एक दिवस गण्या Shaadi.com ला कॉल करून विचारपूस करतो

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद ! त्यामुळेच आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी मजेदार विनोद घेऊन आलो आहोत. चला तर मग विनोदांची शाळा सुरु करू आणि खूप खूप हसुया –

विनोद १ : सोनाक्षी सिन्हाने संताचा दरवाजा खटखटवला आणि बोलला
“क्या आपके टूथपेस्ट में नमक है ?”
संता : चल पळ इथून….
उद्या येशील आणि विचारशील
” क्या आपके शैंपू में चाटमसाला है? “😜😁😜😁😜😁

विनोद २ : को_रो_ना रूपी गिरहाशी निपटण्यासाठी घरीच राहा
आणि बायकोला घरकामात मदत करा
को_रो_नाशी लढायचं आहे बायकोशी नाही…😜😁😜😁😜😁

विनोद ३ : दुकानदार: मैडम टेन्शनमध्ये का आहत?
मुलगी : माझ्या मोबाइल मध्ये नेटवर्कच येत नाही आहे
दुकानदार : मॅडम हे सर्व खराब वातावरणामुळे होत आहे
मुलगी : हे घे रु ५०० आणि नवीन वातावरण टाकून दे
दुकानदार आजुनपण बेशुद्ध आहे😜😁😜😁😜😁

विनोद ४ : एक वे_डा आरश्यात स्वतःला बघत होता
स्वतःला बघून बघून विचार करत होता
यार याला कुठेतरी पाहिलं आहे ????
खूप वेळ टेन्शन मध्ये विचार करता करता बोलला
अरे यार हा तर तोच आहे ना.. त्या दिवशी माझ्या बरोबर के_स का_पा_य_ला आला होता….😜😁😜😁😜😁

पुढील विनोद हे १८+ पेक्षा जास्त वय असलेल्यानसाठी आहेत, कृपया लहान मुलांनी वाचू नयेत.

विनोद ५ : गण्या त्याच्या बायकोला घेऊन डॉक्टर जवळ घेऊन गेला
डॉक्टर बोलला : क_मरेवर इं_जेक्शन द्यावं लागेल !!!
गण्याच्या बायकोचा प_र_करचा ना_डा सुटत नसतो
डॉक्टर हातात इं_जेक्शन घेऊन उभा असतो…
हे बघून गण्या बोलला सा_ली हे रोजच आहे घरी पण हेच रडगाणं असत…. 😜😁😜😁😜😁😜😁

विनोद ६ : एक दिवस गण्या Shaadi.com ला कॉल करून विचारपूस करतो
गण्या : मॅडम माझे दोघे हाथ आणि पाय एका अ_प_घा_ता_त मध्ये गेले आहेत, माझं लग्न होऊ शकत का?
मॅडम : हो, का नाही? फक्त तुमचं केळ तर बरोबर आहे ना?
गण्या : हो मॅडम, त्याच्यानेच तर तुमचा नंबर डायल केला आहे….😜😁😜😁😜😁😜😁

विनोद ७ : बस मध्ये एक मुलगी चढते
मुलगी : मी पो_टो_शी आहे, कृपया मला कोणीतरी जागा द्या?
मुलगा : पण माफ करा मॅडम तुम्ही पो_टो_शी दिसत नाही आहात?
मुलगी : कसं दिसणार लगेच, एक तासापूर्वीच तर काम करून आली आहे…😜😁😜😁😜😁😜😁

विनोद ८ : सुहा गरात्रीच्या दिवशी नवऱ्याने बायकोचा एक पाय वरती केला
बायको रडायला लागली
नवरा : काय झालं?
बायको : ” काही नाही आमचा शेजारी दीपकची आठवण आली, त्याची पण अशीच स्टाईल होती ”
नवरा : बेशुद्ध😜😁😜😁😜😁😜😁