पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !
विनोद 1 – गुरुजी: पाण्यात राहणारे पाच जीव सांग..? ?
बंडू: मासा…
गुरुजी: छान ! अजुन चार नाव सांग…
.
बंडू: माश्याची आई , वडील , बहीण , भाऊ
विनोद 2 – गुरुजि:- बंड्य…आज डब्याला काय आणल आहेस…..
बंड्या :- गुरुजी.. पुरणपोळी आणली आहे …
गुरुजि:- मला देशील का तुझा डबा… मी आज डबा आणला नाही…
बंड्या :-हो देईन…. गुरुजि:-पण तुझ्या आई न विचारल्यावर. काय सांगशील..
बंड्या :- सांगीन कु त्र्या ने खाल्ला म्हणून
विनोद 3 – मास्तर पोराला:-” तुला असा प्रश्न विचारतो की तुला उत्तर आलच नाही पाहीजे…..सांग मोटर सायकलवर 13 माणसे कसे नेणार…?”
पोरगं:-” सोप्प आहे एक ड्रायवर अन् दोन छ क्के … मास्तर कोमात पोरगं जोमात
विनोद 4 – बंगळूर मध्ये एका शिक्षकाने ने वर्गातील एका मुलाला कानाखाली मा र ले त्यामुळे त्याला 50,000 रूपये दंड आकारण्यात आला व तो दंड त्या विद्यार्थ्याला देण्यात आला.
आमच्या वेळेला जर असे असते
तर आज माझ्या कडे
2/4 बंगले, 3/4 कार, 10 एकर
शेती चा मी मालक असतो….(इतका मा र खाल्लाय राव)
विनोद 5 – मुलगी:- जर मी मे ले, तर तु काय करशील….???
मुलगा :- मी पण म रु न जाईन…!
मुलगी(लाङात येउन):- पण का..??
मुलगा :- तुझ्या नादात एवढी उधारी झालीये
की फेङणा मुश्कील आहे….!!!
विनोद 6 – बेरोजगारी :-
पहिला मित्र : अरे रमेश तू इथे वडापाव विकतो आहेस……?
गेल्या वर्षीच तर तू 1st क्लास graduate झालास ना ??
रमेश : हळू आवाजात.. अरे माझे सोड…
जो वडापाव आणि भज्या तळत आहे ना तो engineer आहे . .
विनोद 7 – दा रू ने न शा होते…
नशेने उत्साह वाढतो…
उत्साहात मेहनत वाढते…
मेहनतीने पैसा वाढतो…
पैशाने इज्जत वाढते…
म्हणजेच…
इज्जत कमावायची असेल, तर दा रू पिणे आवश्यक आहे!!!
देखो दुआ मे रखो ना रखो, दा रु पार्टी मे ज़रुर याद रखना
विनोद 8 – पावसाळे मे ऊन पड्या….
ऊन्हाळे मे गारा….
अभी थंडी मे पड रहा है पाऊस….
देवा तुम्हारे काँप्यूटर का बिघड्या क्या माऊस ????
– आपले सर्वांचे लाडके कवी !!
विनोद 9 – एअरटेल 4G वाली मुलगी गेली पुण्यात जोशी काकूंच्या घरी….
आणि म्हणाली ” माझ्या आधी डाऊनलोड करुन दाखवा आणि,
मोबाईल बील फ्री फाँर लाईफटाईम”
काकू म्हणाल्या, तु माझ्या आधी वरण भाताचा कुकर लावुन दाखव,
तुझं बील मी भरते फाँर लाफफटाईम..
कसल्या डाऊनलोडच्या स्पर्धा लावताय,
साधा स्वयंपाक येत नाही.
तुम्हा हल्लीच्या मुलींना.. काय आयुष्यभर डाऊनलोडच करत बसणार का ?
अशी झापलीये त्या कोमल नाजुक मुलीला हो..
पोरगी रडतेयं अजुन…ते पण 4G स्पीड मधे.
विनोद 10 – सु हा ग रा त्री ला गण्या आणि बायको सुरुवात करतात
गण्या – चल उलटी हो ?
बायको – अहो मागे नाही पुढे टाकतात !
गण्या – तुला कस माहीत ?
बायको – माझा एक मित्र होता त्याने तसंच केलं होत !
गण्या – चूप तुला काही माहित नाही, माझा मित्राने मला मा गू न केलं होत