पिंकी आजीला फोन करते . . .

नमस्कार मंडळी…नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

विनोद 1 – संत, बंता, कांता………
तीघ बेड वर झोपले असतात……..
खूप अडचण होत असते म्हणून बंता उठून खाली जमिनीवर झोपायला जातो…
संत उठतो आणि म्हणतो,
”अरे मित्र बंता, ये रे वर, आता जागा झालीये…….”

विनोद 2 – बाळू :- मी आणि माझी बायको २० वर्षांपासून सुखी होतो
काळू :- मग काय झाले??
बाळू एकदम गप्प………..
काळू :- सांगा कि हो…….
बाळू :- काय नाय आमच लग्न झाल नंतर….

विनोद 3 – बंडू : एकदा मी संडासला गेलो तर संडासात एक वाघ बसलेला.
पांडू : मग रे ?
बंडू : मग काय ….
मी त्याला बोललो, तू करून घे निवांत ….
माझी चड्डीतच झालीये !!!

विनोद 4 – एका बे`वडयानी रात्री 12 वाजता दा`रू मालकाला फोन केला
बे`वडा-तुझ दुकान कधी उघडनार आहे??🤔
दुकानदार-सकाळी 9 वाजता
बे`वडा परत-तुझ दुकान कधी उघडनार आहे??🤔
दुकानदार-😡सांगीतलं न सकाळी 9 वाजता..

बे`वडा परत 10 मिनिट ने फोन करतो..
बे`वडा-तुझ दुकान कधी उघडनार आहे??🤔🤔
दुकानदार-😡😡😡किती वेळा सांगू सकाळी 9 वाजता 9 वाजता
काय करायच आहे तुला??😡
बे`वडा-अरे भाऊ मी दुकानात आहे…मला घरुन बायको फोन करतेय 😝😝😜😜

दुकानदार पळत पळत दुकानाकडे आला…
दुकान उघडले आत पाहिले तर कोनीच नव्हतं..
तेवढयात बे`वडा त्याच्या मागून आला अन म्हनाला…
बर भाऊ आता दुकान उघडलच हाय तर
एक रॉ`यल स्टँ`ग दे😜😜😂😂😂😂😂😂😂😂😂

विनोद 5 – सु हा`ग`रा त्रीच्या काही तास अगोदर, पिंकी आजीला फोन करते
पिंकी – आजी, लवकर सांग ? आज रा त्री च्या कार्यक्रमासाठी खा ल ची के स काढावे लागतात का?
आजी – पोरी मला कसं माहित असणार..
पिंकी – सांग ना लवकर?
आजी – १४ व`र्षां`ची असतांना माझं लग्न झालं आणि लग्नाच्या ४ व`र्षा`नं`त`र मला के स आली 😜😜😂😂😂😂😂😂😂😂😂

विनोद 6 – टीचर और छात्र……
टीचर–वो कौन सा डिपार्टमेंट है जिसमे औरत काम नही कर सकती है ?,
छात्र–फायर ब्रि गे ड…,.
टीचर–क्यों?,
छात्र–क्योंकि औ`र`तों का काम आ ग लगाना है बुझाना नही.

विनोद 7 – वाइफ सब्जी लेने में इतना मोलभाव कर रही थी कि बेचारा सोनू परेशान हो गया,
सोनू-मेहरबानी करके जल्दी खरीदो,ऑफिस के लिए लेट हो रहा हूं।
वाइफ-तुम बीच में मत बोलो,जल्दी-जल्दी के चक्कर में तुम जैसा पति उठा लाया हूँ..

विनोद 8 – पति- क्या तुम जानती हो कि…
संगीत में इतनी शक्ति होती है कि पानी गरम हो सकता है।
पत्नी- हां जरूर, क्यों नहीं…
जब तुम्हारा गाना सुन कर मेरा खू न खौल सकता है, तो पानी क्यों नहीं?

विनोद 9 – बच्चा- मम्मी… मैं कैसे पै दा हुआ?
मां- मैंने एक बॉक्स में मिठाई डाल कर रख दी थी, कुछ दिन बाद उसमें से मुझे तुम मिले।
बाद में बच्चे ने ठीक वैसा ही किया, एक बॉक्स में मिठाई डाल कर रख दी और कुछ दिन बाद जब उसने जा कर देखा तो उसमें 1 कॉकरोच था।
बच्चा गुस्से से- दिल तो करता है कि तुझे अभी चप्पल से मा र दूं… पर क्या करूं… संतान है तू मेरी..

विनोद 10 – एक दिन रघु अपनी पत्नी पिंकी के साथ बैठकर बात कर रहा था,
पिंकी (रघु से) : मेरी सहेली निधि बोल रही थी कि उसे भी हमारे बेटे जैसा ही बेटा चाहिये।
रघु (तपाक से) : तो क्या हुआ, आज रात को उसे अपने यहां बुला लो,
पत्नी (याद करते हुए) : लेकिन मैंने तो उसे अपने पड़ोस वाले गुप्ता जी के यहाँ भेज दिया है।(ये बात सुनने के बाद बेचारा रघु अब तक सदमे में है)

नमस्कार मंडळी…नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!