नमस्कार मंडळी…
नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!
विनोद 1 –झंप्या बस मध्ये चढतो आणि नेहमी प्रमाणे दरवाज्यावर उभा राहून टवाळक्यागिरी करत असतो..
कंडक्टर ticket विचारतो.. पण झंप्या मात्र आपल्याच धुंदीत..शेवटी कंडक्टर वैतागून झंप्यावर खेकसतो,
‘काय रे दररोज येतोस आणि दरवाज्यावर उभा राहतोस तुझा बाप काय watchman आहे का??
झंप्या: तुम्ही नेहमी सगळ्यांकडे पैसे मागता… तुमचा बाप काय भि का री आहे का??
विनोद 2 –एका लहान मुलाने त्याच्या बाबांना विचारले,
” बाबा सांगा ना … माझा जन्म कसा झाला ? ”
त्याचे बाबा म्हणतात ” अरे कार्ट्या तुला किती वेळा सांगितलाय
तुझा रीतसर जन्म झालेला आहे..
आम्ही तुला कोणत्याही website वरून फुकटात download नाही केले. ”
विनोद 3 –तीन मच्छर आपापसात बोलत होते.. १ ला मच्छर: मी डॉक्टर बनणार…
२ रा मच्छर: मी इंजिनीयर बनणार आहे…… 3 रा मच्छर: मी वकील बनणार आहे,…
तितक्यात काकू मॉर्टिन लावतात…तिन्ही मच्छर चिडून: हिच्या आईला… आख्ख्या करीअरची वाट लावली……
विनोद 4 –“प्यार किया तो डरना क्या ?” चंप्या : उद्या पासून मी तुला नाय भेटणार …
मिनी : का रे ? तुझ्या गल्लीतली पोरे लई हरामखोर आहेत ……
मिनी : काय झाल ? चंप्या : काय झाल म्हणजे ? माझ्या मागे कुत्री सोडतात आणि वरून म्हणतात ..
“प्यार किया तो डरना क्या ?
विनोद 5 –म्हातारा आणि म्हतारी दुपारच्या वेळेत से` #क्स करत असतात
म्हातारी – अहो ! पूर्ण टाकला का मध्ये ?
म्हातारा – हो ! वाटत तर आहे !
म्हातारी – अच्छा मग, आह, आह, आह ! 😜😜😜😜😜
विनोद 6 –राहुलची साली रात्री बा थ रू म मधून ना ई ट गा उ न घालून बाहेर आली
आणि दरवाज्यातूनच बोलली….
तुम्हाला सांगायची गरज आहे का, काय करायचं आहे ते ?
राहुल – तुझी ऐशीच्या तैशी मी इतक्या रात्री कपडे नाही धुणार
विनोद 7 –महिला- डॉक्टर साहब आप दवा की शिशियों पर पर्ची चिपका दें.
डॉक्टर- इसकी क्या ज़रुरत है?
महिला- दरअसल, इससे मुझे पता रहेगा कि कौन सी गोली मेरे पति के लिए है
और कौन सी कु त्ते के लिए. मैं नही चाहती कि शीशी बदल जाए
और मेरे कु त्ते को कुछ हो जाए.
विनोद 8 –दिल्ली बस में एक लड़का गर्लफ्रेंड से नजर बचा के दूसरी लड़की पर लाईन मा र रहा था.
एक ताऊ से देख के ना रहा गया..
ताऊ बोला- औ जवान हु क्का पिन्दे होए बी ड़ी नी ज ला या करते
लड़का भी हरयाणवी था.. बोला- ताऊ हु क्का ऐ पी या करूं, बी ड़ी तो अ म र जे न्सी खा त र खरीदू हूं
विनोद 9 –लड़का- सर, मैं आपकी बेटी से 15 साल से प्यार करता हूं.
लड़की का पिता- तो अब क्या चाहते हो?
लड़का- शादी! लड़की का पिता- थैंक गॉड, मैंने सोचा शायद तुम पेंशन चाहते हो.
विनोद 10 –पति की श रा ब छुड़ाने के लिए पत्नी का आइडिया.
बीवी अपने शराबी पति को सुधारने के लिए रात को काले कपड़े पहनकर खड़ी हो गई.
पति- कौन हो तुम? पत्नी- चु ड़ै ल……पति- चल हाथ मिला मैं तेरी बहन का पति
विनोद 11- एक सुंदर मुलगी प्रोफेसरच्या ऑफिसमध्ये गेली अन म्हणाली “मी पास होण्यासाठी काहीही करायला तयार आहे….”
प्रोफेसर : काहीही म्हणजे? मुलगी : हो…काहीही…प्रोफेसर…!!! प्रोफेसर : बघ बरं… पुन्हा विचार करून सांग… काहीही करशील??
मुलगी : हो मी काहीही करायलातयार आहे…हाच माझा फायनल डिसिजन आहे….
प्रोफेसर : ठीक आहे मग… “अभ्यास कर”…!!!
विनोद 12- एकदा 80 वर्षांचा म्हातारा मेडिकल वर जातो… म्हातारा- अगं बाई वाय-ग्राच्या 10 गोळ्या द्या…
मेडिकल वाली बाई- अहो ह्या वयात ह्या गोळ्या चांगल्या नसतात…
म्हातारा जोर जोरात हसतो… म्हातारा – अरे ह्या गोळ्या माझ्या साठी नाही माझ्या वडिलांसाठी आहेत…
मला तर 2 कंड-मच पाकीट दे… मेडिकल वाली बाई बेशुद्ध 😂😂😂😂
विनोद १३- सुहा गरात्रीच्या दुसऱ्या दिवशी नवरा रूमच्या बाहेर आला…
नवरा- अगं मला चहा दे ना…!! नवऱ्याला बघून बायको पळून गेली….
नंतर सासू-सासरे पण पळून गेले… नवऱ्याचा छोटा भाऊ हसायला लागला…
नवरा- काय झालं रे का हसतोय?
भाऊ- अरे वेड्या खाली बघ तू च ड्डी न घालताच बाहेर आलाय 😂😂😂😂
विनोद 14- एकदा अमेरिकन, ब्रिटिश आणि भारतीय माणूस क्ल ब मध्ये जातात…
बा र डान्सर बाई जशी वाकली…अमेरिकन माणसाने “ब्रा” मध्ये
100 रु. टाकले… ब्रिटिश माणसाने 200 रु. टाकले…
मग भारतीय माणूस आला आणि त्याने…. बाई च्या “ब्रा” च्या फटीत ATM कार्ड फिरवल आणि 300 रू. काढून घेतले 😂😂😂😂😂
Joke 15 – एकदा बॉय’फ्रेंड रोमँ’टिक होऊन गर्ल’फ्रेंडला बोलतो
बॉय’फ्रेंड: तू तुला कि’स करू का? गर्ल’फ्रेंड: कि’स वरच्या ओ’ठांवर करशील का?
खालच्या ओ’ठांवर करशील? बॉय’फ्रेंड: काय बोलतेय? मला नाही समजत आहे?
गर्ल’फ्रेंड: अरे सा’ल्या आधी हे’ल्मेट कधी का पॅं’टी…. बॉय’फ्रेंड जागेवर बे’शुद्ध 😂😜😂😂
विनोद 16- एकदा बंड्याला चंद्रावर पाठवण्याच्या निर्णय घेतला गेला…
बंड्या रॉकेट मध्ये बसला आणि उडू लागला…
थोड्या वेळाने बंड्याने रॉकेट मधून खाली उडी मारली…
वैज्ञानिक- अरे बंड्या खाली उडी का मारली?
बंड्या- अरे साल्यांनो आज अमावस्या आहे, आज चंद्र कुठे असतो….🤣😂😂😂😂😂
मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – मी तुमच्या शरिराचा एक भाग आहे, तुम्ही मला तुमच्या डाव्या हातात पकडु शकता, पण उजव्या हातात नाही, ओळखा पाहु मी कोण?