बायको नवऱ्याला रंगे हात पकडते…

Loading...
Ad

नमस्कार मंडळी…

Loading...
Ad

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Loading...
Ad

विनोद १ – बापाने मुलाला खूप बदडलं.. मुलगा रडतो आहे, हे बघून बापाने ने त्याला ” सॉ री बेटा ” म्हंटलं. पुढे👇बाप-लेका मधील संवाद
मुलगा :- पप्पा, 1 कागद घ्या.. त्याला फोल्ड करा. नंतर तो कागद चोळामोळा करा. आता उघडा आणि त्यावर ” सॉरी ” लिहून बघा.
सॉरी तर दिसतं पण कागदाला पडलेल्या वळ्या मात्र तशाच राहतात.. re lations are like this..!! जपायला हवे आपण पप्पा.. 😢
बाप:- माझी स्कुटी घे. तिला स्टार्ट व्ह्यायला तोंडाने सांग. होईल का सुरू..!!?? नाही ना.. आता स्कुटी ला 2-4 किक मार.. मग होईल सुरू..!! तू नं, बेटा, स्कुटी सारखा आहेस..
हे फेस बुक व व्हाट्स एप वाले ज्ञान मला नको शिकवू..!! आणि परत एक ला थ घातली.🥳 भा रतीय बाप…

Loading...
Ad
Loading...

विनोद २- एकदा जनार्दन लेले यांच्या घरी जनगणनेसाठी सरकारी माणूस येतो…
माणूस – घरी कोण कोण असतं ? लेले – मी, बायको आणि ३ मुलं… माणुस – बायको आणि मुलांची नांवं सांगा….
लेले – कुजलेले सुजलेले माजलेले निजलेले……. माणुस – आsssss….अहो नावं नीट सांगा…
लेले – कु सुम जनार्दन लेले, सुधीर जनार्दन लेले, माधव जनार्दन लेले, निलेश जनार्दन लेले… लेले rocks, माणूस shocks!!

Loading...
Ad

विनोद ३- एकदा मी मुंबईहून दिल्लीला ट्रेनने प्रवास करत होतो ! जेव्हा ट्रेन सुरू झाली तेव्हा मी एसी -1 कूपमध्ये एकटाच प्रवास करत होतो…. थोड्या वेळाने, एक सुंदर स्त्री आली आणि समोरच्या सीटवर बसली !
मला फार आनंद झाला ती बाई माझ्याकडे पाहुन हसत राहिली … यामुळे मला आणखी आनंद झाला… मग ती येऊन माझ्या शेजारी बसली … त्यानंतर ती माझ्याकडे झुकली
आणि माझ्या कानात कुजबुजली … “तुमची सर्व रोकड, कार्डे व मोबाईल फोन माझ्याकडे द्या, अन्यथा मी मोठ्याने ओरडून सांगेन की तुम्ही माझा छ ळ करीत आहात आणि गैर वर्तन करीत आहात ” .

Loading...
Ad

मी तिच्याकडे पाहिलं मी माझ्या बॅगमधून एक पेपर आणि एक पेन काढला आणि लिहिले- “माफ करा, मला ऐकू येत नाही किंवा बोलता येत नाही … कृपया तुम्हाला जे म्हणायचे आहे या कागदावर लिहा”
त्या लेडीने पूर्वी जे काही सांगितले ते सर्व तिने लिहून दिले आणि ते मला दिले! मी तिची नोंद घेतली, ती माझ्या खिशात छान ठेवली … मी उठलो आणि तिला स्पष्ट स्वरात सांगितले … “आता ओरड आणि तुला किती बोंबलायच आहे तेवढ बोंबल !!”

Loading...
Ad

विनोद ४- लॉ क डा ऊन उठल्यावर, मुलाच्या शाळेत, पेरेंट मिटिंगसाठी पेरेन्ट्स जातात.
बायको टिचरशी बोलते व नवऱ्याची ओळख करून देते.
टीचर : हसत ‘मी ओळखते ह्यांना’
बायको : संश यान कसे ओळखता? आज पहिल्यांदा आलेत शाळेत.’
टीचर : ‘हो, पण ऑनलाइन क्लासेस घेताना रोज घर झा डताना, पुसताना दिसायचे!’

Loading...
Ad
Loading...
Ad

विनोद ५-शेजाऱ्यांकडे लग्न होतं.. आम्हाला बोलावणं नाही आलं.. पण शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता.
दूर गार्डन पाशी ऊभा राहून आत जाणारी माणसं मोजत बसलो. जसे ५० क्रॉस झाले,
तसा पोलि सांना फोन लावला… माझे सामाजिक कर्तव्य पार पाडले..

Loading...
Ad

विनोद ६- एका तालुक्याच्या गा वी की र्तन सुरू असतं कीर्तनाला प्रचंड मोठी ग र्दी असते…
माईक वरून कीर्तनकार अगदी रंगात येऊन कीर्तन सांगत असताना त्यांच्या हाती एक चिट्ठी दिली जाते… कीर्तन थांबवून ते अनाऊन्समेंट करतात ..
“सर्जेराव पाटील कुठं बी असतील त्यांनी ताबडतोब घरी जावं .. सूनंदा वहिनी त्यांची घरी वाट पाहत आहेत…”
गर्दीतले सर्जेराव उठतात आणि घराकडे निघू लागतात… तेवढ्यात बायकांच्या गर्दीत असलेल्या त्यांच्या पत्नी सुंनदाबाई उठून त्यांना ओरडतात,
“बसा बसा….कीर्तन ऐका… मला फक्त चेक करायच होतं कीर्तनाला आलाय, की दुसरीकडे कुठे उलथलाय…

Loading...
Ad

विनोद ७- म्हा तारीला दवाखान्यात ऍ डमिट केलेलं होतं. मुलीसोबत तिचा नातूही तिला पाहायला आला.
म्हा तारीच्या नाकात नळ्या, घशात नळ्या, हाताला सलाइनच्या नळ्या, सगळीकडे नुसत्या नळ्या आणि यंत्रांच्या वायर!
हे सगळं पाहून तो भांबावला आणि त्याने आईला शेवटी तो ऐतिहासिक प्रश्न विचारला
आई, आ जीला ‘चार्जिंगला’ लावलंय का? ऑ नलाईन……शिक्षण

Loading...
Ad

विनोद ८- पिंट्या सु हाग रातच्या दिवशी खूप प्रयत्न करतो पण काहीच होत नाही…
शेवटी तो थकून जातो….
पिंट्या: अगं असं का होतंय समजत नाही आहे??
बायको: मेल्या आधी च_ड्डी तर कधी…..

Loading...
Ad

विनोद 9- दो घांचा चो रू न रो मांस सुरू असतो. अचानक त्याची बायको येते
आणि त्यांना दोघांना रंगे हात पकडते..
बायको – कोण आहेस ग तू ? ती – मी ला भा र्थी ..
बायको – (एक काना खाली लागवते) अग कू ञे पण हे माझं स र का र आहे….

Loading...
Ad

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Loading...
Ad
Loading...
Ad

Updated: November 30, 2021 — 8:44 AM