विनोद: गर्लफ्रेंड आपल्या भोळ्या बॉयफ्रेंड ला फोन करते आणि सांगते मी घरी एकटी आहे, येतो का?

गेल्या काही दिवसापासून आम्ही तुम्हाला नवनवीन विनोद सांगत आहोत आणि ते तुम्हाला खूप आवडत असतील ह्याची आम्हाला खात्री आहे… हां आणि हे विनोद तुम्ही शेयर सुद्धा करत असश्याला ह्याची हि आम्हाला खात्री आहे… विनोद हे फक्त आणि फक्त हसवण्यासाठी असतात त्याचा आपल्या जीवनाशी काहीही संबंध नसतात… आम्ही जे काही विनोद तुमच्या पुढे मांडतो त्याचा एकाच हेतू आहे कि तुमचे मनोरंजन व्हावे आणि तुम्ही हसावे…. म्हणतात ना हसला कि फसला.. परंतु हि फसवणूक चांगली प्रकारची आहे.. ह्यांचा काही दुष्परिणाम नाही… तुम्ही आयुष्यात जेवढे हसतात तेवढे तुमचे आयुष्य वाढत जाते… म्हणून नियमित हसत रहा आणि आपल्या मित्रांना आणि घरच्यांना देखील हसवत रहा… कारण हसू हे एकमेव औषध आहे जे विना मूल्य आहे आणि ह्याचा परिणाम सुखद आहे… चला तर मग हसुया आणि हसवुया या 🤣😛🤣😛🤣😛

JOKE 1: नवरा आणि बायको जत्रा बघायला जातात 🤣😛🤣😛🤣😛
बायको: का हो ! कधीपासून बघतेय मी तुमचं तोंड इतके उतरलेले का आहे ??? तुम्ही दुखी का आहेत 🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛
नवरा: घरी गेल्या गेल्या मी माझी जीन्स काढणार आहे 🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛
बायको: काय हो इतकी घाई लागली आहे🤣😛🤣😛🤣😛 इतके रोमँ-टिक कधी पासून झाले 🤣😛🤣😛🤣😛
नवरा: रोमँ-टिक नाही ग मूर्ख ! चुकून तुझी जीन्सची पॅन्ट घालून आलोय.. खूप त्रास होतोय 🤣😛🤣😛🤣😛

JOKE 2: एका मुलगा आणि पप्पा गप्पा मारत असतात… मुलगा: hey DAD WHTASAPP ??? WHAT are DOING ???? 🤣😛🤣😛🤣😛
पप्पा: सोन्या, आज पासून नेहमी मराठीत बोलत जा, मराठी बोलायला लाज वाटते का ???
मुलगा: OK ठीक आहे…. मला जरा गरमकेंद्रबिंदू देता का ????? पप्पा: हे काय असत आता बाबा ????? 🤣😛🤣😛🤣😛
मुलगा: अहो पप्पा मी HOTSPOT मागतोय…..🤣😛🤣😛🤣😛 पप्पांनी SPOT HOT होईपर्यंत मुलाला धुतले 🤣😛🤣😛🤣😛🤣😛

दा एका पत्नीने आपल्या नवऱ्याला न सांगता एक सिम कार्ड घेतले.. 🤣😛🤣😛 आपल्या नवऱ्याला SURPRICE द्यावे म्हणूनती चुपचाप KITCHEN मध्ये गेली🤣😛🤣
KITCHEN मधून बायकोने त्या नवीन सिम ने नवऱ्याला कॉल केला आणि कुजबुजत्या आवाजात बोलली ” हाय डियर, कसा आहेस जानु ???
हे ऐकून नवऱ्या दबक्या आवाजात बोलतो: अग नंतर कर फोन आमचं येडं KITCHEN मध्ये आहे… 🤣😛🤣😛🤣😛🤣😛
बायकोने नवऱ्याला लाटण तुटेपर्यंत मारलं 🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛

JOKE 4: एकदा नवरा बायको बस ने प्रवास करीत असतात 🤣😛 बस मध्ये त्यांच्या जवळ एक भिखारी येऊ 🤣😛🤣😛🤣😛
त्याला पाहून तो नवरा पटकन खिच्यात हाथ घालतो आणि पाकीट बाहेर काढताच…. भिखारी बोलतो 🤣😛🤣😛🤣😛
भिखारी: साहेब पुढचे सात जन्म तुम्हाला अशीच चांगली बायको मिळेल… देव तुमची जोडी अशीच राहू दे 🤣😛🤣😛🤣😛
नवऱ्याने बाहेर काढलेले पैशाचे पाकीट पुन्हा परत खिशात ठेऊन दिले 🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛 ज्याला समजला त्यांनीच हसा 🤣😛🤣😛

JOKE 5: हसून हसून जीव जाईल 😛 गर्लफ्रेंड आपल्या भोळ्या बॉयफ्रेंड ला फोन करते 🤣😛🤣😛🤣😛
गर्लफ्रेंड: जानू ! मी घरी एकटीच आहे येतो का ??? मज्जा करू…. !!!! बॉयफ्रेंड: अग पण आताच तर मी येऊन गेलो परत कसली मज्जा…
गर्लफ्रेंड: अरे परत तुलाच फोन लागला का 🤣😛🤣😛🤣😛🤣😛 ज्याला समजला त्यांनीच हसा बाकीच्यांनी पोगो बघा 🤣😛🤣😛🤣😛🤣😛