.
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.
जोक 1 – बॉस (युवा कर्मचाऱ्याला) – तर मग सांग, तुला केव्हा वाटत कि कंपनीसाठी तू खूपच महत्वाचा आहेस
आणि तुझ्या विना कंपनी चालू शकत नाही ?
कर्मचारी – सर, जेव्हा जेव्हा मी सुट्टीचा अर्ज करतो तेव्हा
जोक 2 – पहले एक गाड़ीवाले ने रे#ड लाइट जम्प की.
पीछे से 5 और ने की.
बाकियों ने पूछा- इसे क्यों छोड़ दिया?
इंस्पेक्टर- यह हमारा ही आदमी है. ये वापस जाएगा,
रे#ड लाइट जम्प करेगा और तुम जैसे 4-5 को फंसवायेगा.
आखिर हमें भी टारगेट पूरे करने होते हैं.
जोक 3 – गण्याच्या सुंदर बायकोला काळा मुलगा झाला
गण्याने रागा-रागात बायको विचारलं
गण्या – तू गोरी, मी गोरा… तर मग मुलगा काळा कसा झाला?
बायको – ( घाबरत घाबरत ) जानू त्या दिवशी तू ग#र#म होतास मी पण ग#र#म झाली होती मला वाटत मुलगामध्ये जळाला असेल…
जोक 4 – एक लड़की और एक लड़का बस स्टॉप पे खड़े थे.
लड़का- अच्छी लिपिस्टिक है
लड़की- थैंक्स
लड़का- बालियां भी अच्छी है
लड़की- थैंक्स
लड़का- नेकलेस भी बहुत प्यारा है
लड़की- थैंक्स भाईया जी
लड़का- कमाल है! फिर भी चुड़ैल लग रही हो
जोक 5 – काल मार्केटमध्ये भाज्या घेत होतो
अचानक तिची आणि माझी नज़रा-नजर झाली (माझं पहिलं प्रेम)
ती हसली आणि Hello बोलली,
नंतर तिच्या मुलाला बोलली – “बेटा मामांना हेलो बोल”
तो निरागस मुलगा बोलला “आई, आज सामानपेक्षा जास्त मामाच भेटले”
जोक 6 – Husband : व्रत है ??
Wife : हाँ जी
Husband : कुछ खाया ?
Wife : हाँ जी
Husband : क्या ?
Wife : केला,सेव,अनार, मूंगफली, फ्रूट क्रीम, आलू की
टिक्की, साबूदाने की खीर, साबूदाने के पापड़, कुट्टू की पूरी,
सावंख के चावल, सिंघाड़े का आटे का हलवा, खीरा, सुबह-सुबह
चाय और अब जूस पी रही हूँ। Husband- बहुत सख्त व्रत रख रही हो, यह हर किसी के बस की बात नही हैै। और कुछ खाने की इच्छा है? देख लो कहीं कमज़ोरी न आ जाए। 😜😜😂😂😂
जोक 7 – एका बसमध्ये गण्या एका बाईच्या बाजूला बसून प्रवास करत होता
गण्याने विचारलं – ” तुम्हाला किती मुलं आहेत ? ”
बाई – ” माझे १० पोर आहे ”
गण्या – म्हणजे तुमची जमीन उ#प#जा#ऊ आहे
बाई – ” घो#सडीच्या माझी जमीन उपजाऊ नाही माझा मालक मेहनती आहे “