घरात वहिनी ताईने केला खुपच सुंदर डान्स…

Loading...
Ad

नमस्कार मंडळी…

Loading...
Ad

लग्न म्हटले म्हणजे सर्वत्र घरात आनंदाचे वातावरण झालेले असते. कारण आपल्या भारतामध्ये लग्नाला खूप महत्वाचे स्थान दिलेले आहे. लग्ना मुळे दोन जीव कायम स्वरूपी एकमेकांचे होऊन जातात आणि आयुष्यभर सुख दुखत एकमेकांना साथ देतात. तसेच लग्न करून आलेली सुनबाई हि सासरी जाऊन सासर कडच्या घराची शोभा वाढवते आणि आपले कर्तव्य न चुकता ती पार पडत असते. तसेच जावई देखील एका मुला प्रमाणे सासर कडील लोकांना आधार देत असतो. लग्न हे एक पवित्र असे नाते जोडत असते. म्हणून आपल्या भारतात लग्नाला खूप मोठे स्थान दिलेले आहे.

Loading...
Ad

घरात लग्न जमल्या पासून तर थेट लग्न होई पर्यंत खूप आनंदाचे वातावरण असते. सर्व लोक लग्नाच्या तयारीला लागलेले असतात. सर्व प्रथम लग्नाची बोलणी होते त्यानंतर मुलाला मुलगी पसंत असेल, मुलीला मुलगा पसंत असेल तर एक तारीख ठरून त्यांचा साखर पुड्याच्या कार्यक्रम आयोजित केला जातो. साखर पुड्याच्या कार्यक्रमात मुलगा मुलगी एकमेकांना अंगठी घालतात. साखरपुड्याच्या दिवस हा खुपच खास दिवस असतो.

Loading...
Ad
Loading...

आज काल लग्न म्हटले कि दोघ घरात खूपच आनंदाचे वातावरण असते. दोघांन कडील मंडळी खूपच मस्ती मज्जा आणि धमाल करतांना आपल्याला दिसते. घरातील सर्व लोक आपल्याला आपल्या परीने डान्स करत असतात. मग त्यात आई-बाबा सोबत कपल डान्स करता तर दोघ भाऊ सोबत डान्स करत असतात तर बहिणी बहिणी सोबत डान्स करत असतात. तसेच साखरपुड्याच्या दिवशी किंवा संगीताच्या दिवशी देखील असे डान्स आयोजित केलेले असतात.

Loading...
Ad
Loading...
Ad

तुम्ही लग्नात अनेक दा बघितले असेल कि वरातीत वहिनी घोड्या पुढे किंवा स्टेजवर डान्स करतांना दिसते. तसेच लग्नाच्या वरातीत देखील नवरी आणि नवर देवचा अनेक गाण्यावर डान्स बघायला मिळतो. सदर विडिओ घरात वहिनी ताईने सुंदर अश्या गाण्यावर डान्स केलेला आहे. जर तुम्हाला लग्नात किव्वा कोणत्या कार्यक्रमांत ह्या गाण्यावर डान्स करायचा आहे तर तुम्ही वहिनी ताईने ने केलेला डान्स बघा आणि तसा डान्स शिकण्याचा प्रयत्न करा. खरंच वहिनी ताईने किती सुंदर डान्स केलेला आहे.

Loading...
Ad

जर तुम्हाला सदर विडिओ आवडला असेल तर नक्की शेयर आणि लाईक करा. विडिओ टाकण्याच्या उद्देश फक्त मनोरंजन आहे. जर आमच्याकडून काही चूक झाली असेल तर माफी असावी….

Loading...
Ad

बघा विडिओ –

Loading...
Ad

Loading...
Ad
Loading...
Ad