आजोबा के’ळ्याच्या सालीवरून पडतात…

Hindi मनोरंजन विनोद

नमस्कार मंडळी,

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरो नामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…

विनोद १- बसला खूपच उशीर झाल्यामुळे खूप गर्दी होती. एक सुंदर बाई शोर्ट स्कर्ट मध्ये होती, जिच्या स्कर्टला पाठीमागे चैन होती..
तो स्कर्ट तिला खूपच फिट बसला होता.. बस आल्यानंतर पटापट बस मध्ये चढू लागले … पण त्या बाईला स्कर्ट फिट असल्यामुळे बसची पायरी जरा उंच असल्यामुळे तिला काही चढता येईना .
मग तिने पाठीमागे हात घालून थोडीशी चैन खाली खेचली, तरीपण तिला वर चढता येईना मग तिने पुन्हा एकदा पाठीमागे हात घालून अजून थोडीशी चैन खाली खेचली,

तरीपण तिला वर चढता येईना. मग तिने पुन्हा एकदा पाठीमागे हात घालून पूर्ण चैन खाली खेचली, पण त्याआधीच पाठीमागच्या बंड्याने तिच्या कमरेत हात घालून
तिला उचलून बसच्या पायरीवर ठेवले. तर त्या बाईने बंड्याच्या कानशिलात लाऊन दिली आणि म्हणाली ” तू माझ्या अंगाला हातच कसा लाऊ शकतोस, मी तुला अजिबात
ओळखत सुद्धा नाही” बंड्या स्वताचे गाल चोळत म्हणाला ” याचा विचार तुम्ही करायला पाहिजे, मगापासून तुम्ही माझ्या पेंटची चैन तीनवेळा खाली खेचलीत ”
मला वाटले तेवढी ओळख पुरेशी आहे…

विनोद २- डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास?? वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केलेआणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी माझी आईं झाली!
त्यांना एक मुलगी झाली तर ती माझी बहिण झाली ! पण मी तिच्या आज्जीचा नवरा होतो म्हणून ती माझी नातं झाली! ह्याच प्रमाणे माझा मुलगा त्याच्या आज्जीचा भाऊ झाला!
आणि मी माझ्या मुलाचा भाचा झालो ! . आणि माझा बाप माझा जावई झाला आणि माझा मुलगा त्याच्या आज्जीचा मेहूणा झाला
आणि माझी बायको माझी….. डॉक्टर: बस कर! तुझ्या आईचा घोडा ……… ????? ..!!!
आता मला पण वेडा करनार आहेस का हराम खोर !

विनोद ३- आज सकाळ सकाळी बघितलं, आमचा बंड्या तळ हातावर बारीक पांढरी पावडर घेऊन हुंगत-चाटत होता…..मी जोरात त्याच्या कानशिलात लगावली, अन ओरडलो
“अरे तुला तुझा बाप काय तुला! कोणी बॉलिवूडवाला खा न वैगरे वाटला की काय? 😡😡
मी एक सामान्य माणूस आहे. एवढ्यात बायको ओरडली….
“काय करावं बाई या माणसाला..? 😒 टीव्ही, मोबाईल कमी बघत जा ! मी म्हणालो: “अगं तो..”
बायको: अगं काय अगं! अहो दिवाळी फराळाचे लाडूबनवायला घेतलेत मी ..! त्याची पिठी साखर घेऊन खातोय तो..

विनोद ४- रिक्षावाला – बोला साहेब , कुठे जाणार ? गंपू – नवी मुंबईला.
रिक्षावाला- पण साहेब , कोणत्या क्लासने जायचं ते सांगा……
गंपू – आं…रेल्वेतला , विमानातला क्लास माहितीय. पण रिक्षातक्लास म्हणजे काय ?
रिक्षावाला – फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे चुकवून रिक्षा चालवणार. सेकंड क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून रिक्षा चालवणार.
… गंपू – आणि थर्ड क्लास ? रिक्षावाला – थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार आणि तुम्ही रिक्षा चालवायची…!

विनोद ५- एके ठिकाणी एका खटारा गाडीची विक्री चालू असते….!!! लोकं जोरजोरात बोली लावत असतात..!!
१० लाख..!!… १२ लाख..!! १५ लाख..!! गोलू हे ऐकून अचंबित होतो आणि विचारतो “या खटारा गाडीचे एवढे पैसे का…??”
विक्रेता : अहो या गाडीचे आत्तापर्यंत कमीत कमी १० अपघात झाले आहेत आणि प्रत्येक वेळी नेमका बायकोचाच अप घातात मृ त्यू होतो…!!!
गोलू: २० लाख…!!!

विनोद ६- लग्नानंतर नवरा बायको हनि’मूनसाठी त्यांच्या खोलीत गेले…
बायको बेडवर आरामात झोपली होती
नवरा सामानावर ‘कॅडबरी चॉकलेट’ लावायला सुरुवात केली….
बायको- अहो काय करताय?
नवरा- अगं जानू… शुभ काम करने से पहले कुछ मीठा हो जाये।

विनोद 7- एकदा सासूबाई सुनेच्या खोलीत जाते… सुनबाई डोक्यावर चष्मा ठेऊन
थकलेल्या चेहऱ्याने काम करता-करता झोपून गेलेली असते…
सासूबाई सुनेच्या जवळ जाते आणि तिच्या केसांतून हात फिरवते…
थोड्या वेळाने सासू रपकन सुनेच्या कानाखाली देते…..सुनबाई- अहो आई काय झालं?
सासूबाई- अगं साले…. Last seen on whatsup, 1minutes ago…!!
मला काय वेडी समजतेस का ? चल भांडी घासायला….

विनोद ८- एकदा चा वट पिंकी आईला येऊन विचारते…
पिंकी- आई, हा बाबु राव काय असतो ग?
आई- तू मोठी झाल्यावर चांगली मुलगी बनली ना तर तुला पण 1 बाबु राव भेटेल….
पिंकी- अगं आई मी वाईट मुलगी बनली तर…
आई- मग तुला भरपूर बाबु राव मिळतील 😂😂😂😂

विनोद ९- एक चा’वट बा’ई डॉक्टर कडे तपासणी करायला गेली
बा’ई- अहो डॉक्टर माझ्या पोटात खूप दुखत आहे…
डॉ’क्टर चेक करतो….डॉक्टर- उ लटी होते का ?
बा’ई- अहो… तुम्हाला आवडेल तर होते मी उ लटी….
डॉक्टर जागेवर बे शुद्ध…

जोक 10- एकदा नवरा बायकोच तुफान भां डण होत..
नवरा बेड खाली झोपतो…अचानक रात्री नवऱ्याचा बाबु राव उठतो..
नवरा- अरे साल्या झोप… तुला माहिती आहे ना आमचं भांडण झालय…
बायको- अहो दोघांच्या भांडणात तिसऱ्याला का टाकताय?
बाबुरावची काय चूक आहे.. त्याला भेटू द्या ना त्याच्या मैत्रिणीला.. या पटकन वरती… 😃😃😃😃

विनोद 11- एक आजोबा ‘इवनिंग वॉक’ घेत असताना के’ळयाच्या सालीवरून घसरून पडतात….
मागून चालणाऱ्या दोन कॉलेजवयीन युवती त्यांना फिदी फिदी हसतात….
आजोबा त्यांना शांतपणे म्हणतात-”हसू नका बाळीनो,
या के’ळयावरच तुम्हाला आयुष्य काढायचे आहे.”😮😮😮

कोड्याचं उत्तर कंमेंट करा– बाबांनी आपल्या मुलाला एक वस्तू दिली आणि म्हंटले…..तुला तहान लागली तर ती खा…..तुला भूक लागली तर ती खा…..तुला थंडी वाजली तर ती जाळ……ओळखा पाहू ती वस्तू कोणती?????

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *