बा’ईला जुलाब सुरु झाले….

Loading...
Ad

नमस्कार मंडळी…

Loading...
Ad

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Loading...
Ad

विनोद १- एका अडाणी मुलीची लग्नाची पहिली रात्र असते…
दुसऱ्या दिवशी तिची बहिणी तिला विचारते…
बहीण- कशी होती सुहागरात्र? जीजू चा नेचर कसा आहे?
मुलगी- खूप मज्जा आली आणि तुझ्या जिजूचा नेचर खूप मोठा आहे 😂😂😂😂

Loading...
Ad
Loading...

विनोद २- गण्या च्या गर्ल फ्रेंड ने त्याला पत्र लिहले, माज्या जीवनात एक नवा मुलगा आला आहे.
“तो तुज़्यापेक्षा चांगला आहे , मी त्याची पत्त्नी बनणार आहे, मी तुला दिलेला, माजा फोटो मला परत दे”.
गण्या नी आपल्या सगळ्या मित्रांच्या गर्ल फ्रेंडच्या ३० फ़ोटोज़ जमा केल्या,
त्यामधे तिचा फोटो …ठेउन तिला पत्र लिहले.
“या फोटो मधून तुजा फोटो काढून घे, मला तुजा चेहरा आठवत नाही …..

Loading...
Ad

विनोद ३- कंजूस मुलगा आणि मुलगी प्रे मात पडतात….त्यांना भेटायचं असतं…
मुलगी: पप्पा झोपल्यानंतर मी बाल्कनी मधून एक नाणं (कॉ ईन) खाली टाकते, आवाज ऐकल्यानंतर तू वर ये…
मुलगी नाणं खाली फेकते….. पण मुलगा एक तासानंतर तिच्या रूम मध्ये पोहचतो…
मुलगी: एवढा उशीर का केलास??? मुलगा: मी ते नाणं शोधत होतो….पण सापडलच नाही.
मुलगी: अरे मू र्खा….सापडणार कसं??? मी दोरा बांधून खाली फेकलं होतं…मी घेतलं ते ओढून

Loading...
Ad

विनोद ४- बाई शाळेत शिकवत होत्या..
बाई – एकदा गणपतराव त्याच्या पलंगावर झोपला होता..
(मध्येच चिंगी ओरडली) – बाई !! हा चम्या माझा टिफिन उघडतोय..
बाई – चम्या !!! मा र खाशील परत असं केलंस तर….बरं तर मी कुठे होते?
चम्या – गणपतराव च्या पलंगावर…. मॅडम ने जाम धुतला….

Loading...
Ad

विनोद ५- शिक्षिका: चल बंडू, ह्या नकाशामध्ये “अमे रिका” कुठे आहे दाखव….
बंडू उभा राहतो आणि नकाशात बोट दाखवून म्हणतो, “हे बघा अमे रिका”
शिक्षिका: शाबास बंडू, मुलांनो आता सांगा, अमे रिकेचा शोध कोणी लावला???
सर्व जन एकदम ओरडतात, “बंडूने….”

Loading...
Ad

विनोद ६- चंप्या एकदा बस मध्ये दरवाज्याजवळ उभा होता. तिकडे बस कंड क्टर आला.
बस कंडक्टर: तू दरवाज्याजवळ का उभा आहेस……..?? तुझे वडील काय वाचम्यान आहे का ??
चंप्या: कंड क्टर महा शय, तुम्ही नेहमी चिल्लर का मागत असता……?
तुमचे वडील काय भि कारी आहेत? चंप्या रॉक्स.. कंड क्टर शॉक्स..!!

Loading...
Ad
Loading...
Ad

विनोद ७- एक माणूस ना गडा जंगलात फिरत असतो….
ह त्ती चा क ळप त्याच्या समोर अचानक येतो….
सर्व ह त्ती हसू लागतात, माणूस बोलतो, “का रे हसताय??”
१ ह त्ती म्हणतो, “तुला सों ड खाली आहे….. ती पण एवढूशी…..”

Loading...
Ad

विनोद ८- सिनेमाच्या इंटर्व्हल नंतर अंधारात आपल्या सीटवर परत जात असलेल्या जोशी काकूंनी सुरुवातीच्या सीटवर बसलेल्याला आस्थेने विचारले,
का हो..! मी बाहेर जाताना माझा पाय कोणाच्या तरी पायावर पडल्याने ते कळवळले..! ते तुम्हीच का?
रागाने लालबुंद झालेला तो – हो…मग काय…आता सॉरी म्हणणार आहात का?
जोशी काकू – सॉरी…? नाही हो.. (मागे वळून पाहत) या, बरोबर आहे. हीच लाईन…!

Loading...
Ad

विनोद ९- एकदा एक माणूस पोपट विकत घ्यायला दुकानात जातो, तो दुकानदाराला एका पोपटाची किंमत विचारतो.
दुकानदार : ५०० रुपये. ग्राहक : एवढा महाग का ?
दुकानदार: याला वर्ड, एक्सेल, पावर पॉइंट सगळे येते. ग्राहक: अरे वा आणि हा दुसरा?
दुकानदार : याची १०००, याला वर्ड, एक्सेल, पावर पॉइंट तर येतंच, शिवाय प्रोग्रामिंग सुद्धा करता येतं.
ग्राहक : वा वा आणि हा जो झोपलेला आहे तो? दुकानदार : त्याची किंमत ५००० आहे…. ग्राहक : आणि त्याला काय येतं?
दुकानदार : त्याला काय येत माहित नाही, मी त्याला काही करताना पाहिलं पण नाही, पण हे दोन्ही पोपट त्याला बॉस म्हणतात.

Loading...
Ad

विनोद १०- एकदा एक पोरगा त्याच्या गर्लफ्रेँडला रात्री घरी सोडताना..
भिँतिवर हात ठेवुन तिच्याजवळ उभा राहतो आणि एका ki ss चा आग्रह करतो,
पोरगी म्हणते…नको रे .. आई बाबा उठतील.. पोरगा -इतक्या रात्री कोण जागं असणार आहे ?
इतक्यात पोरिची मोठी बहिण गँलरित येते आणि म्हणते..” बाबा म्हणत आहेत …काय द्यायचं ते खुशाल दे , वाटल्यास मी देतो ,
पण त्या मुर्खाला डोअरबेल वरचा हात काढ म्हण…..झोपेचा पार वाटोळे करून टाकले आमच्या ..

Loading...
Ad

विनोद ११- पहिला गा ढव: माझा मालक मला जाम मा रतो रे…
दुसरा गा ढव: मग निघून जात का नाहीस तू?
पहिला गा ढव: खर तर कधी कधी वाटत अस, पण माझ्या मालकाची मुलगी आहे न ती खूप सो लिड आहे यार,
तिने कधी काही चूक केली कि मालक बोलतो, नीट वागली नाहीस,
तर या गा ढवाशी तुझ लग्न लावून देईल, या आशेवर मी अजून आहे इथे……

Loading...
Ad

विनोद १२- एकदा एका बा’ईला जुलाब सुरु झाले….
ती डॉक्टर कडे गेली… डॉक्टर ने औषध दिले
बा’ई- ‘काय काळजी घेऊ?’
डॉक्टर शांतपणे- अहो बा’ई नवऱ्याला सांग
२ दिवस मागचा दरवाजा नको वापरू… बा’ई जागेवर बे’शुद्ध… 😂😂😂😂

Loading...
Ad

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Loading...
Ad
Loading...
Ad

Updated: January 8, 2022 — 7:21 AM