एकदा ट्रेन मध्ये बबड्या प्रवास करीत असतो, एक बाई बबड्याला विचारते….

प्रत्येक व्यक्ती कश्या ना कश्या पद्धतीने आपले मनोरंजन करत असतो. ह्या जगात सर्वांना मनोरंजन आवडत असते. मग व्यक्ती चित्रपट बघून किंवा वेगवेगळ्या मालिका बघून आपले मनोरंजन करत असतो. तुम्हाला माहित आहे का या व्यतिरिक्त विनोद हे देखील मनोरंजनाचे एक उत्तम साधन आहे. विनोद हा कुठला हि असो त्यातून आपले मनोरंजन होत असते. विनोद खूप प्रकारचे असतात. फक्त विनोद समजून घेणे महत्वाचे असते. विनोदातून मानवाला खूप आनंद मिळतो. विनोदाने आपले आरोग्य हि उत्तम राहते. तुम्ही म्हणत असाल कसे? विनोदामुळे आपण मनापासून हसतो. हसल्यामुळे आपले अनेक विचार आणि डोक्यावरचा ताण कमी होतो. आणि ताण कमी झाला कि आपोआप आपले अर्धे आजार पळून जातात आणि आरोग्य निरोगी होत.

आपण विनोद वेगळ्या ठिकाणाहून वाचता. मग ते फेस-बुक असो वा विनोदाचे वेगवेगळे पुस्तके. त्यासाठी तुम्हाला थोडा शोध घ्यावा लागतो. पण आम्ही तुमची हि अडचण दूर करणार आहोत. आम्ही निवडक असे काही विनोद रोज तुमच्या समोर मांडणार आहोत. त्यामुळे तुम्हाला विनोद शोधण्याचे गरज नाही. तुम्हाला कंटाळा आला कि आपल्या वेबपोर्टल वर भेट देऊन विनोद वाचा आणि आपले मनोरंजन करून घ्या… चला तर मग सुरु करूया आपल्या हसण्याच्या प्रक्रियेला-

विनोद १- एकदा एका भिखाऱ्याला १०० रुपये भेटतात मग तो हॉटेल मध्ये जातो आणि पोटभर जेवण करतो….
थोड्या वेळेने वेटर बिल घेऊन येतो.. भिखारी बिल बघतो तर बिल १००० रुपये झालेले असत… भिखारी कडे एवढे पैसे नसतात….
मग तो बिल देण्यास नकार देतो…. मग हॉटेल चा मालक पोलि-सांना फोन करतो आणि भिखारीला त्यांच्या हवेली करून देतो…
मग भिखारीला पो-लीस घेऊन जातात… थोड्या वेळेने भिखारी पोलि-सांना १०० रुपये देतो आणि आपली सुटला करून घेतो… ह्या म्हणता योग्य मॅनेजमेंट….

विनोद २- एकदा नवरा आपल्या गरोदर बायकोला दवाखान्यातून घेऊन जातो… दवाखान्यात गेल्यावर तिकडची सिस्टर विचारले….
सिस्टर: अहो ह्या तुमच्या बायको आहेत का?? नवरा: हो? सिस्टर: इकडे या एक फॉर्म भरायचा आहे मला माहिती द्या??
नवरा: हा आलो…!!! सिस्टर: नाव काय बायकोचे? नवरा: मंदागीनी… सिस्टर: प्रेग्नेंट आहेत का???
नवरा: नाही त्यांनी फुटबॉल गिळला आहे… नॉन्सेन्स सारखे काय प्रश्न विचारता…

विनोद ३- एकदा ट्रेन मध्ये बबड्या प्रवास करीत असतो.. एक बाई बबड्याला विचारते…..
बाई: अहो मी तुमच्या ह्या पोत्यावर बसू का?? बबड्या: नको कलिंगड फुटून जातील….
बाई: अच्छा ह्या पोत्यामध्ये कलिंगड आहेत का??? बबड्या: नाही हो ह्या पोत्यात खिळे आहेत, कलिंगड तर तुमचे फुटून जातील… बाई ने बबड्या जाम धुतला…..

विनोद ४- एकदा एका मालकाने आपल्या आळशी नोकराला सांगतिले कि मच्छर खूप झाले आहे.. मारून टाक…
नोकर खूप आळशी होता त्याने मच्छर काही मारले नाही… मग थोड्या वेळेने खूप मच्छर मालकाकडे गुन-गुन करायला लागले.. चावायला लागले…
मालक (चिडून): काय रे तुला सांगिलते होते ना मच्छर मारून टाक, मग किती मच्छर आलेत…….
नोकर: साहेब मी सर्व मच्छर मारून टाकले होते ह्या तर त्यांच्या विधवा बायका आहेत ज्या जोर जोरात रडता आहे…. मालकाने नोकर ला जाम धुतला….

विनोद ५- एकदा नवरा बायको मस्त गप्पा मारत असतात…
बायको: जानू ऐका ना..!! मी माझे जुने कपडे गरीबाला देऊन टाकू का… तेवढाच पुण्य लागेल….
नवरा: अग नको फेकून दे कश्याला उगाच दान करते… काही उपयोगाचे नाही ते कपडे फेकून दे….
बायको: नाही हो…!!! दुनियामध्ये खूप अश्या गरीब आणि उपाशी बायका आहे त्यांना कपडे नाही… घालतील त्या बिचाऱ्या बायका…!!!
नवरा: अगं तुझ्या मापाचे कपडे ज्या उपाशी बायकांना झाले तर ती उपाशी थोडी असेल…. बायकोने नवऱ्याला लाटण्याने खूप मारले…

विनोद ६- लहान मुलांनी हा विनोद वाचू नये….. एकदा सन्नी लेओन दवाखान्यात जाते आणि डॉक्टरांना सांगते….
सनी लियोन: डॉक्टर मला रात्रभर चांगली झोप लागते पण सकाळी उठली कि मांडीवर काळ्या रेषा असतात…
डॉक्टर: तुझा नवरा काय काम करतो? सनी लियोन: तो ना सुतारकाम करतो……
डॉक्टर: आज पासून रात्री झोपतांना त्याच्या कानातली काळी पेन्सिल काढून घेत जा.. काळ्या रेषा नाही पडणार…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *