नमस्कार मंडळी…..नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!
विनोद 1 –पो लि स : सिग्नल दिसत नाही का?
चल पावती फाड
चालक : तिकडं म ल्ल्या, नि र व-ल लि त मोदी हजारो करोड
पोलिस : ते फेसबुकवर टाक, इथं गप पावती फाड…….
विनोद 2 –बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना,
आज रात्री मी पूरी करणार आहे….
नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो.
लागला ना डोक्याला शॉट,
वाचा नीट परत एकदा……..
विनोद 3 –बॉस : ऑफिसला का नाही आलास?
पाऊस तर थांबला होता .
गण्या : ते A B P मा झा वाले सांगत होते..
कुठे ही जाऊ नका .. पाहत रहा A B P मा झा.
विनोद 4 –मा र वा डी बायकोच्या सोबत अं घो ड करत होता
बायकोने साबण लावला
मारवाडीचा बा बुराव जागा झाला?
बायको राग – रागात ” याला छोट कर ? साबण आजून २ आठवडे चालवायचं आहे ”
विनोद 5 –वडील : असा शांत का बसलाय काही प्रॉब्लेम आहे का?
शुभम : काही नाही ओ पप्पा सहजच !
वडील – अरे मला तुझा मित्रच समाज. बोल काय झालं?
शुभम : अरे भावा ४ महिने झाले Lockdown होता आणि आता गर्लफ्रेंड बोलतेय चल OYO ला जाऊ ! पण पैसे नाहीत तू एक Oye Room Book करून देतो का…
विनोद 6 –girlfriend- मेरी मां को तुम बहुत पसंद आये
boyfriend- चल हट पगली, शादी तो मैं तुमसे ही करूंगा,
आंटी से कहना वो मुझे भूल जाएं.
विनोद 7 –इंसान- भगवान लड़कियां हमेशा प्यारी होती हैं पर बीवी क्यों इतनी खतरनाक होती हैं?
भगवान- क्योंकि लड़कियां मैं बनता हूं और उन्हें बीवी तुम बनाते हो.
तुम्हारी समस्या, तुम झेलो
विनोद 8 –जापानी सोच- अगर वह कर सकता है, तो मैं भी कर सकता हूं.
अगर कोई भी नहीं कर सकता, तो मुझे जरूर करना चाहिए.
भारतीय सोच- अगर वह कर सकता है, तो उसे करने दो.
अगर कोई भी नहीं कर सकता, तो फिर मैं कौन सा जेम्स बांड हूं.
विनोद 9 –पत्नी चारपाई पर सो रही थी, अचानक नीचे गिर पड़ी
पति- अरे क्या हुआ क्यों लुढ़क गयी?
पत्नी- अरे, देखा नहीं भूकंप से चारपाई हिल गयी थी
पति- क्यों झूठ बोल रही है…
तू गिरी है इसी वजह से तो भूकंप आया है
विनोद 10 –पप्पू मंदिर के बाहर टहल रहा था
भिखारी- बेटा तेरी जोड़ी सलामत रहे
पप्पू- अंकल मैं तो सिंगल हूँ
भिखारी- मैं जूतों की जोड़ी की बात कर रहा हूँ बेटा
पप्पू बेहोश…
नमस्कार मंडळी…नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!