आई मुलाच्या कानात वाजवते…

Loading...
Ad

नमस्कार मित्रांनो,

Loading...
Ad

आम्ही आशा करतो कि तुम्हाला आमचे मराठी विनोद आवडत असतील. तुम्हाला आमच्या वेब पोर्टल वर रोज नव-नवीन मराठी विनोद वाचायला मिळतील आणि आम्ही याची खात्री देतो कि हे विनोद वाचून तुम्ही खूप हसणार आणि दुसऱ्यांना हे विनोद सांगून हसवणार. कारण विनोदाचं कामचं ते आहे सर्वांना हसवणे आणि दुःखातून आणि टेन्शन मधून बाहेर काढणे. येथे तुम्हाला सर्व विनोद नवीन वाचायला मिळतील एक हि विनोद जुना नसेल. आणि दुसरी गोष्ट तुम्ही हे विनोद एक्दम सहज रित्या वाचू शकता. मित्रांनो जर तुम्हाला आमचे विनोद आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. जर ह्या पुढे आम्हाला अजून चांगला प्रतिसाद मिळाला तर मी अधिक नवीन विनोद वेब पोर्टल वर पोस्ट करेन. आपल्याला विनोद आवडत असतील तर आपल्या मित्रांमध्ये ते शेयर करायला विसरू नका. चला तर मग हसुया खालील विनोद वाचून-

Loading...
Ad
Loading...

विनोद 1 : चार मित्र बरेच दिवसांनी भेटले गप्पागोष्टी झाल्या एकत्र हॉटेलात जेवायचे ठरले गेले..जेवले काउंटर ला आले प्रत्तेक जण पॉकेट काढून पैसे देऊ लागला….
मालकाला प्रश्न पडला घेऊ कोणाकडून? मालकाला मित्रप्रेम पाहून आंनद वाटला चोघेही म्हणाले,
”मालक तुमच्या हॉटेलला फेरी मारून जो प्रथम परत येईल त्याने बिल द्यावे,असे ठरले मालकाला प्रेम पाहून आंनद झाला परवानगी दिली…..
1,2…3…4 पळत सुटले……. मालक अजून त्यांची येण्याची वाट पाहत आहेत!!!!!!

Loading...
Ad

विनोद 2 : बा र समाेरच एक तलाव हाेता. भर दुपारी एक म्हातारा तिथे मासेमा रीसाठी गळ टाकून बसला हाेता. तापमान होतं 43.3 !!!
एका तरूणाला दया आली… तरूण : बाबा किती उन आहे ! चला मी तुम्हाला थंड बी अ र पाजताे.
बी अ र पीता पीता….तरूण : बाबा किती मासे गळाला लागले ?
म्हातारा : तू आठवा आहेस बेटा..! पोराला हसावे का रडावे ते समजले नाही

Loading...
Ad

विनोद 3 : काल बायको म्हणाली, लग्नाच्या अगोदर ज्या पद्धतीने तुम्ही ट्रीट करत होतात तसं उद्या एक दिवस ट्रीट करा.
मी म्हणालो ठीक आहे…….दुसऱ्या दिवशी दुपारी 12 च्या फिल्म ला गेलो, तिला रेस्टॉरंटला घेऊन गेलो जेवण केले. बाईकवरून भरपूर फिरलो,
खूप गप्पा मा रल्या ,रस्त्यात आईस्क्रीम खाल्लं….. आणि परत येताना तिला तिच्या घरी सोडून पळून आलो…….
तेव्हा पासून सासरे फोनवर फोन करतायत!

Loading...
Ad

विनोद 4 : एकदा नवीन लग्न झालेली नव री लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्या नवऱ्या बरोबर ट्रेन ने सासरी जात असते….
बायको: अहो आज आपली सुहाग-रात आहे, काही तरी करा ना? असे शांत-शांत का बसले आहात…….
नवरा: जवळ येतो आणि तिला सांगतो अग तू वाचले नाही का ते नोटीस बोर्ड त्यावर लिहले आहे – चालत्या रेल्वेमध्ये चढणे मनाई आहे…. (बायको जागेवर बेशुद्ध)

Loading...
Ad

विनोद 5 : पो लि सांपासून वाचण्यासाठी ३ चोर एकदा एका वेगवेगळ्या पोत्यांमध्ये लपून जातात….
तेवढ्यात तिथे पो लीस आले आणि पोलिसांनी पहिल्या पोत्याला लाथ मारली लगेच त्यांच्यामधून आवाज आला भों-भों….
पो लीस: असं वाटत आहे ह्या पोत्यामध्ये कुत्रा आहे….!!!
दुसऱ्या पोत्याला लाथ मारली तेव्हा त्याच्यातून आवाज आला म्याऊ-म्याऊ…….. पोली स- असं वाटत ह्या पोत्यात मांजर आहे…!!
जेव्हा तिसऱ्या पोत्याला लाथ मारली तेव्हा त्या पोत्यातून आवाज आलाच नाही…… ३-४ वेळा अजून लाथ मारली तरी पण आवाज नाही आला…!!
जेव्हा ५ व्या वेळेस पो लीस लाथ मारणार होते तेव्हा पोत्यामधून पिंट्याने आवाज दिला- मी बटाटा आहे, बटाटा….

Loading...
Ad

विनोद 6 : पन्नाशी नंतर चे प्रेम……!!!! बायको- आज रात्री आपण घरी दोघंच आहोत,
कोणीच नाही आहे काय करायचे ? सांगा ना….!!!!
नवरा: एक काम कर आधी दरवाजा लाव मच्छर येतील… आणि मस्त कडी-खिचडी बनव…. (ह्या वयात हेच होईल काही पण काय विचार करतात राव तुम्ही)

Loading...
Ad
Loading...
Ad

विनोद 7 : गण्या पो*लीस स्टेशनमध्ये
गण्या : इन्स्पेक्टर साहेब मला फोनवर ध*मक्या येत आहेत?
इन्स्पेक्टर : ध*मक्या?
गण्या : हो मला “का*पून टाकू” अशी ध*मकी दिली आहे
इन्स्पेक्टर : कोण देत आहे ध*मक्या? गण्या : वीज बिल वाले..! बोलता आहे वीज बिल भर नाहीं तरी का*पून टाकू !!!

Loading...
Ad

विनोद 8 :बायको रो मँ टिक होऊन नवऱ्याला विचारते….. बायको- खरं सांगा ? तुम्ही किती बायकांबरोबर झोपला आहात ?
नवरा एकदम गप्प होतो…….बायको: सांगा ना मी नाही रागावणार …
नवरा : अग वेडी… जाऊ दे तुला राग येईल… बायको लाडात येते सांगा ना ? नाही येणार राग ?
नवरा – मी आतापर्यंत फक्त तुझ्या बरोबरच झोपलो आहे बाकीच्या बायकांबरोबर जागाच असतो…

Loading...
Ad

विनोद १०- एक २३ वर्षाची पिंकी प्रे ग्नंट झाल्याच तिच्या आईला कळलं… आई (रागाने ओरडते)- “काय ग ए भ वाने? लाज नाही वाटत?
कुणाचं पाप पोटात घेऊन फिरतेय? पिंकी जोरात हसायला लागली… आई- कोण झ वाडा कुत्रा होता तो? बोलव त्या कु त्र्याला…!!
अर्ध्या तासाने… त्या घरासमोर एक 🚗रोल्स रॉइस येउन खांबते.. अन् त्यातुन एक महागडा 👔सुट घातलेला 👨🏻माणुस उतरतो..
माणुस : “खर तर ही चुक माफी मागण्या लायक नाही! पण तरीही मला माफ करा.. कारण मी तिच्याशी लग्न करु शकत नाही..

Loading...
Ad

पण.. मी तुम्हाला शब्द देतो जर 👧🏻मुुलगी झाली…….तर मी तिला २ शॉपिंग मॉल, एक बंगला, आणि २ करोड रुपये देइन..
जर मुलगा झाला…..तर त्याला २ कारखाने आणि ५ करोड रुपये देइन.. पण.. चुकुन जर मिसकेरेज (बाळ पडलं) झालं.. तर मि काय करु??
आई : नाही आहो.. तसं कशाला बोलताय.. तसं झालंच तर झ वा तिला परत.!!

Loading...
Ad

विनोद ११- जीजू आणि साली रात्री से 😛 क्स करत होते….
साली- हळूहळू मालगाडी नका चालवू जरा फास्ट “जनशताब्धी” चालावा
जीजू जोरात करायला लागतो…साली- अरे वाह आता मज्जा येतेय…
अचानक पोरगा पलंगावरुन खाली पडतो.. पोरगा -अरे साल्यांनो काय पण चालवा पण “पसेंजरला त्रास” नका देऊ🤣😛🤣😛🤣😛🤣😛

Loading...
Ad

विनोद 12- एकदा म्हातारा आणि म्हातारी हॉटेल मध्ये जेवायला जातात…
सर्वात आधी म्हातारी जेवण करते मग नंतर म्हातारा जेवतो….
वेटर दोघांना बघत असतो…सर्व जेवण झाल्यावर वेटर म्हाताऱ्याच्या विचारतो…
वेटर- अहो तुम्ही सोबत जेवण का नाही केले
म्हातारा- अरे बाळा आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे पण आम्हा दोघांना दात नाहीये आणि
आमच्या कडे दातांची कवडी फक्त एकच आहे 😂😂😂 आम्ही…. आलटून पालटून वापरतो…

Loading...
Ad

विनोद 13- सकाळी सकाळी लहान मुलगा आईला विचारतो…
मुलगा- आई रात्री तू च ड्डीत सु-सु केली होतीस ना?
आई मुलाच्या कानात वाजवते….आई- मेल्या काय बोलतोय? मुलगा गाल चोळत बोलतो
मुलगा- अगं आई… मग रात्री पप्पा तुझी च ड्डी का काढत होते… आई बेशुद्ध 😝😂😝😂😂😂😂

Loading...
Ad

मराठी कोड उत्तर कंमेंट करा- भाऊराया माझा खूप शैतान….बस तू माझ्या नाकावर….पकडून माझे कान…..सांगा आहे तरी मी कोण?????

Loading...
Ad
Loading...
Ad