दादा- च्यायला हा कसला खेळ?

Loading...
Ad

नमस्कार मंडळी …

Loading...
Ad

आम्हाला खूप आनंद होतो कि तुम्ही आम्ही टाकलेले विनोद वाचायला येतात आणि शेयर सुद्धा करतात. तुम्हाला देखील चांगले विनोद माहित असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुमच्या नावासहित ते आपल्या वेबपोर्टल वर टाकू….

Loading...
Ad

विनोद १ : गार्डन मध्ये मुलगा मुलगी रो-मान्स करत असतात… तिथे पो-लीस येतात आणि त्यांना रागवतात…
मुलगा: साहेब तुम्हाला काही गैरसमज झाला आहे….आम्ही दोघ विवाहित आहोत
पोलीस: हो का? मग हे चाळे घरी करा ना … इथे कश्याला लोकांना प्रदर्शन भरवतात…. घर आहे ना तुम्हाला.

Loading...
Ad

मुलगी: अहो साहेब ह्यांच्या घरी ह्यांची बायको असते आणि माझ्या घरी माझा नवरा असतो… जर तुम्ही आम्हाला इथे नाही करू देत
तर घरी माझा नवरा आणि ह्यांची बायको करू देईल का… (पो-लिसांना दोघांना लई हाणला)…. 😁😁😁

Loading...
Ad
Loading...

विनोद २ : एकदा दोन मैत्रिणी गप्पा मारत असतात, अचानक एक मत्रीण रडू लागते….
दुसरी मैत्रिणी: काय झालं ग ? अचानक का रडायला लागलीस….. पहिली मैत्रिणी: अग मला माझ्या नवऱ्यावर शक येतो
कि त्यांचं बाहेर कुठे तरी लफडं आहे…. रोज ते उशिरा येतात……

Loading...
Ad

दुसरी मैत्रीण: मग आता तू काय करशील??? पहिली मैत्रीण: काही नाही मी उद्या पासून माझे २ बॉयफ्रेंड त्यांच्या पाठीमाघे लावणार आहे…
मला फक्त ते सापडायला पाहिजे मग बस… चांगला धडा शिकवेल त्यांना… 😁😁😁😁😁😁

Loading...
Ad

विनोद ३ : एकदा पिंट्या ची शेजारची काकू तिच्या नवऱ्याला झाडू ने बेदम मा रत होती… पिंट्या तिथे जातो आणि विचारतो….
पिंट्या: काय झालं हो काकू का मारता आहेत काकांना??? सापडले कि काय कोणत्या बाई बरोबर….
काकू: नाही रे तस झालं असत तरी मला एवढा राग नाही आला असता तेवढा आता आला आहे……

Loading...
Ad

पिंट्या: असं काय केले आहे मग काकांनी??? काकू:अरे पिंट्या ह्यांची हिम्मत तर बघ ह्यांनी माझा नंबर कोविड-१९ म्हणून सेवा केला आहे…
(पिंट्या: माझ्या कडून अजून २-३ दणके देऊन टाका मग काकू) 😁😁😁😁😁😁

Loading...
Ad
Loading...
Ad

विनोद ४ : एकदा शाळेत बाकावरून डस्टर खाली पडते… ते उचलण्यासाठी पिंट्या खाली वाकतो…
आणि वाकतांना तो त्याच्या छातीला हाथ लावतो…… हे बघून शिक्षक त्याला विचारता….
शिक्षक: अरे पिंट्या छातीला कश्याला हाथ लावतो आहे, तुझ्या खिश्यात तर काही नाही आहे खाली पडायला…..

Loading...
Ad

पिंट्या: अहो गुरुजी, काल बाई सुद्धा अश्याच वाकल्या खडू उचलायला आणि त्यांची दोघे फुफुस बाहेर आली…
तेव्हा पासून आम्ही घाबरलो आहोत म्हणून छातीला हाथ लावतो….
(गुरुजीने पिंट्या सोबत आख्या वर्गाला हाणले) 😁😁😁

Loading...
Ad

विनोद ५ : एकदा पिंट्या आणि त्याची प्रेयसी गप्पा मारत असतात….
प्रेयसी: पिंट्या मला खरं सांग तू तुझी पहिली पप्पी कोणाला दिली होती…. माझ्या पासून काहीच लपवू नको…
पिंट्या: अगं तेव्हा मी २० वर्षांचा होतो मी आणि माझी फॅमिली ट्रेन ने प्रवास करीत होतो.. अचानक तिथे छक्का आला
आली त्याने माझ्या गालावर पप्पी दिली आणि बोलला ये चिकणे १० रुपये निकाल….😁😁😁😁

Loading...
Ad

विनोद 6 : बाप ( मुलाला ) – मुला, लक्षात ठेव जर सासुरवाडी वाले बाइक देतील तर कार मागायची
कूलर देतील तर AC मागायचा
घर देतील तर बंगला मागायचा
मुलगा – आणि ‘पप्पा, जर ते मुलगी देतील तर मग….
तिच्या आईला मागू का ? बाप अति आनंदामुळे आजून मग बेशुद्ध आहे

Loading...
Ad

विनोद 7 : तुमच्यासाठी एक कोडे आहे त्याच उत्तर कंमेंट मध्ये द्या :- एकदा एका बाईला पिठाच्या गिरणीत दळण दळायला जायचे असते…
पण मध्ये एक नदी असते… त्या नदी मध्ये बोट वैगरे काहीच नसते… तसेच नदीत एक मगर देखील असतो..
आणि नदीच्या त्या बाजूला एक भूखेला सिंह सुद्धा असतो… तर सांगा ती बाई पीठ कस दळेल???
उत्तर कंमेंट मध्ये अपेक्षित?? बघूया कोण हुशार आहे???

Loading...
Ad

विनोद 8 : एकदा पिंकीच्या सासूला ३ बायका खूप मा रत असतात
मोलकरीण- अहो बाई साहेब लवकर खाली या…
पिंकी- काय झालं ग ? मोलकरीण- तुमच्या सासूला ३ बायका मा रता आहेत…
पिंकी- अगं राहू दे ३ बायकाच खूप आहे माझं काही काम नाही.. 😁😁😁

Loading...
Ad

विनोद 9- दा दा कों डके एकदा स्नुकर खेळायला गेले…
दा दा – च्यायला हा कसला खेळ ? हातात काठी आणि भो कात बॉ ल?
मॅनेजर- काय झालं दा दा? दा दा- अरे सा ल्या… खेळ कसा पाहिजे ,
भो कात काठी आणि हातात बॉ ल !!”

Loading...
Ad

आम्हाला खूप आनंद होतो कि तुम्ही आम्ही टाकलेले विनोद वाचायला येतात आणि शेयर सुद्धा करतात. तुम्हाला देखील चांगले विनोद माहित असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुमच्या नावासहित ते आपल्या वेबपोर्टल वर टाकू…

Loading...
Ad
Loading...
Ad

Updated: January 8, 2022 — 5:08 AM