पिंट्या बिना कपड्यांचा गॅलरीमध्ये उभा होता…

Loading...
Ad

नमस्कार सर्वांना..!!

Loading...
Ad

कसे आहात मजेत ना ? मजेतच असणार कारण आम्ही तुमचे मनोरंजन दररोज ह्या विनोदाच्या माध्यमातून जे करत आहोत.. आणि तुम्हाला हसवत आहोत… आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे धमाकेदार विनोद नक्की आवडतच असणार… एक लक्ष्यात ठेवा विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा पदार्थ मसाल्याशिवाय चव देत नाही तसेच विनोदाचे सुद्धा आहे… म्हणून विनोदात थोडा चावटपणा आवश्यक असतो… को-रोना च्या काळात आपण खूप नाराज आणि एकटे आहोत त्यामुळे आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी काही मसालेदार विनोद घेऊन आलोय ते वाचल्यानंतर तुमची नाराजगी पटकन पळून जाईल आणि तुम्ही आनंदित व्हाल… हे सर्व फक्त विनोद आहेत ह्यात कोणालाही उद्देशून टीका-टिपणी केलेली नाही व ह्या विनोदांचा कोणाच्या आयुष्याशी संबंध देखील नाही. तुम्ही हसावे ह्या साठीच आम्ही प्रयत्न करतोय… चला तर मग वाचूया मसालेदार मराठी विनोद-

Loading...
Ad
Loading...

विनोद १- ऐक नविन लग्न झालेल जोडप रेल्वेत बसलेल आसत….. बायको : जानु माझ डोक दुखतय…….नवरा तीच्या कपाळाला किस करतो
बायको : जानु माझी मान दुखतेय… नवरा तिच्या मानेला किस करतो…..बायको : जानु माझा हात दुखतोय….नवरा तिच्या हाताला किस करतो
हे सर्व समोर बसलेला मन्या बघतअसतो आणी तो त्या नवर्याला म्हणतो
मिञा तु मुळव्याद चा पण ईलाज करतोस का

Loading...
Ad

विनोद २- “ह#निमूनच एखाद स्वस्त पैकेज आहे का?” एका बाईने विचारलं=…. एजंट – “मॅडम ५०,००० मध्ये ३ रात्र आणि ४ दिवस बैं#कॉकच पैकेज आहे”
बाई – ” आजून स्वस्त पैकेज आहे का ?” एजंट – “कश्मीर 3 रात और 4 दिवस फक्त ३५०००…” बाई – ” आजून स्वस्त ??”
एजंट – ” मॅडम…एक स्पेशल ऑफर आहे १० रात्र आणि ११ दिवस लंडन आणि पॅरिसच… हॉटेल मध्ये ह#निमून सुईट आणि जेवण फ्री…तिकीट फ्री…
आन तिथे फिरण्यासाठी कार ती पण ड्राइवर सोबत…” बाई : “wow… भारी ऑफर आहे… पण काहीतरी टर्म आणि कंडिशन असतील… ”
एजंट – मॅडम… फक्त नवरा आम्ही आमच्याकडून पाठवतो…😜😜😂

Loading...
Ad

विनोद ३- एक खडूस म्हातारा गार्डन मधे बसला होता…. तर तिथे एका युवकाने त्यांना किती वाजले म्हणून विचारले … तर म्हातारा म्हणाला…. आज तुम्ही टाइम विचारला….
उद्या पण विचाराल परवा पण विचाराल… युवक : कदाचित हो… म्हातारा : मग आपली ओळख होईल,आपण रोज भेटू… युवक : कदाचित हो…
म्हातारा : मग तुम्ही माझ्या घरी याल, तेथे माझी तरुण मुलगी आहे, तिच्या प्रेमात पडाल… युवक : लाजून, कदाचित हो… म्हातारा : तुम्ही तिला भेटायला वरचेवर
नेहमी घरी याल, तुमचे प्रेम वाढत जाईल… मग तुम्ही एकमेकाशिवाय राहू शकणार नाही… युवक : हसून हो… म्हातारा : मग एक दिवस तुम्ही माझ्याकडे येऊन
लग्न साठी तिला मागणी घालाल….. तेव्हा मी तुम्हाला सांगेन हराम खोर, नालायक मानसा…. ज्याच्याकडे स्वता: चे घड्याल घ्यायची एपत्ना ही…अशा मुला बरोबर मी माझ्या मुलीचे
लग्न करून देऊ शकत नाही…

Loading...
Ad

विनोद ४- नव्या नवरीचा घुंगट बाजूला करून कोणता नवरा काय काय म्हणाला…..डॉक्टर : आ कर आणि दीर्घ श्वास घे….ड्रायव्हर : बाजूला हो रस्ता मोकळा कर
कंडक्टर : पुढे सरका……..टीचर : शिकवलेले आठवत नसेल तर कान पकड…….डाकू : बाकी माल किधर है
प्लंबर – चोक अप कुठे आहे ?सुतार – कुठे रंधां मारु ? सगळच तर सपाट आह…..

Loading...
Ad

विनोद ५- आजारी दिनू त्याची बायको म्हणाली, या वेळी जरा एखाद्या जनावरांच्या डॉक्टरला दाखवा तरच तुम्ही बरे व्हाल ……….. दिनू :- …. कसं काय ?
बायको :- रोज सकाळी कोंबड्यासारखे लवकर उठता ……….. घोड्यासारखे धावत ऑफिसला जाता …….. गाढवासारखे दिवसभर काम करता ………… लांडग्यासारखे इकडून तिकडून इन्फोर्मेशन
गोळा करून रिपोर्ट बनवता ………….. माकडा सारखे बॉसच्या इशाऱ्यावर नाचता ………….. घरी येऊन कुत्र्यासारखे आमच्यावर ओरडता ……… आणि मग रात्री म्हशी सारखे ढाराढूर झोपता ……
माणसांचा डॉक्टर तुम्हाला काय डोंबल बरं करू शकणार आहे ? ……….!!! “

Loading...
Ad
Loading...
Ad

विनोद ६- कॉलेज में एक लड़कीने दाखिला लिया तो सारे लड़के-लड़कियों ने उसे चिढ़ाने के लिए बुआ कहना शुरू कर दिया।
कुछ दिनों तक तो उस बेचारी ने सहन किया। अंत में उसने तंग आकर प्रिंसिपल से शिकायत की। प्रिंसिपल को बड़ा क्रोध आया तो क्लास रूम में पहुंचे और बोले-
जो भी इसे बुआ कहता है वह तुरन्त खड़ा हो जाये । एक -एक करके सारी क्लास खड़ी हो गयी। केवल दिनु बैठा रहा।
प्रिंसिपल ने बड़ी हैरानी के साथ उस दिनु से पूछा- क्यों भई! तुम इसे बुआ नहीं कहते? दिनु ने ठंडी सांस भरकर कहा- सर! मैं इस क्लास का फूफा हूं।

Loading...
Ad

विनोद ७- चम्प्याच्या शाळेत फोटोसेशन होणार होतं.. त्यासाठी त्याच्या टीचर सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना देत होत्या..
“हे बघा.. उद्या सर्वांनी छान छान ड्रेस घालून यायचं.. म्हणजे काही वर्षांनी मोठे झाल्यावर जेव्हा तुम्ही या फोटो कडे बघाल.. तेव्हा म्हणाल..
‘तो बघा झंप्या.. आता डॉक्टर झालाय..; ती बघा चिंगी.. आता हेरोईन झालीये..’…”
चम्प्या मध्येच बोलला, “त्या बघा टीचर.. आता देवाघरी….

Loading...
Ad

विनोद ८- विमानात एकदा गंपू शेजारी एक लहान मुलगा बसलेला असतो…!!! गंपू उगाचच शायनिंग मारायला आणि त्याच्याशी जवळीक करायला त्याला एक प्रश्न विचारतो,
गंपू: बाळा तुझे नाव काय..?? तू कुठे राहतोस…?? तू कितविला आहेस…?? तू कोणत्या शाळेत आहेस..?? तुला किती भाऊ बहिणी आहेत..?? तुझे आई बाबा काय करतात..??
या सर्व प्रश्नांची तू उत्तरे दिलीस तर मी तुला एक खूप मोठ्ठे चॉकलेट देईन..!! छोटा (पण पुणेरी मुलगा): काका या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला सांगा मी तुम्हांला दोन मोठी मोठी चॉकलेट देईन…!!
आणि सध्या हे एक चॉकलेट खा आणि गप्प बसा आणि मला एअर होस्टेस वर लाईन मारू द्या…

Loading...
Ad

विनोद ९ –पिंट्या बिना कपड्यांचा गॅलरी मध्ये उभा होता
मित्र- वाह ! पिंट्या काय छाती आहे ?
पिंट्या जोरात हसतो आणि बोलतो
पिंट्या- अबे साल्या माझ्या बायकोची बघशील तर वेडा होशील
ज्याला समजला त्यांनीच हसा….

Loading...
Ad

विनोद १० – बायकोशी नवरा मुद्दाम बोलत नाही… बायको ब्लॉउज काढून नवऱ्या पुढे नाचते
नवरा लगेच चड्डी काढतो….. बायको- अहो मी विचारतेय दूध वाला कधी येणार?
नवरा- मग बिनडोक मी पण सांगत आहे ना १ घंटा नंतर…
ज्याला समजला त्यांनीच हसा….

Loading...
Ad

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Loading...
Ad
Loading...
Ad

Updated: September 5, 2021 — 3:55 PM