एकदा बंड्या शाळेत ३-४ दिवसानंतर येतो…

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

जोक १ : गण्याच्या बायकोची एक सुंदर मैत्रीण खूप दिवस नंतर घरी आली
गण्या त्याच्या बायकोला बोलला
गण्या : ” खूप दिवस नंतर तुझी मैत्रीण घरी आलीय, खूप चांगलं वाटतंय..”
बायको : ” जीन्स घालून घ्या आधी, किती आनंद झालाय ते पाजामेमध्ये दिसतोच आहे”

जोक २ : पति बाथरूम में घुसा और नहाने के बाद :-
अरे सुनो , ज़रा तौलिया देना।
पत्नी (चिल्ला के ) : हमेशा बिना तौलिये के नहाने जाते हो।
अब मैं चाय बनाऊँ या तौलिया दूं।
बनियान भी धो के नल पे टांग देते हो वो भी मैं उठाऊं।

नहाने के बाद वाइपर भी नहीं चलाते।
कल लाइट भी खुली छोड़ दी थी तुमने।
गीले गीले बाहर निकलोगे तो पूरे घर में गीले पैरों के निशान बना दोगे।
फिर उस पे मिटटी पड़ेगी तो सब जगह गन्दी हो जाएगी।

एक बार नौकरानी उसपे फिसल गयी थी।
फिर ३ दिन तक नहीं आई।
मेरा क्या हाल हुआ था काम कर कर के।
पति (मन में सोचते हुए ) :-
साला , नहा के गलती कर दी या शादी करके !!!!!!!!

जोक ३ : शिला..जीत, मू..सली आणि जापानी तेलचे
जाहिरातीनि भरलेले पेपर आणि भिंती
हकीमांचा प्रचार पाहून असं वाटत कि
देशाची खरी समस्या रोज़गार आणि भ्रष्टाचार नाही
तर….टे..ढापन, प..तलापन, छो..टापन आणि शि..घ्रपतन आहे……. 😂😂😂😂

जोक ४ : शादी मे फोटोग्राफर बनने का मजा😄😜😆
लड़कीया – मेरी लो ना
मेरी अकेली की लो
ये मेरी फ्रेंड है, हम दोनों की साथ मे लो
ये मेरी छोटी बहन की भी लो

खड़े-खड़े लेना, मेरी आगे से लो
तुमने तो मेरी ली ही नही
पहले मेरी लो फिर उसकी लेना
दुल्हन की बार-बार लेना
अब हमारे मुह बोले भाई की भी लो

भाई कहाँ है?
वो जो joke पढ रहा है
भैयाजी स्माईल
हाहाहाहाहाहाहाहाहाहाहा……

जोक ५ : एकदा बंड्या शाळेत ३-४ दिवसानंतर येतो…
बाई- काय रे बंड्या इतक्या दिवस शाळेत का नाही आलास??? मला कारण सांग ???
बंड्या: अहो, बाई मला ना बर्ड-फ्लू झाला होता म्हणून मी शाळेत आलो नाही…!!
बाई- वेडा आहेस का?? बर्ड-फ्लू तर कोंबड्यांना होतो ना….!!! खोट नको बोलूस….!!!
बंड्या- हो ना ! पण मॅडम तुमच तर रोज मला कोंबडा बनून ठेवता ना…!!! म्हणून झाला असेल बहुतेक (बाई ने बंड्याला जाम धुतला)😁😁😁

जोक ६ : टीचर: पप्पू, जवाब दो।
तुम बड़े होकर क्या बनोगे?
पप्पू: मेम मैं बड़ा होकर बहुत ही अमीर आदमी बनूँगा।
सभी महानगरों में मेरा बिजनेस चलेगा।
हमेशा हवाई यात्रा करूँगा।

हमेशा 5 स्टार होटल में ठहरूँगा।
हमेशा 10 नौकर मेरे आसपास रहेंगे।
मेरी पास सबसे महंगी कार होगी।
मेरे पास सबसे महंगे ….
टीचर: बस पप्पू ! बस।

बच्चों। आप सब को इतना लम्बा जवाब देने की आवश्यकता नहीं।
बस सिर्फ एक लाइन में जवाब दो। ओके।
अच्छा पिंकी। तुम बताओ।
तुम बड़ी होकर क्या बनोगी?
पिंकी: पप्पू की पत्नी ….😂😂😂😂

जोक ७ : शिक्षीका : 3 idiot सिनेमा पाहुन तुम्हाला काय शिकायला भेटले???
मोनु : बाई हेच की, इंजिनीअरींग करून पण मेडीकलची पोरगी पटवु शकतो
बाई : गप्प बस आणि चालता हो वर्गातुन…
गण्या : बाई मी सांगू?
बाई : खुप छान !!! सांग बर गण्या…

गण्या : बाई कॉलेजच्या पहिल्या दिवशी आठवणीने अं..डरवेअर घातली पाहीजेच
बाई : तु पण चालता हो…
बंडू: बाई मी सांगू?????
बाई : (मला वाटते बंडू खूप हुशार मुलगा आहे) सांग बर बंडू…
बंडू : डॉक्टर सोडून इंजिनीअर पण डि..लेवरी करू शकतात

बाई : चुप्प बस आणि चालता हो..
मोरू : बाई मी.. मी सांगु?
बाई : हा सांग मोरू…. मोरू : बाई फ्रेचं कि..स करताना नाकमध्ये नाय येत….बाई शॉक विद्यार्थी रॉक्स