.
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे.
जोके १ – विकास – अरे मित्रा तु तुझ्या पत्नीला काय नावाने बोलावतो
गोपाल – अरे मी तिला गुगल डार्लिंग बोलतो
विकास – हे असं कस नाव आहे ?
गोपाल – काय करू मित्रा प्रश्न एक असतो पण उत्तर हजारो असतात तिच्या कडे
जोके 2 – सरदार जी को.र्ट में (पछतावे के साथ) : बचपन में अगर माँ की बात सुनी होती तो आज यह दिन न देखना पड़ता.
ज.ज: क्या कहती थी माँ…??
सरदार जी : ज.ज साहब, आप भी चू#थि#यो वाली बात कर रहे हो. जब बात ही नहीं सुनी तो कैसे बताओ क्या कहती थी..!!
जोके 3 – पत्नी आपल्या पतीला प्रेमाने विचारते कि ?
पत्नी – तुम्हाला माझे संस्कार आवडतात का माझं सोंदर्य
पती – अरे जानु मला तर तुझी हि मजाक करायची सवय खूप आवडते
जोके 4 – लड़का – तुमने आज लाल कलर की ब्रा# पहनी है ना
लड़की – वाह यार ! तुम्हें कैसे पता ?
लड़का – ये रजनीकांत की आँखें हैं
लड़की- तुमने भी आज अं#डर.विअर नहीं पहनी है ना ?
लडका- क्या बात, तुम्हें भी रजनीकांत की आँखें मिल गई क्या ?
लडकी – भो#स#ली के चेन लगा पहले पैंट की, तेरा रजनीकांत बाहर आया हुआ है😂😂
जोके 5 – नवरा बायकोला – तुझ्या वडीलांची ज.खमेवर मीठ चोळयाची सवय अजिबात जाणार नाही
बायको – असं काय बोलले ते तुम्हाला?
नवरा – का बोलले तो म्हातारा ?
बायको – तरी पण सांगा ना?
नवरा – आज भेटला होता बाजारात बोलत हो कि माझ्या मुलीशी लग्न करून खुश तर आहे ना जावईबापू ?
जोके 6 – कल रात ये बात पूरी तरह साबित हो गई की चाय व्हिस्की से बहुत अधिक खतरनाक है।
हुआ यूं की कल रात मैं बा#र में बैठा श#रा#ब पी रहा था, माहौल बहुत बढ़िया था, कब 7-8 पे#ग पी गया और कब रात के 12 बज गए पता ही नहीं चला ..
जब घर पहुंचा तो बीवी 3-4 चाय के कप खाली कर चुकी थी, मेरे घर पहुँचते ही जोर जोर से चिल्लाने लगी और पूरा घर सर पर उठा लिया,
पता नहीं क्या-क्या बड़बड़ाये जा रही थी, बिना सोचे समझे जो मुँह में आ रहा था बके जा रही थी,
जबकि मैं 7-8 पैग पीने के बाद भी बिलकुल शांत था।
जोके 7 – एका कोंबडीला बदकावर प्रेम झालं. कोंबडीने बदका सोबत लग्न केलं
कोंबडा – आम्ही मे#लो होतो का ?
कोंबडी – जानू लग्न तर मी तुझ्या सोबतच करणार होती पण माझ्या मम्मीची इच्छा होती कि मुलगा नेव्हीत असला पाहिजे
जोके 8 – नवरा – तू चित्रपटात काम करशील का?
बायकोने – रोमँटिक होऊन, हो करेल ना
पण काय करायचं आहे ते तर सांगा
नवरा – तुला फक्त पाण्यात यायचा आहे
बयको चित्रपटाच नाव काय असणार पण
नवरा – गई भैंस पानी में…
बायको – बेशुद्ध
जोके 9 – “एक वकील को यह देख कर हैरत हुई कि बैल बैलगाड़ी खींच रहा है और किसान बैलगाड़ी मे सोया पड़ा है ।
वकील ने किसान से कहा,
“अगर बैल रुक जाये तो तुम्हें पता ही नहीं चलेगा।”
किसान : पता चल जायेगा वकील साहिब, उसके गले में बंधी घंटी भी रुक जाएगी।
वकील ने एक मिनट सोचा और फिर बोला,
“अच्छा अगर यह एक जगह खड़ा होकर बस अपना सिर हिलाता रहे तो घंटी बजती रहेगी और तुम समझोगे कि बैल चल रहा है।”
किसान ने बड़ी शांति से जवाब दिया,
“हमारे बैल ने LLB नहीं किया है साहेब”..” 😜😜😜
जोके १0 – लग्नाच्या पहिल्या रात्री नंतर
नवरा बायकोला बोलला – जानू कस वाटत आहे? मज्जा आली का नाही ?
बायको – लाजून तुम्हाला आली का ?
नवरा – हो खूपच
बायको – आपला रेकॉर्डच आहे आजून पर्यंत कोणीच तक्रार नाही केली आहे