नवीन लग्न झालेले नवरा बायको नवीन घरात राहायला जातात. काही दिवसानंतर नवरा बायकोला “आपण हे घर बदलून टाकू?”

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १ : आपला गण्या कपड्यांचे नवीन दुकान काढतो.
एक रात्री त्याला स्वप्न पडत कि एक ग्राहक २० मीटर कपडा मागतो आहे. तोच खुश होतो आणि कपडा फाडायला सुरुवात करतो. तोच बायकोला जाग येते आणि ती ओरडते ” काय करत आहात? माझी साडी का फाडली?”
गण्या झोपेतच “काय बाई आहे, दुकानात पण पिच्छा नाही सोडत”

विनोद 2 : पिंकीची आई पिंकीला “तो मद्राशी लिंगस्वामी तुला प*प्पीवर पप्पी देत होता आणि आणि तू चुपचाप हसत होती? तू त्याला काहीच का नाही बोलली?”
पिंकी : अगं आई मला समजत नव्हत कि त्याला सांगू कसं करू कारण तुला तर माहित आहे मला मद्राशी येत नाही.

विनोद 3 : दुकानदार (एका महिला ग्राहकला) : ताई, तुमचा मुलगा खूपच तंदुरुस्त आहे?
बाई : असेलच ना, मी त्याला दूध आणि संत्रीचा रस पाजते
दुकानदार : थोडा विचार करून, ताई, संत्र्याचा रस कुठून येतो?

विनोद 4 : लहान मुलांच्या शाळेबाहेर एक बोर्ड लावलं होत “कृपया गाडी हळू चालवा, शाळा सुरु आहे”
पण लेडीस हॉस्टेल समोर बोर्ड नसत कारण
आपल्या अधिकार्यांना माहित आहे कि कोणत्या जागी गाडी ऑटोमॅटिक स्लोव होते

विनोद 5 : ह*निमूनवर आलेले Couple दिवस भर पर्वतांचा पाहणी केल्या नंतर, रात्री हॉटेल मध्ये आल्यावर असा संवाद होतो
नवरा : थकली आहे का प्रिये?
बायको : हो जानू
नवरा : खूप जास्त थकली आहेस का प्रिये ?
बायको : प्रश्नच नाही जानू

विनोद 6 : नवीन लग्न झालेले नवरा बायको नवीन घरात राहायला जातात. काही दिवसानंतर नवरा बायकोला “आपण हे घर बदलून टाकू?”
बायको : का? काय झालं?
नवरा : अगं तो घरमालकाचा मुलगा चौकात सांगत होता कि १ घर सोडून बाकी सर्व बायकांन बरोबर त्याची ल*फडी आहेत?
बायको : मग नक्की ती २० नंबर फ्लॅट वाली कमला असेल, खूपच Attitude आहे तिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *