दादा कोंडके रंग पंचमीला २ बायकांना रंग लावल्यानंतर तिसऱ्या बाईच्या मागे लागतो आणि म्हणतो

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १ : अँपल कंपनीच्या यशामागे दादा कोंडकें यांचा मोलाचा वाटा आहे. कसा?
स्टिव्ह जॉब्स : दादा माझे प्रॉडक्ट यश्ववी होण्यासाठी काय करू?
दादा कोंडके : “i” घाल
यानंतर तुम्ही बघीतलेच iPhone, iPad, iPad etc.

विनोद २ : बायको : अहो आपल्या अंगणात कोणाची तरी चड्डी पडलेली आहे? नवरा : त्या समोरच्या जोशी बाईंची असेल… बायको : तुम्हाला कसं माहित ती जोशी बाईची आहे ते नवरा : एकदम चूप बसतो… बायको : एवढी मारते, एवढी मारते कि नवरा स्वतः चड्डी घालायच्या लायकीचा नाही राहत….

विनोद ३ : मराठा वाक्यचे दोन अर्थ या विषयावर शाळेत मराठीचा क्लास चालू होता…
बाई : हे बघा मुलांनो, मराठी मध्ये प्रत्येक वाक्याचे २ अर्थ येतात !!!
मन्या : बाई काढून दाखवा ना !!!! बाई (लाजून) : खाली बस मन्या येड्या! तुझ्या या वाक्यचे देखील अर्थ निघतात….

विनोद ४ : गण्या : आजोबा हे फॅमिली प्लांनिंग म्हणजे काय? आजोबा : (रागावून) मला माहित नाही दुसरीकडे जाऊन खेळ…. गण्या : मला माहितीय थेरड्या तुला माहित नाही फॅ_मिली प्लांनिंग म्हणजे काय
तुला जर माहित असत तर तुझ्या प्रॉपर्टीचे १२ हिस्से झाले नसते….

विनोद ५ : दादा कोंडके रंग पंचमीला २ बायकांना रंग लावल्यानंतर तिसऱ्या बाईच्या मागे लागतो आणि म्हणतो
हिल भि-झवली…. तिला भि-झवली….
आता… तुला भि-झ_वनार…….