नमस्कार मंडळी…
नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!
विनोद १ : नवरा व्यायामासाठी सकाळी बाहेर गेला
थंडी खूप होती म्हणून परत घरात आला आणि बायको शेजारी झोपला
तिला मि_ठी मा_रून म्हणाला “बाहेर खूप थंडी आहे गं !!!”
बायको झोपेतच “बघ की… तरीपण आमचं येडं व्यायाम करायला बाहेर गेलंय…”
नवरा तिथेच गारठला……
विनोद २ : बायको : लग्नाला १० वर्ष झाले आहेत, तुम्ही आज पर्यंत मला फिरायला नाही नेलं…
नवरा : ठीक आहे चल जाऊ आपण फीरायला
संध्यकाळी नवरा बायकोला श्म_शा_भूमीत घेऊन गेला
बायको : (रागा-रागात) श्म_शा_नातं कोणी फिरायला जातात का?
नवरा : लोक इथे येण्यासाठी म_रतात…!!!!
विनोद ३ : नवरा त्याच्या नौकरानीवर प्रेम करायचा, एक दिवस नौकरानीला कि_स करता होता…
नवरा : तू माझ्या बायकोपेक्षा ही जास्त सुंदर आहेस…
नौकरानी : खोटं नका बोला साहेब…
नवरा : नाही खर बोलतो आहे मी !!!
नौकरानी : पण ड्राइवर तर बोलत होता कि बाईसाहेब जास्त सुंदर आहेत… नवरा जागेवर बेशुद्ध झाला….
विनोद ४ : एकदा एका शिक्षकाने त्याच्या विद्यर्थ्यचा डब्बा पूर्ण खाऊन घेतला आणि ढेकर देत बोलला, बेटा घरी जाऊन माझं नाव तर नाही सांगणार ना कि मी तुझा डब्बा खाल्ला?
मुलगा : नाही गुरुजी मी घरी जाऊन सांगेल कि “माझा डब्बा कु_त्र्या_ने खाल्ला”
विनोद ५ : लोखंडे सर : टक्कल असलेल्या बरयाच पुरुषांच्या पँ_ट_चे खिशे आतून फाटलेले का असतात?
गण्या : त्यांनाही कधीकधी वाटत की के_सा_तून हात फिरवावा…
लोखंडे सर : गण्या वर्गाच्या बाहेर निघ….कितीदा सांगितलं आहे तुला शाळेत येत नको जाऊ….
विनोद ६ : मुलगा : बाबा, तुम्हाला काही नाही की झालं?
वडील : नाही, का? मुलगा : आई, कुठे आहे?
वडील : शेजारचे काका मे_ले_त ना म्हणून ती तिथे गेली आहे….
ज्यांना समजलं त्यांनी हा विनोद पुढे पाठवा आणि बाकीच्यांनी पोगो बघा…
विनोद ७ : बायको : अहो आपल्या अंगणात कोणाची तरी च_ड्डी पडलेली आहे?
नवरा : त्या समोरच्या जोशी बाईंची असेल…
बायको : तुम्हाला कसं माहित ती जोशी बाईची आहे ते
नवरा : एकदम चूप बसतो…
बायको : एवढी मा_रते, एवढी मा_रते कि नवरा स्वतः च_ड्डी घालायच्या लायकीचा नाही राहत….
विनोद 8 : मास्तर : काय रे पक्या, गण्या आज उशीर का झाला तुम्हाला?
गण्या : गुरुजी काल रात्री स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो, तिथून यायला उशीर झाला.
मास्तर : आणि पक्या तुला का रे उशीर झाला?
पक्या : गुरुजी, मी गण्याला आणायला एअरपोर्ट वर गेलेलो….
खूप धु_त_लं राव मास्तरन…..
विनोद 9 : मुलगा मुलगी एकांतात बोलत असतात
मुलगा मुलीचा हाथ हातात घेतो…
मुलगा : जानू You are so H*ot B_aby….!!!
मुलगी त्याच्या कानाखाली वाजवते आणि बोलते सा_ल्या १०४ ताप आहे मला आहि तुला आ_शि_की सुचते आहे……
विनोद 10 : डॉक्टर : सांगायला वाईट वाटते कि तुम्हाला पि_साळलेल्या कु_त्रा चा_वल्यामुळे रे_बीज झाला आहे.
तुम्ही यातून बरे व्हायची श_क्यता फार कमी आहे…. पेशंट : डॉक्टर मला एक कागद व पेन देता का?
डॉक्टर : कागद व पेन कश्यासाठी?
पेशंट : यादी तयार करतो, कुना कुणाला चा_वा_य_चं आहे अश्या लोकांची…..
विनोद 11: नवरा बेडवर उडी मारतो आणि बायकोला कि स करू लागतो
मुलगी जोरात ओरडते, अहो जीजू मी तुमची साली राधा आहे
नवरा: अब.. काही कि राधा जब घूस गया आधा…
विनोद 12: पप्पूच्या सामा नाच ऑप रेशन झालेले असत
डॉ क्टर- १ महिना सा मान उठायला नको…. नाही तर पुन्हा ऑप रेशन करावं लागेल
पप्पू- अहो डॉ क्टर मग तुम्हाला पण एक विनंती आहे
डॉ क्टर- बोल ना पप्पू ? पप्पू- माझी ड्रे सिंग करायला तुम्ही स्वतः येत जा
नर्स नका पाठवत जाऊ… ज्याला समजला त्यांनीच हसा 😂😂😂
विनोद 13- नवऱ्याला सकाळी सकाळी उठवणाऱ्या बायका…
हिंदी – जानू उठो सवेरा हो गया…
मु’स्लिम – उठो चाँ द ढल गया…
क्रि’श्चियन – डार्लिंग गेट अप्स इट्स डाउन
म’राठी – अहो.. संडा’सला जाऊन या
राञभर *झोपेत* नुसत पा’दत होतात..😛😂😂
विनोद १४- लग्नाच्या आधीच पिंकीचा होणार नवरा म रून जातो… पिंकी नवऱ्याला पकडून रडत असते…
पिंकी- अहो उठा ना.. मी अजून तुमचं काहीच बघितले नव्हते…
बाजूला बंड्या उभा असतो… बंड्या कडून पिंकीच रडणं सहन नाही झाले…
बंड्या- अगं बाई…. नको रडू थोड्या वेळाने त्याची अंघोळ घालतील तेव्हा बघून घे….
मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – पाय नाहीत मला चाके नाहीत मला तरी मी खूप चालतो काही खात नाही मी फक्त रंगीत पाणी पितो ओळखा पाहू मी कोण ????