी उटण्याने बिघडली त्याचं काय?.. तात्पर्य….बायका स्वतःच्या चुका अगदी छान जिरवतात……बिच्चारा हिंगाळलेला नवरा…

Loading...
Ad

विनोद 9: नवरा बायकोच्या भांडणानंतर, सासू सुनेला…
सासू : हे भांडे कोणी पाडले. सून : ते आमचं भांडण झालं होत, त्यात पडले. सासू : पलंगाकडे बघत, मग हा पलंग कसा तुटला.
सून : आमचा समजोता पलंगावरच झाला, त्यातच तुटला 🤣😛🤣😛🤣😛.

Loading...
Ad

विनोद 10: एका सोसायटीत केळेवाला केळे विकत असतो….
केळेवाला- केले ले लो गां#ड फाडू केले ले लो…
बाई- ये केळेवाल्या हे कसले केळे आहे? किती रुपये डझन आहे ?
केळेवाला- २५० रुपये में १ डझन… बाई- साल्या इतके महाग ?
केळेवाला- देखा ना भाभीजी फट गयी ना गां###ड… 😛🤣😛🤣😛

Loading...
Ad

विनोद ११- 2 चा वट मैत्रिणी पिंकी आणि राणी खूप दिवसानंतर भेटतात…
राणी- काय ग कस जुळलं तुमचं लग्न…
पिंकी खूप लाजते… राणी – सांग ना ग…
पिंकी – अगं तो रोज आमच्या वावरात हागायला यायचा 😂😂😂

Loading...
Ad

विनोद १२- सुहा गरात्रीच्या दिवशी बायको नवऱ्याशी भांडण करते…
बायको- मला आताच्या आता त लाक हवा आहे….
नवरा बेक्कार टेन्शनमध्ये येतो….नवरा- पण झालं तरी काय?
बायको- अरे मेल्या जेवढा तुझा सामान आहे त्या पेक्षा मोठी तर
माझ्या हाताची बोट आहेत 😂😂😂😂😂😂

Loading...
Ad

विनोद 13- एकदा आंधळा बंड्या खूप विचारात डॉक्टर कडे जातो…
डॉक्टर- काय प्रॉब्लेम आहे? बंड्या- डॉक्टर 3 बायका बदलल्या तरी पण मुलं होत नाही…
डॉक्टर बंड्याला चेक करतो… बंड्या- काय झालं डॉक्टर?
डॉक्टर- अरे बंड्या बायको बदलवण्याची गरज नाही फक्त साईड चेंग कर माघून नाही पुढून कर 😂😂😂😂😂

Loading...
Ad

विनोद 14- एकदा चा_वट राणीचं लग्न एका मुलाशी जमत…
राणी शेवटचं तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला जाते…
राणी- बाबू. माझं लग्न जमलं…आता मला विसरून जा…
बॉयफ्रेंड- चल आधी चड्डी काढ? राणी- का रे बाबू ?
बॉयफ्रेंड- अगं पिल्लू आता मला शेवटचं तरी बिना कं_डम से क्स करू दे…

Loading...
Ad

विनोद 15- चा वट पिंकी एकदा मेडिकल वर गेली…मेडिकलवर खूप गर्दी होती
म्हणून पिंकी शांत उभी राहिली…
थोड्या वेळाने गर्दी कमी झाली…..दुकानदार – काय पाहिजे?
पिंकी- अहो भाऊ माझं लग्न जमलं आहे ते डॉक्टर आहेत, त्यांनी मला love letter पाठवलं आहे
जरा वाचून देता का? 🤣🤣🤣🤣🤣

Loading...
Ad

विनोद 16- एकदा शहरातील बाई आणि खेड्यातील बाई सोबत ट्रेनने गावाला जात असता….
खेड्यातील बाई लहान बाळाचे लंगोट बदलत असते….
शहरी बाई- अहो बाई हग्गीज नाही का?
खेड्यातील बाई हसायला लागते…
खेड्यातील बाई- अहो नाही…. फक्त मुतीस….

Loading...
Ad

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – मी नेहमी तुमच्या पुढे असतो….तरीही तुम्ही मला पाहू शकत नाही…..सांगा पाहू मी कोण?????

Loading...
Ad
Loading...
Ad