नमस्कार मंडळी…!!
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरं’जनावर खूप दु’र्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरी’राला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आ’जार ग्रास’तात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृ’ताचे काम करते. डॉक’टर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरी’रा’साठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज ह’सले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनो’रंजन केले पाहिजे.
विनोद १- एकदा पिंट्या एका गावावरून जात असतो… तेव्हा त्याने एका मुलाला खेळताना पाहिले आणि बोलला…. पिंट्या- बाळा, मला थोडं पाणी मिळू शकेल का..????? मुलगा- पाणी ऐवजी जर मी तुम्हाला लस्सी दिली तर?????? पिंट्या- (खुश होतो) अरे वाह! मग तर भारी काम होईल… बाळा…. (मुलगा पळत पळत जातो आणि पटकन लस्सी घेऊन येतो) पिंट्याने ने ५ ग्लास लस्सी पिल्यानंतर लगेच त्या मुलाला विचारले कि बाळा…!! एवढी लस्सी आणली तू, तुझ्या घरी कोणी लस्सी पीत नाही का?? मुलगा- अहो काका.. लस्सी तर सर्व पिता पण आज ना त्या लस्सीत उंदीर म रू न पडला होता… पिंट्याने रागात लस्सीच भांड जमिनीवर फेकून दिल…. मुलगा रडत रडत बोलला- आई ह्या काकांनी आपलं भांड फोडून टाकलं…
आता आपण टॉयलेटला जातांना भांड न्यायचं…. 😜😜😜😜😂
विनोद २- पो लिसांपासून वाचण्यासाठी ३ चोर एकदा एका वेगवेगळ्या पोत्यांमध्ये लपून जातात….
तेवढ्यात तिथे पोलीस आले आणि पोलिसांनी पहिल्या पोत्याला लाथ मारली लगेच त्यांच्यामधून आवाज आला भों-भों……
पो लीस: असं वाटत आहे ह्या पोत्यामध्ये कुत्रा आहे….!!!
दुसऱ्या पोत्याला लाथ मारली तेव्हा त्याच्यातून आवाज आला म्याऊ-म्याऊ…….. पो लीस- असं वाटत ह्या पोत्यात मांजर आहे…!!
जेव्हा तिसऱ्या पोत्याला लाथ मारली तेव्हा त्या पोत्यातून आवाज आलाच नाही…… ३-४ वेळा अजून लाथ मारली तरी पण आवाज नाही आला…!!
जेव्हा ५ व्या वेळेस पोलीस लाथ मारणार होते तेव्हा पोत्यामधून पिंट्याने आवाज दिला- मी बटाटा आहे, बटाटा…. 😳😳😳😳😜
विनोद ३- एका गावात सासू आणि तिची सून रहात असतात… सासरेबुवा कधीच वर गेले होते आणि सुनेचा नवरा कामाला मुंबईला होता.
सून जवान होती आणि गावातल्या निळू भाऊ सोबत तिचे संबंध होते…एक दिवस निळू भाऊ तिला म्हणाला: _“हे असं ऊसात किती दिस_ _लपून छपून करायचं…?_ _एक वेळ रात्रीचं दे की..!”_
सून: _“मी अन् सासू_ _एकाच पलंगावर झोपतो._ _रात्रीचं नाय जमनार…!”_ निळू भाऊ :* _“तू नगं काळजी करूस._ _मी येतोय रात्री !”_
रात्री निळू भाऊ तिच्या घरात शिरला. तिचे दोन्ही पाय वर उचलून तो करणार तेवढ्यात आवाज आला…. सासू बोलली, _“साल्या… एक तर तिचे तरी_ दोन्ही पाय उचल, नायतर माझे तरी..! 😂😂😂
विनोद ४- हा विनोद थोडा चावट आहे… नीट वाचा…!!
नवरा: सकाळी मला लवकर जायचं आहे मला लवकर उठव आणि जर नाही उठलो तर
मला हलवून-हलवून उठव….!!!! बायको- (संतापात) बस माझे हेच काम राहिले आहे आता…!!
रात्री पण हलवून हलवून उठवायचं आणि आता सकाळी पण हलवून हलवून उठवायचं…!!!
विनोद ५- एकदा शिक्षक बंड्याला प्रश्न विचारतात आणि बंड्याचे उत्तर ऐकून बेशुद्ध होतात….
शिक्षक- सांग बंड्या रेडिओ आणि वर्तमान पत्र ह्या दोघांमध्ये काय फरक आहे????
बंड्या(खूप विचार करतो आणि उत्तर देतो)- बघा मास्तर उत्तर सोप्प आहे…
तुम्ही शाळेत येतांना डब्यातल्या चपात्या कश्यात बांधून आणतात…. शिक्षक- वर्तमान पत्रात…
बंड्या- मग हाच फरक आहे कि रेडिओ मध्ये पोळ्या नाही आणता येत.. वर्तमान पत्रात आणता येतात…😂😂😂
विनोद ६ – बंड्याला त्याचे वडील एक रोबोट आणून देतात कि जो खोट बोलल्यानंतर कानाखाली मारतो.
बंड्या: पप्पा, आज माझी तब्बेत बरी नाही आहे, मी शाळेत जाणार नाही. (कानात बसते …चटाक)
पप्पा : तू खोटे बोलला…. मी तुझ्या वयाचा असताना कधीच खोटे बोललो नाही. (पापांच्या कानात बसते- चटाक)
आई: काय झाले हो?…. पप्पा: हा बंड्या खोट बोलतोय….
आई: शेवटी मुलगा तुमचाच आहे ना… (रोबोट आईच्यापण कानात देतो…चटाक!!) सर्व घरात शांतता फसरते….😂😂😂
विनोद ७- पन्नाशी नंतर चे प्रेम……!!!! बायको- आज रात्री आपण घरी दोघंच आहोत,
कोणीच नाही आहे काय करायचे ? सांगा ना….!!!!
नवरा: एक काम कर आधी दरवाजा लाव मच्छर येतील… आणि मस्त कडी-खिचडी बनव….
(ह्या वयात हेच होईल काही पण काय विचार करतात राव तुम्ही)
विनोद 8 – एकदा जिजाजी आपल्या चा वट सालीला फोन करतो…
साली – आज अचानक कशी काय आठवण आली माझी…
जीजू – बाहेर मुसळधार पाऊस चालू होता त्यात एक छोटीशी नाव माझ्याकडे वाहत आली ….
साली – मग त्यात काय झाल ? जीजू – सहज ती नाव उलटी करून बघितली आणि तुझी आठवण झाली ….
ज्याला समजले त्याने हसा बाकी जाऊन pogo बघा…
विनोद 9- बाजारात एक ना’गडा पागल माणूस फिरत असतो
त्याचा बाबु’राव खूप मोठा असतो…
रस्त्याने एक बा’ई नवऱ्या सोबत जाते असते
बा’ई- अहो बघा ना… देशाची उन्नती कशी काय होईल कारण
जे कामाचे माणसं आहे ते पागल बनून फिरताय… नवरा जागेवर बे शुद्ध
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरं’जनावर खूप दु’र्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरी’राला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आ’जार ग्रास’तात.
असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृ’ताचे काम करते. डॉक’टर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरी’रा’साठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज ह’सले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनो’रंजन केले पाहिजे.